कामापुरते नातेवाईक खोचक टोमणे मराठी 105+ Short स्टेटस स्वार्थी लोक

Tomne Marathi Status Swarthi Lok: 👉💖👨 कामापुरते नातेवाईक खोचक टोमणे मराठी 105+ Short स्टेटस स्वार्थी लोक 👧💥👈
Tomne Marathi Status Swarthi Lok

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो बऱ्याच जणांना आपले जवळचे लोक टोमणे मारत असतात 🥹 पण त्या वेळेस आपल्या कडे जीवनावर चांगले विचार Quotes असतात पण त्यांना मारण्यासाठी Tomne Marathi Status Swarthi Lok: 👉💖👨 कामापुरते नातेवाईक खोचक टोमणे मराठी 105+ Short स्टेटस स्वार्थी लोक 👧💥👈 हा लेख नसतो म्हणून आम्ही तुमच्या साठी आज हा लेख लिहला आहे. 

तुम्ही काल बघितलं कि संघर्ष जीवनावर मराठी कोट्स वाचले पण जवळच्या नातेवाईक टोमणे आज मारा तुम्ही ह्या Tomne Marathi Status Swarthi Lok लेख मधून. चला तर मग हैप्पी शॉर्ट मराठी कोट्स सोबत टोमणे मारूया.

 👉💖👨 कामापुरते नातेवाईक खोचक टोमणे मराठी 105+ Short स्टेटस स्वार्थी लोक 👧💥👈

सगळेच धडे पुस्तकात मिळत नाही 
असंख्य धडे तर आयुष्यच शिकवत असत...!!
━━━━✧❂✧━━━━

Tomne Marathi Status Swarthi Lok: 👉💖👨 कामापुरते नातेवाईक खोचक टोमणे मराठी 105+ Short स्टेटस स्वार्थी लोक 👧💥👈
Tomne Marathi Status Swarthi Lok

सगळेच धडे पुस्तकात मिळत नाही 
काही धडे तर आपलेच शिकवत असतात..!!
━━━━✧❂✧━━━━

Tomne Marathi Status Swarthi Lok: 👉💖👨 कामापुरते नातेवाईक खोचक टोमणे मराठी 105+ Short स्टेटस स्वार्थी लोक 👧💥👈
Tomne Marathi Status Swarthi Lok

नेहमी तत्पर रहा….. बेसावध आयुष्य कधीच जगू नका...!!
━━━━✧❂✧━━━━

Tomne Marathi Status Swarthi Lok: 👉💖👨 कामापुरते नातेवाईक खोचक टोमणे मराठी 105+ Short स्टेटस स्वार्थी लोक 👧💥👈
Tomne Marathi Status Swarthi Lok

माणसाचं छोट दु:ख जगाच्या मोठ्या दु:खात
मिसळून गेलं की त्याला सुखाची चव येते...!!
━━━━✧❂✧━━━━

Tomne Marathi Status Swarthi Lok: 👉💖👨 कामापुरते नातेवाईक खोचक टोमणे मराठी 105+ Short स्टेटस स्वार्थी लोक 👧💥👈
Tomne Marathi Status Swarthi Lok

अखंड यशाने आपल्या जीवनाची केवळ एकच बाजू कळते, 
दुसरी बाजू कळण्यासाठी अपयशाची गरज असते...!!
━━━━✧❂✧━━━━

Tomne Marathi Status Swarthi Lok: 👉💖👨 कामापुरते नातेवाईक खोचक टोमणे मराठी 105+ Short स्टेटस स्वार्थी लोक 👧💥👈
Tomne Marathi Status Swarthi Lok

समाधानी राहण्यातच आयुष्यातील सर्वात मोठ सुख आहे...!!
━━━━✧❂✧━━━━

Tomne Marathi Status Swarthi Lok: 👉💖👨 कामापुरते नातेवाईक खोचक टोमणे मराठी 105+ Short स्टेटस स्वार्थी लोक 👧💥👈
Tomne Marathi Status Swarthi Lok

आयुष्यात ‘चुकीची व्यक्ती’ आपल्याला ‘योग्य धडा’ शिकवते, 
तेव्हा जीवन जगण्याची कला कळते...!!
━━━━✧❂✧━━━━

Tomne Marathi Status Swarthi Lok: 👉💖👨 कामापुरते नातेवाईक खोचक टोमणे मराठी 105+ Short स्टेटस स्वार्थी लोक 👧💥👈
Tomne Marathi Status Swarthi Lok

आयुष्य हे दुचाकी चालावल्यासारख आहे, 
तोल सांभाळण्यासाठी पुढे जात रहाव लागेल...!!
━━━━✧❂✧━━━━

Tomne Marathi Status Swarthi Lok: 👉💖👨 कामापुरते नातेवाईक खोचक टोमणे मराठी 105+ Short स्टेटस स्वार्थी लोक 👧💥👈
Tomne Marathi Status Swarthi Lok

सुरुवात कशी झाली यावर
बऱ्याच घटनांचा शेवट अवलंबून असतो...!!
━━━━✧❂✧━━━━

Tomne Marathi Status Swarthi Lok: 👉💖👨 कामापुरते नातेवाईक खोचक टोमणे मराठी 105+ Short स्टेटस स्वार्थी लोक 👧💥👈
Tomne Marathi Status Swarthi Lok

जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, 
समुद्र गाठायचा असेल, 
तर खाचखळगे पार करावेच लागतील...!!
━━━━✧❂✧━━━━

Tomne Marathi Status Swarthi Lok: 👉💖👨 कामापुरते नातेवाईक खोचक टोमणे मराठी 105+ Short स्टेटस स्वार्थी लोक 👧💥👈
Tomne Marathi Status Swarthi Lok

कष्ट ही एक अशी चावी आहे
जे नशीबात नसलेल्या गोष्टींचे
सुध्दा दरवाजे उघडते...!!
━━━━✧❂✧━━━━

Tomne Marathi Status Swarthi Lok: 👉💖👨 कामापुरते नातेवाईक खोचक टोमणे मराठी 105+ Short स्टेटस स्वार्थी लोक 👧💥👈
Tomne Marathi Status Swarthi Lok

केवळ चुकल्यानेच नाती तुटतात असं नाही
तर बरीच नाती ही अहंकारानेसुद्धा तुटतात...!!
━━━━✧❂✧━━━━

Tomne Marathi Status Swarthi Lok: 👉💖👨 कामापुरते नातेवाईक खोचक टोमणे मराठी 105+ Short स्टेटस स्वार्थी लोक 👧💥👈
Tomne Marathi Status Swarthi Lok

मैत्री अशी करा जी
दिसली नाही तरी चालेल
पण जाणवली पाहीजे....!!
━━━━✧❂✧━━━━

Tomne Marathi Status Swarthi Lok: 👉💖👨 कामापुरते नातेवाईक खोचक टोमणे मराठी 105+ Short स्टेटस स्वार्थी लोक 👧💥👈
Tomne Marathi Status Swarthi Lok

हे पण वाचा

Post a Comment

Previous Post Next Post