Deep जीवनावर चांगले विचार स्टेटस मराठी

मोजत बसू नये
महिने आणि तारखा..!
जीवनाचा आनंद घ्यावा
फुलपाखरा सारखा...!

Deep Aayushya Quotes In Marathi: 100+ Deep जीवनावर चांगले विचार स्टेटस मराठी
Deep Aayushya Quotes In Marathi



नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो! आज मी घेऊन आलो आहे तुमच्यासाठी Deep Aayushya Quotes In Marathi आपण मागील माणुसकी आयुष्य मराठी स्टेटस व कोट्स मध्ये बघितलं होत आयुष्य काय असते आणि कसे जगायचं असते. आजच्या ह्या डीप आयुष्य स्टेटस व कोट्स संग्रह मध्ये आपण काही मोजकेच स्टेटस व फोटो बघणार आहोत पण तुम्हाला नक्की आवडतील हे. चला तर मग बघूया Deep Aayushya Quotes In Marathi संग्रह..!

नविन Deep जीवनावर चांगले विचार स्टेटस मराठी

जगण्याचा आनंद हा
आपल्या अवती भवतीच असतो..
फक्त त्याला शोधता
आलं पाहीजे….!

Deep Aayushya Quotes In Marathi: 100+ Deep जीवनावर चांगले विचार स्टेटस मराठी
Deep Aayushya Quotes In Marathi




आयुष्यात दुःख कितीही असले तरी,
त्या दुःखातून आनंद शोधता आला पाहिजे
यालाच तर आयुष्य म्हणतात…!




मेहनतीने कमावलेलं
आणि आयत मिळालेलं
यातला फरक ज्यांना कळतो
त्यांनाच आयुष्य जगण्याचा
खरा अर्थ समजतो...!




माणसाच्या जीवनाचे दोन
पैलू म्हणजे तारुण्य व म्हातारपण
तारुण्य ओळख बनवण्यात जाते
आणि म्हातारपण
त्याच आठवणी काढण्यात जाते...!



आळसाचा प्रवास इतका सावकाश असतो
की दारिद्र्य त्यास ताबडतोब गाठते...!

Deep Aayushya Quotes In Marathi: 100+ Deep जीवनावर चांगले विचार स्टेटस मराठी
Deep Aayushya Quotes In Marathi


न हरता, न थकता न थाबंता
प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी
नशीब सुध्दा हाथ 🙏 जोडत...!




मनासारखं घडायला भाग्य लागतं
आणि जे आहे ते मनासारखं आहे
हे समजायला ज्ञान लागतं...!




आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही
फार लाख मोलाची आहे,
फक्त तिची किंमत ही
वेळ आल्यावरच कळते…!

आळसात आरंभी सुख वाटते,
पण त्याचा शेवट दु:खात होतो...!

Deep Aayushya Quotes In Marathi: 100+ Deep जीवनावर चांगले विचार स्टेटस मराठी
Deep Aayushya Quotes In Marathi


कारण देण्यापेक्षा
झालेल्या चूका मान्य
करायला शिका.
आयुष्यात ते महत्वाचं आहे...!




आयुष्यात आनंदी क्षणासाठी
पैशाने कमावलेल्या वस्तूपेक्षा,
स्वभावाने कमावलेली माणसं
जास्त सुख देतात...!




असलेल्या परिस्थितीत सुखाने
जगायची सवय लागली की
नसलेल्या गोष्टींचे दुःख जाणवत नाही...!


वेळ, विश्वास आणि
आदर असे पक्षी आहेत
जे एकदा उडून गेले की
परत येत नाहीत…!

Deep Aayushya Quotes In Marathi: 100+ Deep जीवनावर चांगले विचार स्टेटस मराठी
Deep Aayushya Quotes In Marathi



क्षण फुरसतीचे मिळाले तर
एकमेकांन सोबत बोलत जा, कुणाला माहीत नाही की श्वासाची मुदत कुठपर्यंत आहे…!




कुणी कुणाला काही द्यावे
ही अपेक्षा नसते.
दोन शब्द गोड बोलावे
हेच लाख मोलाचे असते...!



केवळ योगायोग असे काहीही नाही.
जीवनातील प्रत्येक घटनेला अर्थ असतो...!

Deep Aayushya Quotes In Marathi: 100+ Deep जीवनावर चांगले विचार स्टेटस मराठी
Deep Aayushya Quotes In Marathi



हे पण वाचा:-

Post a Comment

Previous Post Next Post