शालेय चांगले सुविचार मराठी छोटे आत्मविश्वास वाढवणारे Short Status

Changle Vichar Short Status Marathi: 😎😜 चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी 💓😍
Changle Vichar Short Status Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो आज मी तुमच्या साठी हा Changle Vichar Short Status Marathi: 😎😜 चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी 💓😍 लेख घेऊन आलो आहे. हा लेख लहान आहे परंतु तुमच्या कामाचा आहे. हा चांगले विचार शॉर्ट स्टेटस मराठी लेख तुम्हाला प्रेरित करेल आणि जीवनावर संघर्ष करायला मदद करेल. खरं तर तुम्ही संघर्ष जीवनावर मोटिवेट करणारे कोट्स वाचले पाहिजे. चला तर मग बघूया कशे आहेत 
Changle Vichar Short Status Marathi..!!

 चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी

प्रवाहाच्या विरोधात असे पोहा की
प्रवाहालाही वाटले पाहिजे कि बहुतेक
आपणच उलटे वाहत आहोत..!!

Changle Vichar Short Status Marathi: 😎😜 चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी 💓😍
Changle Vichar Short Status Marathi

यशस्वी लोक आपल्या विचारांनी जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या विचाराने आपले निर्णय बदलतात.

Changle Vichar Short Status Marathi: 😎😜 चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी 💓😍
Changle Vichar Short Status Marathi

इतरांच्या चेहऱ्यावरील आनंदाच्या पाठीमागच कारणं होण, या सारखं पुण्य जगात कुठलच नाही.

Changle Vichar Short Status Marathi: 😎😜 चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी 💓😍
Changle Vichar Short Status Marathi

स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करतांना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.

Changle Vichar Short Status Marathi: 😎😜 चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी 💓😍
Changle Vichar Short Status Marathi

जगात या दोन गोष्टी कधीच कुणासाठी थांबत नाही 1. वेळ 2. तुमचे वय.

Changle Vichar Short Status Marathi: 😎😜 चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी 💓😍
Changle Vichar Short Status Marathi

चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य दिशेला हळू हळू जाणे चांगले.

Changle Vichar Short Status Marathi: 😎😜 चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी 💓😍
Changle Vichar Short Status Marathi

सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही, ते फक्त स्वत:च निर्माण करावे लागते.

Changle Vichar Short Status Marathi: 😎😜 चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी 💓😍
Changle Vichar Short Status Marathi

माणसाला स्वत:चा "फोटो" काढायला वेळ लागत नाही,पण स्वत:ची "इमेज" बनवायला काळ लागतो.

Changle Vichar Short Status Marathi: 😎😜 चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी 💓😍
Changle Vichar Short Status Marathi

कारणं खूप भेटतील स्वप्न पूर्ण न करण्याची पण ती गेलेली वेळ परत नाही मिळणार.

Changle Vichar Short Status Marathi: 😎😜 चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी 💓😍
Changle Vichar Short Status Marathi

लोक तुम्हाला कसे बघतात ते महत्त्वाचं नाही तुम्ही स्वतःला कसे बघतात ते महत्त्वाचं आहे.

Changle Vichar Short Status Marathi: 😎😜 चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी 💓😍
Changle Vichar Short Status Marathi

भरलेला खिसा माणसाला ‘जग’ दाखवतो आणि रिकामा खिसा या जगातली ‘माणसं’ दाखवतो.

Changle Vichar Short Status Marathi: 😎😜 चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी 💓😍
Changle Vichar Short Status Marathi

खरं तर सगळे कागद सारखेच. 
त्याला अहंकार चिकटला की, 
त्याचे सर्टिफिकेट होते.

Changle Vichar Short Status Marathi: 😎😜 चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी 💓😍
Changle Vichar Short Status Marathi

नाचणारा मोर आणि पैश्यांचा जोर
कायमस्वरूपी नसतो, काळ संपला की पिसारा आणि पसारा आटपावा लागतो..!!

Changle Vichar Short Status Marathi: 😎😜 चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी 💓😍
Changle Vichar Short Status Marathi

जेव्हा काही माणसांना
तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही
तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं
वाईट सांगायला सुरवात करतात..!!

Changle Vichar Short Status Marathi: 😎😜 चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी 💓😍
Changle Vichar Short Status Marathi

आयुष्य हे कवड्यांच्या खेळाप्रमाणे असते
तुमचा आवडता अंक नाही आला,
तर पुन्हा खेळावेच लागते..!!

Changle Vichar Short Status Marathi: 😎😜 चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी 💓😍
Changle Vichar Short Status Marathi

यश केव्हा मिळेल यापेक्षा
तयारी केव्हा सुरु करायची आहे हे
ठरवणाराच यशस्वी होतो..!!

Changle Vichar Short Status Marathi: 😎😜 चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी 💓😍
Changle Vichar Short Status Marathi

पैसे हा खतासारखा आहे
तो साचवला की कुजत जातो
आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो..!!

Changle Vichar Short Status Marathi: 😎😜 चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी 💓😍
Changle Vichar Short Status Marathi

हे पण वाचा:-

Post a Comment

Previous Post Next Post