Short Quotes for Happy Life in Marathi

Anand Short Quotes in Marathi: 👨👧💋 आनंदी जीवनासाठी 102 + मराठी SHORTS कोट्स 💕💥👍
Anand Short Quotes in Marathi

आज मी तुमच्या साठी Anand Short Quotes in Marathi चा संग्रह घेऊन आलो आहे जो तुम्हाला खुश राहण्या साठी मदद करेल त्याच सोबत तुम्ही Sangharsh Jivnavar Motivational Quotes पण वाचू शकतात. 

आम्ही लिहलेले संघर्ष जीवनावर चांगले प्रेरणादायी रॉयल मराठी स्टेटस खरंच तुमच्या अभित्व बदलण्या साठी कामाला येतील हे आम्हाला माहित आहे. चला तर मग बघूया Jivanavar Marathi Short Quotes कश्या प्रकारे आहेत.

आनंदी जीवनावर 102 + मराठी SHORTS कोट्स

अपेक्षा ठेवण सोडल्यापासून दु:ख काय असत हे विसरूनच गेलोय...!!
👨👧💋💕💥👍

Anand Short Quotes in Marathi: 👨👧💋 आनंदी जीवनासाठी 102 + मराठी SHORTS कोट्स 💕💥👍
Anand Short Quotes in Marathi

शुन्यालाही देता येते किंमत,
फक्त त्याच्यापुढे एक होऊन उभे रहा...!!
👨👧💋💕💥👍

Anand Short Quotes in Marathi: 👨👧💋 आनंदी जीवनासाठी 102 + मराठी SHORTS कोट्स 💕💥👍
Anand Short Quotes in Marathi

ठाम राहायला शिकावं,
निर्णय चुकला तरी हरकत नाही.
स्वतःवर विश्वास असला की,
जिवनाची सुरुवात कुठूनही करता येते...!!
👨👧💋💕💥👍

Anand Short Quotes in Marathi: 👨👧💋 आनंदी जीवनासाठी 102 + मराठी SHORTS कोट्स 💕💥👍
Anand Short Quotes in Marathi

पैसे दिले कि माणस जुळतात आणि पैसे मागितले कि माणस तुटतात...!!
👨👧💋💕💥👍

Anand Short Quotes in Marathi: 👨👧💋 आनंदी जीवनासाठी 102 + मराठी SHORTS कोट्स 💕💥👍
Anand Short Quotes in Marathi

काही पुण्य असेही करायचे असतात की, ज्याचा साक्षीदार देवाशीवाय कोणीच नसावा...!!
👨👧💋💕💥👍

Anand Short Quotes in Marathi: 👨👧💋 आनंदी जीवनासाठी 102 + मराठी SHORTS कोट्स 💕💥👍
Anand Short Quotes in Marathi

कर्म म्हणतो, तुम्ही दुसऱ्यांच्या भावनांशी खेळाल तर मी तुमच्याशी खेळेन...!!
👨👧💋💕💥👍

Anand Short Quotes in Marathi: 👨👧💋 आनंदी जीवनासाठी 102 + मराठी SHORTS कोट्स 💕💥👍
Anand Short Quotes in Marathi

आयुष्यातील सर्वात मोठा Comeback पुन्हा स्वतःला खुश करणे आहे...!!
👨👧💋💕💥👍

Anand Short Quotes in Marathi: 👨👧💋 आनंदी जीवनासाठी 102 + मराठी SHORTS कोट्स 💕💥👍
Anand Short Quotes in Marathi

कधीच खचून जायचं नाही कारण काळ वेळ हे सगळ बदलत, फक्त असावा लागतो तो संयम...!!
👨👧💋💕💥👍

जितकी प्रसिद्धी मिळवाल,
तितकेच शत्रू निर्माण कराल,
कारण, तुमच्या प्रसिद्धीवर मरणारे कमी
जळणारे जास्त निर्माण होतील...!!
👨👧💋💕💥👍

समजावण्यापेक्षा कधीतरी समजून घेणे महत्वाचे ठरते नेहमीच “माझंच” खरे म्हणून चालत नाही...!!
👨👧💋💕💥👍

शब्द देणारे आयुष्यभर सोबत असतीलच असं काही नसत कधी कधी शब्द खूप साथ देतात माणस नाही...!!
👨👧💋💕💥👍

आयुष्यात हजारो लोकं मिळतील, पण आपल्या हजार चुका माफ करणारे आईबाप पुन्हा मिळणार नाही...!!
👨👧💋💕💥👍

हे पण वाचा:-

Post a Comment

Previous Post Next Post