Bad Times in Life Marathi Status and Shayari
वाईट वेळ निघून जाते मात्र, जाताना लोकांचे खरे रूप दाखवून जाते...
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो!
आज मी खास घेऊन आलो आहे तुमच्या साठी Life Vait Vel Marathi Status म्हणजे आपल्या लोकांची लायकी बघणे. हीच ती वाईट वेळ असते ज्या वेळेस आपल्याला आपल्या जवळच्या लोकांची गरज असते. आणि तेच जवळचे लोक आपल्याला बघून न बघितल्या सारखे करतात, अश्या फालतू लोकांसोबत नाते गोते, न ठेवलेले बरे म्हणजे ना ह्यांची गरज पडेल ना आपण कधी ह्यांना मदद माघू. तर तुम्हाला समजल असेलच कि आपला आजचा लेख Bad Time Quotes in Marathi हा कश्यावर आधारित आहे तर चला मग सुरुवात करूया वेळ शायरी मराठी संग्रह वाचायला...!!
आयुष्यातील वाईट काळ मराठी स्टेटस, कोट व शायरी
जीवनात जर का शांती हवी असेल,
तर लोकांचे म्हणणे मनाला
लावणे सोडून द्या...
![]() |
Life Vait Vel Marathi Status |
आज वाईट आहे, उद्या चांगली येईल
वेळच तर आहे, बदलून नक्कीच जाईल...
![]() |
Life Vait Vel Marathi Status |
शांत बसून आज फक्त जगाकडे बघतोय,
वेळ आल्यावर असं काही करेन की
सगळ्या जगाचं लक्ष माझ्याकडे असेल...
![]() |
Life Vait Vel Marathi Status |
वेळ खूप जखमा देते, कदाचित म्हणून…
घड्याळातफुल नाही तर काटे असतात...
![]() |
Life Vait Vel Marathi Status |
वेळेनुसार बदलला नाहीतर
वेळ तुम्हाला बदलून टाकेल...
![]() |
Life Vait Vel Marathi Status |
वाईट वेळ आज ना उद्या निघून जाईल
पण बदलेले लोक कायम लक्षात राहतील...
![]() |
Life Vait Vel Marathi Status |
वाईट वेळ सांगून येत नाही
पण आली की सर्व काही शिकवून जाते...
![]() |
Life Vait Vel Marathi Status |
वेळ पण जादूगर आहे,
ज्याच्यासोबत असते त्याचं नशीब चमकवते
आणि ज्याच्या सोबत नसते
त्याचं नशीबच बदलवते...
![]() |
Life Vait Vel Marathi Status |
हे पण वाचा:-
- चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी
- जीवनावर चांगले विचार 55+ स्टेटस मराठी
- चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी
- संघर्ष जीवनावर 101 सर्वोत्तम प्रेरणादायी रुबाब मराठी कोट्स
- संघर्ष जीवनावर चांगले प्रेरणादायी रॉयल मराठी स्टेटस
- आनंदी जीवनासाठी 102 + मराठी SHORTS कोट्स
- विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास, संघर्ष, प्रेरणादायी, चांगले विचार 40+ मराठी सुविचार
Post a Comment