Emotional True Love Quotes Whatsapp Status Marathi
जर माहित असतं प्रेमात
एवढा त्रास होते तर
मन जोडण्या अगोदर
हात जोडले असते
☹️😣💔✌️
Credit: HarSh AnDhare
![]() |
Emotional Sad Breakup Marathi Quotes |
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो!✌️ आज आपण बघणार आहोत Emotional Sad Breakup Marathi Quotes म्हणजेच भावनिक ब्रेकअप व तुटलेल्या मनाला जोडणारे मराठी स्टेटस व Quotes, हल्ली फेसबुक, व्हाट्सअप आणि इंस्टाग्राम ला आपल्या ब्रेकअप 💔 झालेले लोक बघायला भेटत आहेत. ह्यात आता फक्त मुलींचा दोष नाहीये ना फक्त मुलांनचा आहे, दोष फक्त न समजून घेण्याचा आहे, जर तुम्ही प्रेम युगल जर आपल्या प्रेमाला समजून घेत असाल तर ते प्रेम नक्कीच अनंत काळ टिकत पण समजून दोघांनी घेतलं पाहिजे. हे Emotional Breakup Status Marathi तर फक्त एक साधन आहे आपल्या तुटलेल्या हृदयाला 💔🥹 वेक्त करण्याचं पण बऱ्याचदा काही लोकांना हे पण वेक्त करता येत नाही आणि ते दारू पेयाला सुरुवात करतात. तो तुमचा पर्सनल मुद्दा आहे पण तुम्ही वेसनाच्या आहारी जाऊ नका हे मी तुम्हाला माझ्या ह्या Breakup Shayari Marathi Boy ब्लॉग पोस्ट द्वारे सांगत आहे. स्वतःची काळजी घ्या आणि हा विचार करा कि आपल्या घरी आपले आई वडील, बहीण भाऊ वाट बघत असतात. चला तर मग सुरुवात करूया Emotional Sad Breakup Quotes in Marathi संग्रह वाचायला व शेयर करायला..!!
Breakup Shayari Marathi Boy: धोकेबाज शायरी मराठी(Breakup Quotes in Hindi)
प्रेम फक्त मी केल होतं
तिला तर वेळे घालवायचा होता
💔😐💯✌️
Credit: HarSh AnDhare
![]() |
Emotional Sad Breakup Marathi Quotes |
काच तुटली तर आवाज येतो पण
हृदय 💔 तुटल्यावर कधीच आवाज येत नाही
💯😐💔✌️
![]() |
Emotional Sad Breakup Marathi Quotes |
शेवटी तुला मिळवणं हे
माझं स्वप्न स्वप्नच राहिलं
💯😐💔✌️
![]() |
Emotional Sad Breakup Marathi Quotes |
प्रेम फक्त मला झालं होतं
तिला तर काही वेळेचा नशा होता
💔😐💯✌️
![]() |
Emotional Sad Breakup Marathi Quotes |
माझी लाख इच्छा होती की, ती मला मिळावी
पण नशीबच खराब होत
💯💔😥✌️
![]() |
Emotional Sad Breakup Marathi Quotes |
साथी तर मला माझ्या
सुखासाठी पाहिजे दुःखासाठी
तर मीच पुरेसा आहे
💯💔😥✌️
![]() |
Emotional Sad Breakup Marathi Quotes |
तुला लवकरच कळेल की माझं असणं
काय होतं आणि तुझ्या आयुष्यात
माझं नसणं काय असेल
💯💔😥✌️
![]() |
Emotional Sad Breakup Marathi Quotes |
समजायला जरा उशीर झाला
पण अनुभव मोठा मिळाला,
आपलं कुणीच नसतं हे
आपल्यांनीच शिकवलं
💯💔😥✌️
![]() |
Emotional Sad Breakup Marathi Quotes |
काच तुटली तर आवाज येतो पण
हृदय तुटलेला आवाज कधीच येत नसतो
💯😐💔✌️
![]() |
Emotional Sad Breakup Marathi Quotes |
दुरावा एवढा वाढला नसता जर
आधीच याबाबत निर्णय घेतला असता
💯💔😥✌️
![]() |
Emotional Sad Breakup Marathi Quotes |
ना आवाज आला ना माझं दुःख दिसलं
पूर्णतः कोसळलो तुझ्या
प्रेमात पण तुला कळल नाही
💯💔😥✌️
![]() |
Emotional Sad Breakup Marathi Quotes |
Life मध्ये एक
Partner होण गरजेचं आहे
नाहीतर मनाचे शब्द
Status वर लिहावे लागतात
💯💔😥✌️
![]() |
Emotional Sad Breakup Marathi Quotes |
Tension आणि Deprassion
माणसाला तेव्हाच येत जेव्हा
तो स्वतःपेक्षा दुसऱ्यांचा
जास्त विचार करतो
💯💔😥✌️
![]() |
Emotional Sad Breakup Marathi Quotes |
नशिबाच आणि मनाचं
कधीच जुळत नाही ,
कारण मनात जे असतं
ते नशिबात नसतं
☹️😥😐✌️
![]() |
Emotional Sad Breakup Marathi Quotes |
माझ्या अश्रूंची किंमत,
तुला कधीच नाही कळली,
तुझ्या प्रेमाची नजर,
नेहमीच दुसरीकडे वळली
💔😥☹️✌️
![]() |
Emotional Sad Breakup Marathi Quotes |
कोण म्हणतं मिळालं नाही तर कोण म्हणतं जपलं नाही
प्रेम तर ती भावना आहे जी कोनाला समजली नाही
💔😔🥀✌️
Credit: HarSh AnDhare
![]() |
Emotional Sad Breakup Marathi Quotes |
जर माहित असतं प्रेम
एवढं तडपवत तर ,
मन जोडण्या अगोदर
हात जोडले असते
☹️😣💔✌️
![]() |
Emotional Sad Breakup Marathi Quotes |
हे पण वाचा
- मराठी प्रेम, मैत्री हृदयस्पर्शी कुसुमाग्रज चारोळ्या
- नवरा बायको नाते स्टेटस, Quotes सुविचार मराठी
- हृदयस्पर्शी नवरा बायको SAD स्टेटस आणि मराठी कोट्स
- रोमँटिक Time लव्ह रिलेशनशिप कविता आणि स्टेटस मराठी
- एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
- प्रेमाचे संदेश मराठी प्रेमाची शायरी खरं प्रेम म्हणजे काय असतं फोटो
- नवरा बायको प्रेम कविता Sms, शायरी, चारोळ्या एकतर्फी प्रेम कविता
Post a Comment