Changale संस्कार Motivational Suvichar in Marathi

नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की
हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते..!!
✌👌😍😎👍💛💨

Changale Sanskar Quotes in Marathi: ✌👌 चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी 😍😎👍💛💨
Changale Sanskar Quotes in Marathi

*संस्कार* हा शब्द आला म्हणजे Changale Sanskar Quotes in Marathi हे टार येणारच ना. आज मी तुम्हाला चांगले संस्कार मराठी स्टेटस हा लेख दाखवणार आहे जिथे तुम्हाला चांगले संस्कार स्टेटस भेटतील. चांगले संस्कार म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल? चांगले संस्कार कोट्स म्हणजे आपल्या आई वडिलांनी दिलेले संस्कार म्हणजेच Sanskar Quotes in Marathi आहेत. चला टार मग बघुया आपण ✌👌 चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी 😍😎👍💛💨 कश्या प्रकारे आहेत ते...!!

Changale Marathi Motivational Sanskar Quotes

पंख त्यांचेच मजबूत असतात जे एकटे उडतात
आणि प्रवाहाविरुद्ध झेप घेतात..!!
✌👌😍😎👍💛💨

Changale Sanskar Quotes in Marathi: ✌👌 चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी 😍😎👍💛💨
Changale Sanskar Quotes in Marathi

आयडिया महत्वाची नाही,
ती प्रत्यक्षात येणं महत्वाचं आहे..!!
✌👌😍😎👍💛💨

Changale Sanskar Quotes in Marathi: ✌👌 चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी 😍😎👍💛💨
Changale Sanskar Quotes in Marathi

वेळ आला आहे तर घाम गाळा
नाहीतर काही दिवसांनी अश्रू गाळावे लागतील..!!
✌👌😍😎👍💛💨

Changale Sanskar Quotes in Marathi: ✌👌 चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी 😍😎👍💛💨
Changale Sanskar Quotes in Marathi

निर्णय चूक किंवा बरोबर नसतात
त्यांचे परिणाम सकारात्मक किंवा
नकारात्मक असतात..!!
✌👌😍😎👍💛💨

Changale Sanskar Quotes in Marathi: ✌👌 चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी 😍😎👍💛💨
Changale Sanskar Quotes in Marathi

अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या,
कि अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटेल..!!
✌👌😍😎👍💛💨

Changale Sanskar Quotes in Marathi: ✌👌 चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी 😍😎👍💛💨
Changale Sanskar Quotes in Marathi

ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील,
त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरु करतील..!!
✌👌😍😎👍💛💨

Changale Sanskar Quotes in Marathi: ✌👌 चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी 😍😎👍💛💨
Changale Sanskar Quotes in Marathi

अनुभव हा उत्तम शिक्षक आहे
पण त्याची फी आपल्याला परवडत नाही..!!
✌👌😍😎👍💛💨

Changale Sanskar Quotes in Marathi: ✌👌 चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी 😍😎👍💛💨
Changale Sanskar Quotes in Marathi

जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे, 
जर दिशा योग्य नसेल तर वेगाचा काहीच उपयोग नाही..!!
✌👌😍😎👍💛💨

Changale Sanskar Quotes in Marathi: ✌👌 चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी 😍😎👍💛💨
Changale Sanskar Quotes in Marathi

वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये, 
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात त्या नक्कीच संपतात..!!
✌👌😍😎👍💛💨

Changale Sanskar Quotes in Marathi: ✌👌 चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी 😍😎👍💛💨
Changale Sanskar Quotes in Marathi

एकदा का आपल्या खांद्यांना
आव्हान झेलायची सवय झाली, की आपली पावलं सुद्धा आपोआप संघर्ष करू लागतात..!!
✌👌😍😎👍💛💨

Changale Sanskar Quotes in Marathi: ✌👌 चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी 😍😎👍💛💨
Changale Sanskar Quotes in Marathi

अंथरून पाहून पाय पसरले कि
कुणापुढे हात पसरावे लागत नाहीत..!!
✌👌😍😎👍💛💨

Changale Sanskar Quotes in Marathi: ✌👌 चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी 😍😎👍💛💨
Changale Sanskar Quotes in Marathi

जगणं सोपं आहे
फक्त काड्या करणाऱ्याच्या
नाड्या लक्षात आल्या पाहिजेत..!!
✌👌😍😎👍💛💨

Changale Sanskar Quotes in Marathi: ✌👌 चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी 😍😎👍💛💨
Changale Sanskar Quotes in Marathi

काय चुकलं हे शोधायला हवं
पण, आपण मात्र
कोणाचं चुकलं हेच शोधत राहतो..!!
✌👌😍😎👍💛💨

Changale Sanskar Quotes in Marathi: ✌👌 चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी 😍😎👍💛💨
Changale Sanskar Quotes in Marathi

समजूतदार लोक कधी भांडत नाहीत
फक्त आग लावून बाजूला होतात..!!
✌👌😍😎👍💛💨

Changale Sanskar Quotes in Marathi: ✌👌 चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी 😍😎👍💛💨
Changale Sanskar Quotes in Marathi

चांगल्या रस्त्याला गतिरोधक
आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे
असतातच..!!
✌👌😍😎👍💛💨

Changale Sanskar Quotes in Marathi: ✌👌 चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी 😍😎👍💛💨
Changale Sanskar Quotes in Marathi

तुमच्याने पुढे जाता येत नसेल तर जाऊ नका,
पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका..!!
✌👌😍😎👍💛💨

Changale Sanskar Quotes in Marathi: ✌👌 चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी 😍😎👍💛💨
Changale Sanskar Quotes in Marathi

बारशाला घरातले आणि
इतर वेळेस बाहेरचे नाव ठेवतात..!!
✌👌😍😎👍💛💨

Changale Sanskar Quotes in Marathi: ✌👌 चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी 😍😎👍💛💨
Changale Sanskar Quotes in Marathi

नशीब हातात येत नाही
तो पर्यंत नशिबाने आलेले
हात वापरा..!!
✌👌😍😎👍💛💨

Changale Sanskar Quotes in Marathi: ✌👌 चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी 😍😎👍💛💨
Changale Sanskar Quotes in Marathi

नाचणारा मोर आणि पैश्यांचा जोर
कायमस्वरूपी नसतो,
काळ संपला की पिसारा आणि पसारा
आटपावा लागतो..!!
✌👌😍😎👍💛💨

जेव्हा काही माणसांना
तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही
तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं
वाईट सांगायला सुरवात करतात..!!
✌👌😍😎👍💛💨

आयुष्य हे कवड्यांच्या खेळाप्रमाणे असते
तुमचा आवडता अंक नाही आला,
तर पुन्हा खेळावेच लागते..!!
✌👌😍😎👍💛💨

यश केव्हा मिळेल यापेक्षा
तयारी केव्हा सुरु करायची आहे हे
ठरवणाराच यशस्वी होतो..!!
✌👌😍😎👍💛💨

पैसे हा खतासारखा आहे
तो साचवला की कुजत जातो
आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो..!!
✌👌😍😎👍💛💨

प्रवाहाच्या विरोधात असे पोहा की
प्रवाहालाही वाटले पाहिजे कि बहुतेक
आपणच उलटे वाहत आहोत..!!
✌👌😍😎👍💛💨

Post a Comment

Previous Post Next Post