Khot Bolnari Manse Quotes in Marathi
आयुष्यात प्रामाणिक
रहा लोक येतील
आणि
घोडा लावून निघून जातील...!
![]() |
Khotarde Manse Quotes In Marathi |
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो! आज मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे Khotarde Manse Quotes In Marathi ह्या खोटे मानस मराठी स्टेटस मध्ये तुम्हाला काही मोजकेच खोटे नाते कोट्स व स्टेटस मराठी बघायला भेटतील पण ते खूप कामाचे ठरतील तुमच्यासाठी. कारण लोक तोंडावर एक आणि मागे एक बोलतात हे तुम्हाला सगळ्यांना तर माहीतच आहे. हे काय सांगायची गरज नाही तुम्हा लोकांना, कारण हा काही लोकांचा गुणधर्म आहे. म्हणून मी काल खोटं प्रेम मराठी स्टेटस व कोट्स फोटो संग्रह टाकला होता व आज Khotarde Manse Quotes In Marathi संग्रह टाकत आहे. चला तर मग बघुयात खोटारडी लोक मराठी कोट्स व स्टेटस कशे आहेत व शेयर करूया...!!
खोटी नाती, खोटं प्रेम व खोटी मानस स्टेटस व कोट्स मराठी
सगळ्यांना चांगलं समजन सोडून द्या
लोक तोंडावर एक आणि पाठीमागे शिव्या देतात...!
![]() |
Khotarde Manse Quotes In Marathi |
आयुष्यात प्रामाणिक
रहा लोक येतील
आणि
खोटं बोलून निघून जातील...!
![]() |
Khotarde Manse Quotes In Marathi |
नात्यांमध्ये खोटेपना आला की नात तुटायला वेळ लागत नाही...!
![]() |
Khotarde Manse Quotes In Marathi |
खोटे मित्र असण्यापेक्षा, एकटे असलेले एकदम भारी...!
![]() |
Khotarde Manse Quotes In Marathi |
हे पण वाचा:-
सगळ्यांना चांगलं समजन सोडून द्या
लोक तोंडावर खरं व पाठीमागे खोटं बोलतात...!
![]() |
Khotarde Manse Quotes In Marathi |
लोकांचा एक स्वार्थ गुणधर्म बनला आहे
जो पर्यंत स्वार्थ आहे तो पर्यंत साथ आहे...!
![]() |
Khotarde Manse Quotes In Marathi |
एकांतात मिळालेले क्षण खूप
प्रश्नांचे उत्तरे देऊन जातात...!
![]() |
Khotarde Manse Quotes In Marathi |
सगळं काही ठीक होईल
फक्त खोटे मानस भेटली नाही पाहिजे...!
![]() |
Khotarde Manse Quotes In Marathi |
Post a Comment