Selfish People Relationship Status Marathi

अपमानाचे उत्तर एवढे नम्रपणे द्या,
कि अपमान करणाऱ्याला स्वतःची लाज वाटेल....!!

Lok Kay Mhantil Status in Marathi: लोक काय म्हणतील स्टेटस व स्वार्थी लोग मतलबी रिश्ते स्टेटस मराठी
Lok Kay Mhantil Status in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो!
आज आम्ही खास तुमच्या साठी घेऊन आलो आहोत Lok Kay Mhantil Status in Marathi चा संग्रह ह्यात आम्ही काही मोजके लोक काय म्हणती स्टेटस लिहले आहेत जे तुम्हाला मतलबी लोक असतात त्यांना पाठवता येतील जेणे करून जळणारे लोक स्टेटस बघून आणखी जळतील. लोक काय म्हणतील ह्याचा विचार कधीच करायचा नसतो कारण लोकांचं कामच आहे काय ना काय बोलायचं. चला तर मग बघूया लोक काय म्हणतील स्टेटस व कोट्स फोटो कशे आहेत.

लोक काय म्हणतील स्टेटस मराठी: स्वार्थी लोक नातेसंबंध स्टेटस मराठी

दिवस मावळला की पक्षी पण घरट्याकडे जातात,
आयुष्यात अंधार आला की मग आपले लोक दिसतात....!!

Lok Kay Mhantil Status in Marathi: लोक काय म्हणतील स्टेटस व स्वार्थी लोग मतलबी रिश्ते स्टेटस मराठी
Lok Kay Mhantil Status in Marathi

आपण जिंकणार याच विचाराने
कामाला सुरवात करा....!!

Lok Kay Mhantil Status in Marathi: लोक काय म्हणतील स्टेटस व स्वार्थी लोग मतलबी रिश्ते स्टेटस मराठी
Lok Kay Mhantil Status in Marathi

मला इगो सोडायचाय,
पण त्यातही इगो आडवा येतो....!!

Lok Kay Mhantil Status in Marathi: लोक काय म्हणतील स्टेटस व स्वार्थी लोग मतलबी रिश्ते स्टेटस मराठी
Lok Kay Mhantil Status in Marathi

ज्या दिवशी आपले विचार मोठे होतील,
त्या दिवशी मोठे मोठे लोक आपला विचार सुरु करतील....!!

Lok Kay Mhantil Status in Marathi: लोक काय म्हणतील स्टेटस व स्वार्थी लोग मतलबी रिश्ते स्टेटस मराठी
Lok Kay Mhantil Status in Marathi

जीवनात वेगापेक्षा दिशा महत्वाची आहे,
जर दिशा योग्य नसेल तर,
वेगाचा काहीच उपयोग नाही....!!

Lok Kay Mhantil Status in Marathi: लोक काय म्हणतील स्टेटस व स्वार्थी लोग मतलबी रिश्ते स्टेटस मराठी
Lok Kay Mhantil Status in Marathi

लक्षात ठेवा
आयुष्यात संकटं तुमच्यातली शक्ती, जिद्द पाहण्यासाठीच येत असतात...!!

Lok Kay Mhantil Status in Marathi: लोक काय म्हणतील स्टेटस व स्वार्थी लोग मतलबी रिश्ते स्टेटस मराठी
Lok Kay Mhantil Status in Marathi

आयुष्यातला अंध:कार नाहीसा करणारी ज्योत म्हणजे हास्य....!!

Lok Kay Mhantil Status in Marathi: लोक काय म्हणतील स्टेटस व स्वार्थी लोग मतलबी रिश्ते स्टेटस मराठी
Lok Kay Mhantil Status in Marathi

आयुष्यात अंधारच नसता तर चमकणाऱ्या ताऱ्यांना काही किंमतच उरली नसती....!!

Lok Kay Mhantil Status in Marathi: लोक काय म्हणतील स्टेटस व स्वार्थी लोग मतलबी रिश्ते स्टेटस मराठी
Lok Kay Mhantil Status in Marathi

हक्क मागून घेतला तर दैव देईल,
हक्क मारुन घेतलं तर कर्म नेईल...!!

Lok Kay Mhantil Status in Marathi: लोक काय म्हणतील स्टेटस व स्वार्थी लोग मतलबी रिश्ते स्टेटस मराठी
Lok Kay Mhantil Status in Marathi

हे पण वाचा:-

Post a Comment

Previous Post Next Post