Empty Pocket on Life Motivational Marathi Status and Quotes
दुखावलेल मन,
रिकामा खिसा आणि अपमान हे तीन जगातील उच्च शिक्षक आहेत...!!
क्रेडिट: हर्ष अंधारे 💗😍👌
![]() |
Empty Pocket Quotes in Marathi |
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो! आज आपण बघणार आहोत Empty Pocket Quotes in Marathi म्हणजे काय तर रिकामा खिसा Quotes in Marathi आता तुम्ही विचार नाही करणार कि रिकामा खिसा म्हणजे काय? हे तर सगळ्या जगाला माहित आहे कि रिकामा खिसा काय आणि कसा असतो ते. खरं बघायला गेलं तर आजचे जे नवीन युवा आहेत त्यांना काम करू वाटतं नाही, म्हणून त्याचा रिकामा खिसा असतो त्यात मग त्यांना लोक आरसा दाखवतात. मला एवढच म्हणायचं आहे कि काही युवा जे काम करत नाहीत फक्त टवाळक्या करत फिरत असतात त्यांनी कुठे तरी काम करायला सुरुवात केली पाहिजे व स्वतःच्या पायावर उभे राहून जगाला दाखवले पाहिजे कि मला आता ह्या Empty Pocket Quotes in Marathi ची गरज नाही किंवा मला असले रिकामा खिसा Quotes in Marathi सर्च करायची गरज पडली पाहिजे. माझी पोस्ट कुठे तरी तुम्हाला प्रेरित करण्या साठी आहे ह्याचा लाभ तुम्ही व तुमच्या मित्र परीवाला पण घेऊन द्या त्यासाठी त्यांना हे आत्मविश्वास सुविचार मराठी नक्की शेयर करा. चला तर मग बघूया रिकामा खिसा मराठी स्टेटस व कोट्स...!!
रिकामे खिसा प्रेरणादायी मराठी स्टेटस आणि कोट्स
गरीबिच्या काळात थोडा जास्त घाम गाळा
पैसे आल्यावर खर्च करायला वेळ पुरणार नाही...!!
क्रेडिट: हर्ष अंधारे 💗😍👌
![]() |
Empty Pocket Quotes in Marathi |
भरलेला खिसा माणसाला
दुनिया दाखवतो
रिकामा खिसा दुनियातले मानस...!!
क्रेडिट: हर्ष अंधारे 💗😍👌
![]() |
Empty Pocket Quotes in Marathi |
पैसा हा हुशार माणसाचा गुलाम असतो तर
मुर्ख माणसाचा मालक...!!
क्रेडिट: हर्ष अंधारे 💗😍👌
![]() |
Empty Pocket Quotes in Marathi |
पैश्याच वजन खुप कमी असत;
पण त्याला खिशात संभाळन खुप
कमी लोकांना जमत...!!
क्रेडिट: हर्ष अंधारे 💗😍👌
![]() |
Empty Pocket Quotes in Marathi |
श्रीमंतीच्या काळात थोडा जास्त घाम गाळा
गरीबिच्या काळात रिखामा खिसा बघायची वेळ येणार नाही...!!
क्रेडिट: हर्ष अंधारे 💗😍👌
![]() |
Empty Pocket Quotes in Marathi |
गरीबिच्या काळात थोडा जास्त घाम गाळा
पैसे आल्यावर खर्च करायला वेळ पुरणार नाही...!!
क्रेडिट: हर्ष अंधारे 💗😍👌
![]() |
Empty Pocket Quotes in Marathi |
भरलेला खिसा माणसाला
जग दाखवतो अन
रिकामा खिसा जगातील मानस दाखवतो...!!
क्रेडिट: हर्ष अंधारे 💗😍👌
![]() |
Empty Pocket Quotes in Marathi |
लोकाकडे बघत राहिल्याने रिकामा खिसा भरणार नाही
काम केल्याने नक्कीच भरेल...!!
क्रेडिट: हर्ष अंधारे 💗😍👌
![]() |
Empty Pocket Quotes in Marathi |
रिकामा खिसा करन माणसाच्या हाती नसतं पण खर्च करन त्याच्या हातात असत...!!
क्रेडिट: हर्ष अंधारे 💗😍👌
![]() |
Empty Pocket Quotes in Marathi |
ज्यांच्यामध्ये रिकामा खिसा भरायची ताकत आहे
तोच खरा जीवनाचा शिल्पकार...!!
क्रेडिट: हर्ष अंधारे 💗😍👌
![]() |
Empty Pocket Quotes in Marathi |
आयुष्यात खूप जन मिळतात पण
रिखामा खिसा भरनारे मिळत नाहित...!!
क्रेडिट: हर्ष अंधारे 💗😍👌
![]() |
Empty Pocket Quotes in Marathi |
भरलेला खिसा माणसाला
नातेवाईक दाखवतो अन
रिकामा खिसा तेच नातेवाईक दाखवतो...!!
क्रेडिट: हर्ष अंधारे 💗😍👌
![]() |
Empty Pocket Quotes in Marathi |
रिकामा खिसा ही एक संधी असते
त्याहून जास्त गमवलेल कमवायची...!!
क्रेडिट: हर्ष अंधारे 💗😍👌
![]() |
Empty Pocket Quotes in Marathi |
रिखामा खिसा हा एक माणसाला लागलेला रोग आहे!
जगातील सर्वात मोठ सुख भरलेला खिसा आहे...!!
क्रेडिट: हर्ष अंधारे 💗😍👌
![]() |
Empty Pocket Quotes in Marathi |
रिकामा खिसा भरत नसेल तर
स्वत:च्या पायावर उभा राहून भरायला शिका...!!
क्रेडिट: हर्ष अंधारे 💗😍👌
![]() |
Empty Pocket Quotes in Marathi |
जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर
रिकामा खिसा कधीच राहत नाही...!!
क्रेडिट: हर्ष अंधारे 💗😍👌
![]() |
Empty Pocket Quotes in Marathi |
कासवाच्या गतीने का होइना पण रोज थोड़े थोड़े पैसे कमवा!
खुप ससे येतील आडवे बस त्यांना रिकामा खिसा दाखउ नका....!!
क्रेडिट: हर्ष अंधारे 💗😍👌
हे पण वाचा:-
- चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी
- जीवनावर चांगले विचार 55+ स्टेटस मराठी
- चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी
- संघर्ष जीवनावर चांगले प्रेरणादायी रॉयल मराठी स्टेटस
- गर्ल आणि बॉय स्वाभिमान मराठी कोट्स आणि स्टेटस
- आनंदी जीवनासाठी 102 + मराठी SHORTS कोट्स
- संघर्ष जीवनावर 101 सर्वोत्तम प्रेरणादायी रुबाब मराठी कोट्स
- विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास, संघर्ष, प्रेरणादायी, चांगले विचार 40+ मराठी सुविचार
Post a Comment