Struggle Short Marathi Quotes for Students
Sangharsh Short Marathi Suvichar for Students
”जेव्हा आपलेच बोलायचे बंद होतात, तेव्हा माणुस देवाशी बोलू लागतो”
━━━━✧❂✧━━━━
![]() |
Sangharsh Short Marathi Suvichar |
“जिवनाचा प्रवास हा अगदीच सोपा नसतो, तो सोपा आपणच करावा लागतो”
━━━━✧❂✧━━━━
![]() |
Sangharsh Short Marathi Suvichar |
“खोटं सहज विकलं जातं, कारण
सत्य विकत घेण्याची प्रत्येकाची ऐपत नसते”
━━━━✧❂✧━━━━
![]() |
Sangharsh Short Marathi Suvichar |
“यशस्वी होण्यासाठी आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवावा लागतो”
━━━━✧❂✧━━━━
![]() |
Sangharsh Short Marathi Suvichar |
”कर्म म्हणतो, तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळाल तर मी तुमच्याशी खेळेन”
━━━━✧❂✧━━━━
![]() |
Sangharsh Short Marathi Suvichar |
”स्पष्ट बोलणारी व्यक्ती फटकळ नसते फक्त त्या व्यक्तीला खर बोलण्याची सवय असते”
━━━━✧❂✧━━━━
![]() |
Sangharsh Short Marathi Suvichar |
”पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले पावसाळे अधिक महत्वाचे असतात”
━━━━✧❂✧━━━━
![]() |
Sangharsh Short Marathi Suvichar |
”माणसाची बोलायची पद्धत बदलली कि समजायचं आपली तिथं गरज संपली”
━━━━✧❂✧━━━━
![]() |
Sangharsh Short Marathi Suvichar |
”शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसांची निवड चुकली की आयुष्य बिघडते”
━━━━✧❂✧━━━━
![]() |
Sangharsh Short Marathi Suvichar |
”प्रभाव असण्यापेक्षा, स्वभाव चांगला असणं महत्त्वाचं असत”
━━━━✧❂✧━━━━
![]() |
Sangharsh Short Marathi Suvichar |
”माणूस किती आपला आणि किती आतला हे योग्य वेळ आल्यावरच कळतं”
━━━━✧❂✧━━━━
![]() |
Sangharsh Short Marathi Suvichar |
”परिस्थिती गरीब असली तरी चालेल पण विचार भिकारचोट नसावेत”
━━━━✧❂✧━━━━
![]() |
Sangharsh Short Marathi Suvichar |
”जबाबदारी नावाचा विषय कोणत्याच शाळेत शिकवला जात नाही”
हे पण वाचा:-
- चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी
- जीवनावर चांगले विचार 55+ स्टेटस मराठी
- चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी
- संघर्ष जीवनावर 101 सर्वोत्तम प्रेरणादायी रुबाब मराठी कोट्स
- संघर्ष जीवनावर चांगले प्रेरणादायी रॉयल मराठी स्टेटस
- आनंदी जीवनासाठी 102 + मराठी SHORTS कोट्स
- विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास, संघर्ष, प्रेरणादायी, चांगले विचार 40+ मराठी सुविचार
Post a Comment