Manusaki Ayushya Marathi Status on Life: २१५+ माणुसकी आयुष्य मराठी स्टेटस व कोट्स जे जीवन बदलून टाकतील

माणुसकी आयुष्य Marathi Status on Life

 जीवन म्हणजे आभाळभर सुख सोडून ☝मूठभर दुःखासाठी रडत बसन ✔

Manusaki Ayushya Marathi Status on Life: २१५+ माणुसकी आयुष्य मराठी स्टेटस व कोट्स जे जीवन बदलून टाकतील
Manusaki Ayushya Marathi Status on Life

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो! आज आपण बघणार आहोत Manusaki Ayushya Marathi Status on Life माणुसकी काय असते हे तर आजच्या ह्या चालू वर्षात कोणाला माहीतच नाही सगळे इथे स्वार्थी झाले आहेत. कोणाला कोणाशी काहीच घेणं-देणं राहिलेलं नाही. तरीपण आपण आपल्या ह्या माणुसकी आयुष्य Marathi Status on Life द्वारे एक संदेश जगाला देऊया आणि त्यांच्यातली माणुसकी जागी करूया लोक काय म्हणतील मराठी स्टेटस तर भेटतील हो पण लोकांमधील माणुसकी जागी करायची असेल तर त्यांना वाईट वेळ मराठी स्टेटस पण पाठवून बघा जेणेकरून त्यांच्यामधील माणुसकी जागी झाली तर झाली. चला तर मग करून बघूया एक प्रयत्न...!!

चांगले विचार स्टेटस मराठी: जीवनावर मराठी स्टेटस Sad

बघण्याची नजर प्रामाणिक असेल तर नजरेला दिसणारी प्रत्येक गोष्ट Beautiful दिसते✔

Manusaki Ayushya Marathi Status on Life: २१५+ माणुसकी आयुष्य मराठी स्टेटस व कोट्स जे जीवन बदलून टाकतील
Manusaki Ayushya Marathi Status on Life

मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते✔

कधीही आपल्या सुखः चा आणि दुःखाचा  बाजार मांडू नका कारण इथे प्रत्येक जण मतलबी आहे✔

जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबून असतो परिस्थितीवर नाही✔

केवळ संपत्ती 
नव्हे तर उच्च विचारांच्या भक्कम पायांवर यशस्वी 
माणसांच्या आयुष्याची इमारत
उभी असते

Manusaki Ayushya Marathi Status on Life: २१५+ माणुसकी आयुष्य मराठी स्टेटस व कोट्स जे जीवन बदलून टाकतील
Manusaki Ayushya Marathi Status on Life

आयुष्य अवघड आहे पण,अशक्य कधीच नाही✔

शब्द मोफत असतात पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की त्यांची किंमत मिळेल की किंमत मोजावी लागेल✔

जीवनात काहीतरी मागण्यापेक्षा काहीतरी देण्यात महत्व असतं कारण मागितलेला स्वार्थ अन दिलेलं प्रेम असतं✔

जाळपोळ 
करणाऱ्यांचे काय वाऱ्याची 
दिशा बदलली तर त्यांचीही राख होईल

Manusaki Ayushya Marathi Status on Life: २१५+ माणुसकी आयुष्य मराठी स्टेटस व कोट्स जे जीवन बदलून टाकतील
Manusaki Ayushya Marathi Status on Life

माझ्यामुळे तुम्ही नाही तर तुमच्यामुळे मी आहे हि वृत्ती ठेवा बघा किती माणसे तुमच्याशी जोडली जातात✔

दुस-याचं हिसकावून खाणा-याचं पोट कधी भरत नाही आणि वाटून खाणारा कधी उपाशी मरत नाही✔

कुणाचा साधा स्वभाव म्हणजे त्याचा कमीपणा नसतो ते त्याचे संस्कार असतात✔

 जेव्हा रडून काही होत नाही 🙌 तेव्हा 
हसून बघा कदाचित काहीतरी चांगले होईल ✔

Manusaki Ayushya Marathi Status on Life: २१५+ माणुसकी आयुष्य मराठी स्टेटस व कोट्स जे जीवन बदलून टाकतील
Manusaki Ayushya Marathi Status on Life

योग्य लोकांचे हात,हातात असतील तर चुकीच्या लोकांचे पाय धरायची वेळ कधीच येत नाही✔

फक्त तेच काम उद्यासाठी सोडा जे तुम्हाला कधीही करायचे नाही✔

Manusaki Ayushya Marathi Status on Life: २१५+ माणुसकी आयुष्य मराठी स्टेटस व कोट्स जे जीवन बदलून टाकतील
Manusaki Ayushya Marathi Status on Life

मेहनतीचे फळ आणि समस्यांचे निराकरण उशिरा का असेना, पण नक्कीच मिळते✔

Manusaki Ayushya Marathi Status on Life: २१५+ माणुसकी आयुष्य मराठी स्टेटस व कोट्स जे जीवन बदलून टाकतील
Manusaki Ayushya Marathi Status on Life

शंका असतील तर धाडस दाखवून प्रश्न विचारा काहीना काही शिकायला नक्कीच मिळेल✔

Manusaki Ayushya Marathi Status on Life: २१५+ माणुसकी आयुष्य मराठी स्टेटस व कोट्स जे जीवन बदलून टाकतील
Manusaki Ayushya Marathi Status on Life

इतरांच्या यशोगाथा वाचत बसण्यापेक्षा स्वतःचा इतिहास तयार करण्यात वेळ घाला✔

Manusaki Ayushya Marathi Status on Life: २१५+ माणुसकी आयुष्य मराठी स्टेटस व कोट्स जे जीवन बदलून टाकतील
Manusaki Ayushya Marathi Status on Life

हे पण वाचा:-
मराठी शॉर्ट कोट्स

मराठी शॉर्ट कोट्स म्हणजेच *Marathishortquotes.com* मराठी ब्लॉगवर आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे............!! हा पेज म्हणजेच Marathishortquotes.com चा About us पेज आहे. मराठी शोर्ट कोट्स या ब्लॉग वर आपल्याला Marathi Wishes, Marathi Quotes, Marathi Nave,Marathi Short Quotes,motivational Quotes,success Quotes,आत्मविश्वास सुविचार,Students Quotes,चांगले विचार स्टेटस,Marathi Quotes,inspirational Quotes,चांगले विचार स्टेटस मराठी,आत्मविश्वास सुविचार मराठी, मराठी शॉर्ट कोट्स,मोटिव्हेशनल कोट्स,सक्सेस कोट्स,आत्मविश्वास सुविचार,विद्यार्थी कोट्स,चांगले विचार स्टेटस,मराठी कोट्स,प्रेरणादायक कोट्स त्याच सोबत निबंध ते पण आपल्या मराठी भाषेत वाचायला आणि शेयर करायला मिळेल. *Marathishortquotes.com* ब्लॉगवर आल्या बद्दल मनापासून आभार वेक्त करतो.

Post a Comment

Previous Post Next Post