Khotarde and Khoti Manas Status in Marathi

भिकर्यावर विश्वास ठेवा,
पण खोटारड्या लोकांवर विश्वास ठेवू नका...!

Khoti Manas Status Marathi: खोटी मानस व खोटी नाती {115}  मराठी स्टेटस आणि कोट्स
Khoti Manas Status Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो! काल आपण बघितलं Khotarde Manse Quotes in Marathi आज आपण बघणार आहोत Khoti Manas Status Marathi हे सगळं एकच आहे पण स्टेटस, कोट्स आणि फोटो वेग-वेगळे आहेत. 

कारण ह्या आधी मी खतरनाक खोटी नाती 💔 स्टेटस व कोट्स मराठी आणि खोटं प्रेम हार्ट टचिंग मराठी स्टेटस व कोट्स चा संग्रह टाकला होता ह्या संग्रहला तुमचा चांगला प्रतिसाद भेटला म्हणून मी आज वापस हे खोटी माणस मराठी स्टेटस हा लेख लिहला आहे.

भावना एकच असतात पण शब्द जर वेळेस वेग-वेगळे निघतात. तर चला मग सुरुवात करूया KhoTi Manas Quotes in Marathi संग्रह वाचायला व खोट्या लोकांना शेयर करायला...!

Khotarde and Khoti Manas Status व Quotes in Marathi

माणूस दुसऱ्यासोबत खोटं बोलू शकतो पण 
स्वतःच्या मनाशी बोलू शकत नाही...!

Khoti Manas Status Marathi: खोटी मानस व खोटी नाती {115}  मराठी स्टेटस आणि कोट्स
Khoti Manas Status Marathi

श्रीमंत लोकांना अनेक मित्र असतात,
कारण खर बोलनार्याला अधिक मुंग्या चिकटतात...!

आयुष्यात प्रामाणिक 
रहा लोक येतील 
आणि 
खोटं बोलून निघून जातील...!

काही लोक स्वतःच्या सोयीनुसार
खरं आणि खोटं बोलतात...!

Khoti Manas Status Marathi: खोटी मानस व खोटी नाती {115}  मराठी स्टेटस आणि कोट्स
Khoti Manas Status Marathi

नात्यांमध्ये खोटेपना 
आला की नात तुटायला वेळ लागत नाही...!

खोटे मित्र असण्यापेक्षा, 
एकटे असलेले एकदम भारी...!

हसून तोंडावर खोट 
बोलणाऱ्या लोकांपेक्षा
तोंडावर खर बोलणारी मानस चांगली...!

Khoti Manas Status Marathi: खोटी मानस व खोटी नाती {115}  मराठी स्टेटस आणि कोट्स
Khoti Manas Status Marathi

सगळ्यांना चांगलं समजन सोडून द्या
लोक तोंडावर खरं व पाठीमागे खोटं बोलतात...!

आयुष्यात प्रामाणिक 
रहा लोक येतील 
आणि 
घोडा लावून निघून जातील...!

जर माझ्या आयुष्यात एक DELETE बटन असत ना
तर मी काही खोटी मानस डिलीट केली असती...!

Khoti Manas Status Marathi: खोटी मानस व खोटी नाती {115}  मराठी स्टेटस आणि कोट्स
Khoti Manas Status Marathi

लोकांचा एक स्वार्थ गुणधर्म बनला आहे
जो पर्यंत स्वार्थ आहे तो पर्यंत साथ आहे...!

एकांतात मिळालेले क्षण खूप
प्रश्नांचे उत्तरे देऊन जातात...!

खोट्या माणसांवर विश्वास ठेवणे म्हणजे
आपल्याच पायांवर कुर्हाड मारुन घेण्यासारखे आहे...!

Khoti Manas Status Marathi: खोटी मानस व खोटी नाती {115}  मराठी स्टेटस आणि कोट्स
Khoti Manas Status Marathi

सगळं काही ठीक होईल
फक्त खोटे मानस भेटली नाही पाहिजे...!

सगळ्यांना चांगलं समजन सोडून द्या
लोक तोंडावर एक आणि पाठीमागे शिव्या देतात...!

वाईट वाटलं तरी खरं बोला पण 
खर वाटेल असं खोटं बोलू नका...!

Khoti Manas Status Marathi: खोटी मानस व खोटी नाती {115}  मराठी स्टेटस आणि कोट्स
Khoti Manas Status Marathi

एकवेळ हरवलेली माणसं तरी सापडतील
पण खोटी माणसं कधीही सापडत नाही...!

Khoti Manas Status Marathi: खोटी मानस व खोटी नाती {115}  मराठी स्टेटस आणि कोट्स
Khoti Manas Status Marathi

चेहरा बदलला तर त्रास होत नाही,
पण खोट बोलणारी मानस भेटली की खूप त्रास होतो...!

Khoti Manas Status Marathi: खोटी मानस व खोटी नाती {115}  मराठी स्टेटस आणि कोट्स
Khoti Manas Status Marathi

माणसाने खोटं लोकांशी बोलावं पण स्वतःच्या आत्म्याशी बोलू नये...!

Khoti Manas Status Marathi: खोटी मानस व खोटी नाती {115}  मराठी स्टेटस आणि कोट्स
Khoti Manas Status Marathi

ही दुनिया खूप मतलबी आहे,
काम असेल तरच खर बोलते नाहीतरी खोट बोलून लांब करते...!

Khoti Manas Status Marathi: खोटी मानस व खोटी नाती {115}  मराठी स्टेटस आणि कोट्स
Khoti Manas Status Marathi

जगात कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवा,
पण खोट्या लोकांवर विश्वास ठेवू नका...!

Khoti Manas Status Marathi: खोटी मानस व खोटी नाती {115}  मराठी स्टेटस आणि कोट्स
Khoti Manas Status Marathi

काही लोक स्वतःच्या सोयीनुसार
खरं आणि खोटं बोलून निघून जातात...!

Khoti Manas Status Marathi: खोटी मानस व खोटी नाती {115}  मराठी स्टेटस आणि कोट्स
Khoti Manas Status Marathi

रक्ताची नातीही त्रास देतात,
जेव्हा ते खोटेपणा सुरु करतात...!

Khoti Manas Status Marathi: खोटी मानस व खोटी नाती {115}  मराठी स्टेटस आणि कोट्स
Khoti Manas Status Marathi

खोटारड्या लोकांची चर्चा सुरु झाली की १००% जुन्या मित्रांची आठवण आली...!

Khoti Manas Status Marathi: खोटी मानस व खोटी नाती {115}  मराठी स्टेटस आणि कोट्स
Khoti Manas Status Marathi

Post a Comment

Previous Post Next Post