Sad Karma Status in Marathi for Whatsapp and Instagram

माणूस कर्माने मोठा होतो पण कुकर्माने अंधःकारात जातो...!
Sad Karma Quotes in Marathi: 350+ व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम साठी Sad कर्म मराठी स्टेटस व कोट्स
Sad Karma Quotes in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो! आज आपण बघणार आहोत Sad Karma Quotes in Marathi म्हणजेच हृदयाला स्पर्श करणारे काही दुःखी कर्म कोट्स मराठी कर्म हे काय? असतात मी तर तुम्हाला मागील पोस्ट मध्ये सांगितलं आहे पण थोडक्यात सांगायचं म्हणल तर कर्म म्हणजे काय? कर्म म्हणजे आपल्या क्रिया आणि त्यांच्या परिणामचा संपूर्ण संच. 

प्रत्येक क्रिया आपल्या भविष्यावर परिणाम करते, त्यामुळे कर्म आपल्या नशिबावर कम करते. जेव्हा आपण चांगले कर्म करतो तेव्हा चांगले परिणाम मिळतात आणि वाईट कर्म केल्यास वाईट परिणाम मिळतात. थोडक्यात सांगायला गेलं तर कर्म ह्याला म्हणतात. चला तर मग बघूया कर्म मराठी स्टेटस व कर्म मराठी कोट्स संग्रह..!

Sad Karma Status in Marathi for Facebook

माणसाचे कर्म त्याचे भविष्य निर्माण करतात...!

Sad Karma Quotes in Marathi: 350+ व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम साठी Sad कर्म मराठी स्टेटस व कोट्स
Sad Karma Quotes in Marathi

आपले कर्मच आपली ओळख आहे नाहीतर एकाच नावाचे‌ करोडों माणसे आहेत...!

Sad Karma Quotes in Marathi: 350+ व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम साठी Sad कर्म मराठी स्टेटस व कोट्स
Sad Karma Quotes in Marathi

ज्याचा वर्तमानकाळ प्रयत्नवादी आहे त्याचा भविष्यकाळ उज्ज्वल आहे...!

Sad Karma Quotes in Marathi: 350+ व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम साठी Sad कर्म मराठी स्टेटस व कोट्स
Sad Karma Quotes in Marathi

वाहत्या पाण्याप्रमाणे चांगले कर्म करत राहा‌, वाईट गोष्टी स्वतःहून किनाऱ्याला लागतील..!

Sad Karma Quotes in Marathi: 350+ व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम साठी Sad कर्म मराठी स्टेटस व कोट्स
Sad Karma Quotes in Marathi

वेळेची वाट पाहा
कारण प्रत्येक कर्माचा मोबदला हा इथेच याच जन्मात मिळणार हे नक्की...!

Sad Karma Quotes in Marathi: 350+ व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम साठी Sad कर्म मराठी स्टेटस व कोट्स
Sad Karma Quotes in Marathi

चांगले कर्म केल्याने बाकी काही असो या नसो रात्री नक्कीच चांगली झोप लागते...!

Sad Karma Quotes in Marathi: 350+ व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम साठी Sad कर्म मराठी स्टेटस व कोट्स
Sad Karma Quotes in Marathi

कोणताही माणूस जन्माने नाही तर त्याच्या कर्माने महान होतो...!

Sad Karma Quotes in Marathi: 350+ व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम साठी Sad कर्म मराठी स्टेटस व कोट्स
Sad Karma Quotes in Marathi

जो निस्वार्थ होऊन काम करू शकत नाही त्याला कर्मयोगी म्हणता येणार नाही...!

Sad Karma Quotes in Marathi: 350+ व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम साठी Sad कर्म मराठी स्टेटस व कोट्स
Sad Karma Quotes in Marathi

मनुष्य हा कर्माने महान ठरतो, जन्माने नाही...!

Sad Karma Quotes in Marathi: 350+ व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम साठी Sad कर्म मराठी स्टेटस व कोट्स
Sad Karma Quotes in Marathi

तुम्हाला तेच मिळणार जे तुम्ही दुसऱ्यांना देणार...!

Sad Karma Quotes in Marathi: 350+ व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम साठी Sad कर्म मराठी स्टेटस व कोट्स
Sad Karma Quotes in Marathi

जे तुमच्यासोबत होऊ नये असे वाटत असेल तर ते इतरांसोबत करू नका...!

Sad Karma Quotes in Marathi: 350+ व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम साठी Sad कर्म मराठी स्टेटस व कोट्स
Sad Karma Quotes in Marathi

नेहमी लक्षात ठेवा तुमचे आजचे कर्म तुमचे उद्याचे भविष्य ठरवतात...!

Sad Karma Quotes in Marathi: 350+ व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम साठी Sad कर्म मराठी स्टेटस व कोट्स
Sad Karma Quotes in Marathi

कर्मावर विश्वास ठेवणारा कधीच कोनाला दुःख:वत नाही...!

Sad Karma Quotes in Marathi: 350+ व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम साठी Sad कर्म मराठी स्टेटस व कोट्स
Sad Karma Quotes in Marathi

ज्याचे कर्म चांगले त्याचे जीवन चांगले...!

Sad Karma Quotes in Marathi: 350+ व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्राम साठी Sad कर्म मराठी स्टेटस व कोट्स
Sad Karma Quotes in Marathi

नशीब तुम्हाला संकटातून बाहेर काढत नाही, 
फक्त तुमच्या कर्मात असे करण्याचे सामर्थ्य आहे...!

देवाने हात कुणाला रेषा दाखवायला दिला नाही, 
तर आपल्या मेहनतीचा महिमा दाखवायला दिला आहे...!

कोणीच आपल्या कर्मापासून पळून जाऊ शकत नाही, 
कारण कर्माचे फळ तर भोगावेच लागते...!

हे पण वाचा:-

Post a Comment

Previous Post Next Post