True Love Quotes Whatsapp Status Marathi
ए पापण्यानो तुम्ही मिटू नका,
निघालेल्या प्रत्येक अश्रुची कथा ..
आज सांगा तिला...💕
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो!
आज मी खास तुमच्या साठी आणल आहे Special Person True Love Love Status Marathi म्हणजे आपल्या जीवनाठी महत्वाचा जो कोणी वेक्ती असेल त्याच्यासाठी खरं प्रेम मराठी स्टेटस व कोट्स ज्यात तुम्ही त्या वेक्तीला प्रेम मराठी स्टेटस, कोट व कविता फोटो पाठवून आपले प्रेम वेक्त करू शकतात. तस बघायला गेलं तर तर प्रेम म्हणजे काय मराठी कोट्स व कविता पण तुम्ही पाठवू शकतात पण हे थोडे स्पेशल वेक्तीसाठी खरं प्रेम स्टेटस आहेत, जे त्यांना नक्कीच आवडतील. तर चला मग बघूया स्पेशल पर्सनल True लव स्टेटस मराठी कशे आहेत..!!
Romantic True Love Quotes Whatsapp Status Marathi
केव्हातरी तुला हे कळायचेच होते माझे तुझ्यावर एकतर्फी प्रेम होते...💕
![]() |
Special Person True Love Love Status Marathi |
प्रेम कधीच वाईट नसतं गं,
तरी लोक त्याला नावे ठेवतात,
आणि, नावे ठेवणारी माणसेच,
नकळत कधीतरी प्रेमात पडतात...💕
![]() |
Special Person True Love Love Status Marathi |
पुन्हा एकदा प्रेमात
पडण्याचा विचार आहे…
तु एकदा हा बोल मग
आपली साता जन्माची गाठ आहे...💕
![]() |
Special Person True Love Love Status Marathi |
तुला पाहिलं त्याक्षणापासून, रुपात तुझ्याच चिंब भिजून गेलो,
तुझ्याच साठी जगता जगता, माझे जगणे मात्र विसरून गेलो…💕
![]() |
Special Person True Love Love Status Marathi |
तुला काहीतरी सांगावं मनात ब-याचदा येऊन गेलं.
सांगणार होतो खूप काही शब्दावाचून राहून गेलं...💕
![]() |
Special Person True Love Love Status Marathi |
एकतर्फीच, पण नवा आहे, असा प्रेमाचा सुंदर प्रवास आहे...💕
![]() |
Special Person True Love Love Status Marathi |
अजूनही तुझ्या आठवणींचे 'अत्तर' मिरवतो आहे, त्या आठवणीतल्या सहवासाचे 'अक्षर' गिरवतो आहे...💕
![]() |
Special Person True Love Love Status Marathi |
अडाणी अशा या वेड्याला तू कधी समजावशील का जीवनाच्या एका वळणावर तू कधी भेटशील का ?
![]() |
Special Person True Love Love Status Marathi |
लेखणीच्या दांड्यांनी, ओझं माझं वहावं, सहवासात तुझ्या, मरणाचंही गाणं व्हावं...💕
![]() |
Special Person True Love Love Status Marathi |
माझ्याकडे आज तिने, असे काही पाहिले जे होते बोलायचे, मनातच सारे राहिले...💕
![]() |
Special Person True Love Love Status Marathi |
हे पण वाचा
- मराठी प्रेम, मैत्री हृदयस्पर्शी कुसुमाग्रज चारोळ्या
- नवरा बायको नाते स्टेटस, Quotes सुविचार मराठी
- हृदयस्पर्शी नवरा बायको SAD स्टेटस आणि मराठी कोट्स
- रोमँटिक Time लव्ह रिलेशनशिप कविता आणि स्टेटस मराठी
- एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
- प्रेमाचे संदेश मराठी प्रेमाची शायरी खरं प्रेम म्हणजे काय असतं फोटो
- नवरा बायको प्रेम कविता Sms, शायरी, चारोळ्या एकतर्फी प्रेम कविता
Post a Comment