Marathi Quotes on Self-Respect for Girls and Boys
पुरूषांनी स्त्री ला समान मानायला हवं सामान नव्हे
🙏💯✌️
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो!
आज मी तुमच्यासाठी खूप दिवसांनी Self Respect Quotes for Girl and Boy Marathi चा एक मोठा नाही पण छोटासा संग्रह घेऊन आलो आहे. ह्यात तुम्हाला बघायला भेटलं Women Self Respect Quotes In Marathi म्हणजेच महिलांचा आदर कोट्स ह्याच सोबत मी तुमच्या साठी आणलं आहे Relationships Self Respect Quotes In Marathi पण एकच मराठी शॉर्ट कोट्स च्या संग्राहात सगळेच शामिल केल आहे तर चला मग बघूया आपण Self Respect Quotes for Girl and Boy Marathi....!!
Girl and Boy Self Respect Marathi Quotes and Status
अहंकार नक्कीच नकारात्मक आहे, पण स्वाभिमान हा सकारात्मकच असतो
💯✅✌️
![]() |
Self Respect Quotes for Girl and Boy Marathi |
स्वाभिमानाशिवाय कोणीही सुखी राहू शकत नाही
🫣💯✌️
![]() |
Self Respect Quotes for Girl and Boy Marathi |
स्वतःला प्राधान्य द्या. याचा अर्थ तुम्ही स्वार्थी आहात असं नाही. पण स्वाभिमान जपणं हेदेखील महत्त्वाचं आहे
😀💯✌️
![]() |
Self Respect Quotes for Girl and Boy Marathi |
आपला स्वाभिमान शून्य होईल इतकंही झुकू नका
😐💯✌️
![]() |
Self Respect Quotes for Girl and Boy Marathi |
स्वाभिमान जपलात तर नक्की आयुष्यात काय हवं आहे ते वेळेत कळतं
💯✅✌️
![]() |
Self Respect Quotes for Girl and Boy Marathi |
कोणासाठीही तुम्ही तुमचं वागणं बदलू नका. स्वाभिमानच सर्व काही आहे
💯😎✌️
![]() |
Self Respect Quotes for Girl and Boy Marathi |
Self Respect Quotes In Marathi For Women
मुलगी ‘माल’ नाही तर मान असते, ‘सामान’ नाही तर सन्मान असते
🙏💯✌️
![]() |
Self Respect Quotes for Girl and Boy Marathi |
स्त्री हीच सर्वात मोठी शक्ती आहे अशी शक्ती जी पुरूषालाही जन्म देते
😎💯✌️
![]() |
Self Respect Quotes for Girl and Boy Marathi |
प्रत्येक महिलेने स्वतःच्या आयुष्याचा शिल्पकार बना, शिकार नाही
🙏💯✌️
![]() |
Self Respect Quotes for Girl and Boy Marathi |
पुरूषांनी स्त्री ला समान मानायला हवं सामान नव्हे
🙏💯✌️
Quotes On Self Respect In A Relationships
नातं जपताना स्वाभिमान जपणंही तितकंच महत्त्वाचं असत
😐💯✌️
![]() |
Self Respect Quotes for Girl and Boy Marathi |
कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वास, आदर आणि स्वाभिमानावर टिकून असतो
😢💯✌️
![]() |
Self Respect Quotes for Girl and Boy Marathi |
स्वाभिमान जपायला शिकलात तर आयुष्यात अपमान होणार नाही
✍️💯✌️
![]() |
Self Respect Quotes for Girl and Boy Marathi |
लक्षात ठेवा स्वतःशी प्रामाणिक राहणं हे स्वाभिमानाचे सर्वात महत्त्वाचे स्वरूप आहे
😓💯✌️
![]() |
Self Respect Quotes for Girl and Boy Marathi |
हे पण वाचा:-
- चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी
- जीवनावर चांगले विचार 55+ स्टेटस मराठी
- चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी
- संघर्ष जीवनावर चांगले प्रेरणादायी रॉयल मराठी स्टेटस
- आनंदी जीवनासाठी 102 + मराठी SHORTS कोट्स
- संघर्ष जीवनावर 101 सर्वोत्तम प्रेरणादायी रुबाब मराठी कोट्स
- विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास, संघर्ष, प्रेरणादायी, चांगले विचार 40+ मराठी सुविचार
Post a Comment