Aai Vadilanche Sanskar Quotes in Marathi

कोण कोणासाठी येत नसत स्वतःला स्वतःच सावरायला लागतं..!!
Sanskar Quotes in Marathi: 👌💞 आई वडिलांचे चांगले संस्कार 56+ स्टेटस मराठी ☝✌💖
Sanskar Quotes in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिनिंनो आज आपण घेउन आलो आहोत Sanskar Quotes in Marathi मधे आपल्या आई वडिलांनी दिलेले चांगले संस्कार मराठी स्टेटस मधे जे तुम्हाला तुमच्या सोशयल मिडिया वर शेयर करण्यासाठी कामाला येतील. हे 👌💞 आई वडिलांचे चांगले संस्कार 56+ मराठी स्टेटस ☝✌💖 तुम्हाला मदद करतील तुमचे चांगले संस्कार सिद्ध करण्यासाठी. चला टार मग बघुया Changle Sanskar Quotes in Marathi काय आहेत नेमके.

Changle Sanskar Quotes in Marathi(संस्कार स्टेटस मराठी)

समजूतदारपणा आणि शांतता हे वयावर नाही तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर अवलंबून असतात..!!

Sanskar Quotes in Marathi: 👌💞 आई वडिलांचे चांगले संस्कार 56+ स्टेटस मराठी ☝✌💖
Sanskar Quotes in Marathi

लक्षात ठेवा जो काळानुसार बदलतो,
तोच नेहमी प्रगती करतो..!!

Sanskar Quotes in Marathi: 👌💞 आई वडिलांचे चांगले संस्कार 56+ स्टेटस मराठी ☝✌💖
Sanskar Quotes in Marathi

काळानुसार बदला,
नाहीतर काळ तुम्हाला बदलून टाकेल...!!

Sanskar Quotes in Marathi: 👌💞 आई वडिलांचे चांगले संस्कार 56+ स्टेटस मराठी ☝✌💖
Sanskar Quotes in Marathi

जी माणसं आपला विचार बदलू शकत नाही
ते आयुष्यात काहीही करू शकत नाही...!!

Sanskar Quotes in Marathi: 👌💞 आई वडिलांचे चांगले संस्कार 56+ स्टेटस मराठी ☝✌💖
Sanskar Quotes in Marathi

एक लक्षात ठेवा वाया घालवलेला वेळ
आपलं भविष्य बिघडवत असतं...!!

Sanskar Quotes in Marathi: 👌💞 आई वडिलांचे चांगले संस्कार 56+ स्टेटस मराठी ☝✌💖
Sanskar Quotes in Marathi

वागण्यात खोटेपणा नसला की,
जगण्यात मोठेपणा लवकर मिळवता येतो...!!

Sanskar Quotes in Marathi: 👌💞 आई वडिलांचे चांगले संस्कार 56+ स्टेटस मराठी ☝✌💖
Sanskar Quotes in Marathi

कधी कोनाला कमी समजू नका,
ज्याला तुम्ही काच समजत असाल,
तो हिरासुद्धा असू शकतो...!!

Sanskar Quotes in Marathi: 👌💞 आई वडिलांचे चांगले संस्कार 56+ स्टेटस मराठी ☝✌💖
Sanskar Quotes in Marathi

संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं,
पण संकटाचा सामना करणं,
त्याच्या हातात असतं...!!

Sanskar Quotes in Marathi: 👌💞 आई वडिलांचे चांगले संस्कार 56+ स्टेटस मराठी ☝✌💖
Sanskar Quotes in Marathi

प्रत्येक प्रश्नाचे सर्वात चांगले उत्तर
म्हणजे शांत राहणे...!!

Sanskar Quotes in Marathi: 👌💞 आई वडिलांचे चांगले संस्कार 56+ स्टेटस मराठी ☝✌💖
Sanskar Quotes in Marathi

अहंकारासारखा दूसरा भिकारी होणं नाही
आणि विनम्रते सारखा अन्य सम्राट नाही...!!

Sanskar Quotes in Marathi: 👌💞 आई वडिलांचे चांगले संस्कार 56+ स्टेटस मराठी ☝✌💖
Sanskar Quotes in Marathi

माणसानं राजहंसासारखं असावं.
आपल्याला जे पटेल तेच घ्यावं,
नाही ते सोडून द्यावं...!!

Sanskar Quotes in Marathi: 👌💞 आई वडिलांचे चांगले संस्कार 56+ स्टेटस मराठी ☝✌💖
Sanskar Quotes in Marathi

मोत्याच्या हारापेक्षा
घामाच्या धारांनी मनुष्य
अधिक शोभून दिसतो...!!

Sanskar Quotes in Marathi: 👌💞 आई वडिलांचे चांगले संस्कार 56+ स्टेटस मराठी ☝✌💖
Sanskar Quotes in Marathi

जीवनाचा खरा अर्थ स्वतःला शोधण्यात नाही
तर स्वतःला घडवण्यात आहे...!!

Sanskar Quotes in Marathi: 👌💞 आई वडिलांचे चांगले संस्कार 56+ स्टेटस मराठी ☝✌💖
Sanskar Quotes in Marathi

जीवनात कधीच कुणाला दोष देऊ नये,
कारण चांगले लोकं आनंद देतात
आणि वाईट लोकं अनुभव..!!

Sanskar Quotes in Marathi: 👌💞 आई वडिलांचे चांगले संस्कार 56+ स्टेटस मराठी ☝✌💖
Sanskar Quotes in Marathi

तुम्ही केव्हा बरोबर होता हे कुणीही लक्षात ठेवत नाही पण तुम्ही केव्हा चुकलात हे मात्र सर्व लक्षात ठेवतात..!!

Post a Comment

Previous Post Next Post