Apeksha Paisa Status in Marathi: 200+ अपेक्षा पैसा मराठी स्टेटस आणि कोट्स

Apeksha Paisa Marathi Status and Quotes

पैश्याचा गुलाम होण्यापेक्षा पैश्यावर राज्य करा...!!

Apeksha Paisa Status in Marathi: 200+ अपेक्षा पैसा मराठी स्टेटस आणि कोट्स
Apeksha Paisa Status in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो! आज मी घेऊन आलो आहे Apeksha Paisa Status in Marathi लेख ह्या लेखात मी तुम्हाला काही पैसे मराठी स्टेटस व कोट्स फोटो शेयर करणार आहे. तुम्हाला पण माहीत आहेच पैसे आहे तर सगळं आहे अथवा काहीच नाही. लहानपना पासून आई वडील आपल्याला हेच संस्कार देतात कि तुला मोठं झाल्यावर, पोलीस, डॉक्टर, इंजिनिअर व Etc बनायचं आहे. 

हे सगळं त्या मुळे सांगितलं जातं तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ऐकून तुमच्या उत्साह पैसे कमण्याचा वाढावा व तुम्ही मोठे झाले कि पैसे कमवायच्या नादाला लागला पाहिजे. मग सांगा तुम्ही किती पैसे कमवता महिन्याला? दिवसाला व वर्षाला हे नक्की सांगा म्हणजे तुमच्या ह्या कॉमेंट बघून दुसरे लोक पण उत्साहात कामाला लागून पैसे कमवायला सुरुवात करतील. चला तर मग बघुयात Apeksha Paisa Status in Marathi कश्या प्रकारे आहे...!!

Expectation Money Marathi Status and Quotes

पैसे कमवन जरुरीचं आहे
आजकाल मनावरून नाही तर
कपड्यांवरून माणसाची लायकी कळते...!!

Apeksha Paisa Status in Marathi: 200+ अपेक्षा पैसा मराठी स्टेटस आणि कोट्स
Apeksha Paisa Status in Marathi

कष्टाचा आवाज शब्दाच्या आवाजापेक्षा मोठा असतो...!!

Apeksha Paisa Status in Marathi: 200+ अपेक्षा पैसा मराठी स्टेटस आणि कोट्स
Apeksha Paisa Status in Marathi

आयुष्यात पुढे जायचं असेल तर
पैसे कमवा हा कलियुग आहे
इथे प्रेम माणसावर नाही
पैशावर केल जाते....!!

Apeksha Paisa Status in Marathi: 200+ अपेक्षा पैसा मराठी स्टेटस आणि कोट्स
Apeksha Paisa Status in Marathi

कधीकधी, सामान्य जीवनाच्या मध्यभागी, 
पैसा आपल्याला एक परीकथा सांगते...!!

Apeksha Paisa Status in Marathi: 200+ अपेक्षा पैसा मराठी स्टेटस आणि कोट्स
Apeksha Paisa Status in Marathi

नातं टिकवण्यासाठी दोन गोष्टी
झुकून काय बोललो
लोक लगेच कमजोर समजायला
लागले...!!

Apeksha Paisa Status in Marathi: 200+ अपेक्षा पैसा मराठी स्टेटस आणि कोट्स
Apeksha Paisa Status in Marathi

पैश्याचा लोभ लागला, म्हणजे कामाचा कंटाळा वाटत नाही...!!

Apeksha Paisa Status in Marathi: 200+ अपेक्षा पैसा मराठी स्टेटस आणि कोट्स
Apeksha Paisa Status in Marathi

भाकरीच्या भुकेपेक्षा पैश्याची भूक दूर करणे अधिक कठीण असत...!!

Apeksha Paisa Status in Marathi: 200+ अपेक्षा पैसा मराठी स्टेटस आणि कोट्स
Apeksha Paisa Status in Marathi

एक शब्द आपल्याला जीवनातील सर्व भार आणि वेदनांपासून मुक्त करतो: तो शब्द म्हणजे पैसे...!!

Apeksha Paisa Status in Marathi: 200+ अपेक्षा पैसा मराठी स्टेटस आणि कोट्स
Apeksha Paisa Status in Marathi

पैश्याचा आवाज शब्दाच्या आवाजापेक्षा मोठा असतो...!!

Apeksha Paisa Status in Marathi: 200+ अपेक्षा पैसा मराठी स्टेटस आणि कोट्स
Apeksha Paisa Status in Marathi

ध्येयाचा ध्यास लाभला, 
म्हणजे कामाचा त्रास वाटत नाही....!!

यश हे तुम्ही किती पैसे कमावता यावर नाही, 
लोकांच्या जीवनात तुम्ही केलेल्या फरकावर आहे....!!

वय जरी लहान असल तरी
स्वप्न मात्र मोठेच बघतो आणि
फुकटचे सल्ले तुमच्याकडेच ठेवा
मी माझ्या मर्जीने जगतो....!!

प्रश्न हा नाही कि मी एकटा आहे
विषय हा आहे कि
मी एकटाच पुष्कळ आहे....!!

यश हे तुम्ही किती पैसे कमावता यावर नाही, 
लोकांच्या जीवनावर तुम्ही केलेल्या उपकाराबद्दल आहे....!!

हे पण वाचा:-
मराठी शॉर्ट कोट्स

मराठी शॉर्ट कोट्स म्हणजेच *Marathishortquotes.com* मराठी ब्लॉगवर आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे............!! हा पेज म्हणजेच Marathishortquotes.com चा About us पेज आहे. मराठी शोर्ट कोट्स या ब्लॉग वर आपल्याला Marathi Wishes, Marathi Quotes, Marathi Nave,Marathi Short Quotes,motivational Quotes,success Quotes,आत्मविश्वास सुविचार,Students Quotes,चांगले विचार स्टेटस,Marathi Quotes,inspirational Quotes,चांगले विचार स्टेटस मराठी,आत्मविश्वास सुविचार मराठी, मराठी शॉर्ट कोट्स,मोटिव्हेशनल कोट्स,सक्सेस कोट्स,आत्मविश्वास सुविचार,विद्यार्थी कोट्स,चांगले विचार स्टेटस,मराठी कोट्स,प्रेरणादायक कोट्स त्याच सोबत निबंध ते पण आपल्या मराठी भाषेत वाचायला आणि शेयर करायला मिळेल. *Marathishortquotes.com* ब्लॉगवर आल्या बद्दल मनापासून आभार वेक्त करतो.

Post a Comment

Previous Post Next Post