Confidence-boosting Atmavishwas Marathi Quotes and Status
वेळ निघून गेली की प्रत्येकालाच जाणवतं जपलं असतं तर संपल नसतं ✔
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो!
आज आपण बघणार आहोत Atmavishwas Quotes in Marathi, हे आत्मविश्वास वाढवणारे स्टेटस आणि कोट तुमच्या जीवनातही संघर्षाला कमी करण्यासाठी मदद करतील. हे आत्मविश्वास कोट्स तुमचे जीवन खरंच खूप सोप्प करतील, हे फक्त Atmavishwas Marathi Quotes नाहीयेत हा एक नवीन प्रयत्न आहे जो तुम्हाला मोठं होण्यासाठी मदद करेल. चला तर मग बघूया Confidence ✔ वाढवणारे Atmavishwas मराठी Quotes आणि स्टेटस ✔ काय आहेत.
Confidence ✔ वाढवणारे Atmavishwas मराठी Quotes आणि स्टेटस
जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर
तुम्ही अंधारातही मार्ग शोधू शकता ✔
![]() |
Atmavishwas Quotes in Marathi |
गेलेला काळ कधी बदलता येत नाही,
पण येणारा काळ आपल्याच हातात असतो ✔
![]() |
Atmavishwas Quotes in Marathi |
शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन
विश्वास निर्माण करणे अधिक उत्तम असते ✔
![]() |
Atmavishwas Quotes in Marathi |
संधी आणि सुर्योदय दोन्हीत एक साम्य आहे,
उशीरा जागे होणा-याच्या नशीबी दोन्ही नसतात ✔
![]() |
Atmavishwas Quotes in Marathi |
कष्ट हा उंबरठ्यावरचा दिवा आहे,
त्याने वर्तमान आणि भविष्य दोन्ही कडे उजेड पडतो ✔
![]() |
Atmavishwas Quotes in Marathi |
कष्ट अशी चावी आहे,
जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे उघडते ✔
![]() |
Atmavishwas Quotes in Marathi |
प्रत्येक क्षणाचा सदुपयोग करा,
कारण वेळ कुणासाठी थांबत नाही ✔
![]() |
Atmavishwas Quotes in Marathi |
अगरबत्तीचा सुगंधही त्याचवेळी दरवळतो
ज्यावेळी न दिसणारी हवा तिला साथ देते ✔
![]() |
Atmavishwas Quotes in Marathi |
बुद्धीच्या जोरावर श्रीमंत होता येतं.
पण श्रीमंतीच्या जोरावर बुद्धीमान होता येत नाही ✔
![]() |
Atmavishwas Quotes in Marathi |
आयुष्याला सुंदर बनवा संघर्षाने
सर्व काही मिळेल तुमच्या आत्मविश्वासाने ✔
हे पण वाचा:-
- चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी
- जीवनावर चांगले विचार 55+ स्टेटस मराठी
- चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी
- संघर्ष जीवनावर 101 सर्वोत्तम प्रेरणादायी रुबाब मराठी कोट्स
- संघर्ष जीवनावर चांगले प्रेरणादायी रॉयल मराठी स्टेटस
- आनंदी जीवनासाठी 102 + मराठी SHORTS कोट्स
- विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास, संघर्ष, प्रेरणादायी, चांगले विचार 40+ मराठी सुविचार
Post a Comment