Short Karma Status in Marathi: 56+कर्म मराठी स्टेटस व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसाठी

Karma Status in Marathi for Whatsapp

मनुष्य जन्मता कधीच भाग्यवान नसतो, त्याचे नशीब कर्माने घडते...!

Short Karma Status in Marathi: 56+कर्म मराठी स्टेटस व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसाठी
Short Karma Status in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो! आज आपण बघणार आहोत Short Karma Status in Marathi कर्म म्हणजे काय हेच काही लोकांना माहित नसेल? कर्म काय असतात हे माहित झाल्यावर काही लोक जास्तच परेशान होतील. असो आपला फक्त आजचा Karma Status in Marathi for Whatsapp हा संग्रह खास होणार आहे तुमच्या साठी कारण आपण जे करतो चांगलं त्याला कर्म म्हणतात, त्यात दान, धर्म करणे, लोकांनसोबत चांगलं वागणं चांगली शिकवण देण हे पण कर्मच आहेत एक प्रकार चे पण सध्या काही लोकांसाठी हे महत्वाचं नाही आहे. त्यांना फक्त स्वतःच हित दिसत कुठेपण सो त्यांना समजावून सांगणं खूप कठीण आहे. चला तर मग सुरुवात करूया Karma Status in Marathi for Instagram ह्या संग्रहला वाचायला व शेयर करायला..!

कर्माचा खरा अर्थ काय आहे?

हिंदू धर्मात कर्म म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या मानसिक किंवा शारीरिक कृती आणि त्या कृतिनंतर परिणाम यांच्यातील संबंध म्हणून ओळखतो. ते एखाद्या व्यक्तीच्या वर्तमान आणि मागील जीवनातील सर्व कामाचे परिणाम तसेच नैतिकतेतील कारण आणि परिणामची साखळी देखील दर्शवते. ह्याला म्हणतात कर्म म्हणजे काय.

कर्माचे कोणते प्रकार आहेत?

कर्माचे प्रकार काही अश्या प्रकारे आहेत हे लक्षात ठेवा, कर्माचे 4 वेगळेवेगळे प्रकार आहेत! प्रारब्ध, संचित आणि क्रियामान व आगामी हे 4 प्रकार आहेत कर्माचे.

कर्म की नशीब, कोणते चांगले?

सरळ आणि सोप्प्या भाषेत सांगायचे तर, तुमचे नशीब तुमच्या कर्माने ठरवले जाते. प्रत्येक मानवाला त्याचे कर्म बदलून त्याचे नशीब बदलण्याची शक्ती असते. आपल्याला हवे असलेले भविष्य केवळ आपणच घडवू शकतो. एखाद्या व्यक्तीला त्याचे कर्म नियंत्रित करण्याची शक्ती नसते परंतु कर्म बदलण्याची सर्व शक्ती असते.

विहित कर्म म्हणजे काय?

विहित कर्म अनिवार्य असलेली कर्तव्ये या श्रेणित येतात. ही कर्तव्ये टाळून आपण तोटे घेतो! तथापि ते करून गुणवत्तेवर खरंच होत नाही. उदाहरणार्थ, आईवडिलांची सेवा करणे सगळ्यात मोठे पुण्य आहे.

Karma Status in Marathi for Instagram and Facebook

उच्च विचार उच्च कार्याकडे नेतात आणि उच्च कृत्य सर्वोच्च यशाकडे नेतात...!

Short Karma Status in Marathi: 56+कर्म मराठी स्टेटस व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसाठी
Short Karma Status in Marathi

व्यक्तीच्या यशाचे कारण त्याचे नशीब नसून त्याचे कर्म असतात..!

Short Karma Status in Marathi: 56+कर्म मराठी स्टेटस व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसाठी
Short Karma Status in Marathi

तुमचे नशीब तुमचे भविष्य सांगते, पण तुमचे कर्म तुमचे भविष्य घडवते...!

Short Karma Status in Marathi: 56+कर्म मराठी स्टेटस व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसाठी
Short Karma Status in Marathi

प्रत्येक कृती ही बीजासारखी असते
तुम्ही जसे बी लावाल तसेच फळ तुम्हाला मिळेल...!

Short Karma Status in Marathi: 56+कर्म मराठी स्टेटस व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसाठी
Short Karma Status in Marathi

कितीही संकट आली तरी प्रत्येक टप्प्यावर घाबरून बसू नका, फक्त तुमचे कर्म करा...!

Short Karma Status in Marathi: 56+कर्म मराठी स्टेटस व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसाठी
Short Karma Status in Marathi

जी व्यक्ती चांगले कर्म करण्यास सक्षम आहे, ती प्रत्येक कठीण परिस्थितीवर मात करते..!

Short Karma Status in Marathi: 56+कर्म मराठी स्टेटस व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसाठी
Short Karma Status in Marathi

तुमच्या संपत्तीचा माज करू नका, जर कमाई तुमच्या कुकर्मांमधून असेल...!

Short Karma Status in Marathi: 56+कर्म मराठी स्टेटस व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसाठी
Short Karma Status in Marathi

जीवनाचे फळ कर्मानुसार प्राप्त होते, धर्मानुसार नाही...!

Short Karma Status in Marathi: 56+कर्म मराठी स्टेटस व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसाठी
Short Karma Status in Marathi

जो वेक्ति कर्माने मेहनती आहे, त्याला आज नाही तर उद्या यश मिळते...!

Short Karma Status in Marathi: 56+कर्म मराठी स्टेटस व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसाठी
Short Karma Status in Marathi

एखादी व्यक्ती किती सुंदर आहे, त्याचा चेहरा नाही तर त्याचे कर्म दाखवते...!

Short Karma Status in Marathi: 56+कर्म मराठी स्टेटस व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसाठी
Short Karma Status in Marathi

देवही त्यांना आधार देतो ज्यांच्याबरोबर त्यांचे चांगले कर्म असतात..!

Short Karma Status in Marathi: 56+कर्म मराठी स्टेटस व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसाठी
Short Karma Status in Marathi

आपले कर्म चांगले ठेवणे हा या संपूर्ण सृष्टीचा सर्वात मोठा धर्म आहे...!

Short Karma Status in Marathi: 56+कर्म मराठी स्टेटस व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसाठी
Short Karma Status in Marathi

जोपर्यंत आयुष्य चालू आहे, चांगले कर्म करत रहा...!

Short Karma Status in Marathi: 56+कर्म मराठी स्टेटस व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसाठी
Short Karma Status in Marathi

आयुष्य संपल्यानंतर तुमचा धर्म काय आहे, देव बघणार नाही, देव फक्त तुमचे कर्म बघेल...!

Short Karma Status in Marathi: 56+कर्म मराठी स्टेटस व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसाठी
Short Karma Status in Marathi

कर्माचा संपूर्ण भार तुमच्या खांद्यावर ठेवा आणि फळाचा संपूर्ण भार देवावर सोडा...!

Short Karma Status in Marathi: 56+कर्म मराठी स्टेटस व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसाठी
Short Karma Status in Marathi

तुमच्या नशिबाला देव समजू नका, तुमचे कर्म ही तुमची पूजा आहे...!

Short Karma Status in Marathi: 56+कर्म मराठी स्टेटस व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसाठी
Short Karma Status in Marathi

श्रम करा आदेशानुसार आणि फळ मिळवा कृतीनुसार...!

Short Karma Status in Marathi: 56+कर्म मराठी स्टेटस व्हाट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामसाठी
Short Karma Status in Marathi

हे पण वाचा:-

मराठी शॉर्ट कोट्स

मराठी शॉर्ट कोट्स म्हणजेच *Marathishortquotes.com* मराठी ब्लॉगवर आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे............!! हा पेज म्हणजेच Marathishortquotes.com चा About us पेज आहे. मराठी शोर्ट कोट्स या ब्लॉग वर आपल्याला Marathi Wishes, Marathi Quotes, Marathi Nave,Marathi Short Quotes,motivational Quotes,success Quotes,आत्मविश्वास सुविचार,Students Quotes,चांगले विचार स्टेटस,Marathi Quotes,inspirational Quotes,चांगले विचार स्टेटस मराठी,आत्मविश्वास सुविचार मराठी, मराठी शॉर्ट कोट्स,मोटिव्हेशनल कोट्स,सक्सेस कोट्स,आत्मविश्वास सुविचार,विद्यार्थी कोट्स,चांगले विचार स्टेटस,मराठी कोट्स,प्रेरणादायक कोट्स त्याच सोबत निबंध ते पण आपल्या मराठी भाषेत वाचायला आणि शेयर करायला मिळेल. *Marathishortquotes.com* ब्लॉगवर आल्या बद्दल मनापासून आभार वेक्त करतो.

Post a Comment

Previous Post Next Post