आठवण तुझ्या माझ्या प्रेमाची शायरी व मराठी स्टेटस
येईन किंवा न येईन परत तुझ्या भेटीला,
आठवणी माञ बांधुन ठेवीन काळजाच्या टोकाला
☹️😣💔❣️
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो! आज मी घेऊन आलो आहे Naraj Man Marathi Status, हा लेख लिहायचं एक कारण आहे, ते कारण म्हणजे फेसबुकवर मला एक जनाने सांगितले कि तुम्ही आजकाल Sad मराठी स्टेटस व कोट्स का टाकत नाहीये तर मी म्हणालो कि मला कोणी म्हणल नाही Sad नवरा बायको मराठी स्टेटस टाका म्हणून मी टाकत नाहीये आस बोलताच ती व्येक्ती मला बोलली कि मग आता टाका Sad स्टेटस तर मी ओके बोलून आज हा लेख लिहला आहे. मला आशा आहे कि आजचा हा Naraj Man Marathi Status संग्रह तुम्हाला नक्की आवडेल. चला तर मग सुरुवात करूया आठवण प्रेमाची शायरी मराठी संग्रह वाचायला व शेयर करायला...!
आठवण तुझ्या माझ्या प्रेमाची कोट्स व मराठी स्टेटस
स्वप्नातही होतो तुझा भास, म्हणूनच जिथे तिथे तुझा वास मनी लागे तुझाच ध्यास
☹️😣💔❣️
![]() |
Naraj Man Marathi Status |
खूप जण आपल्या जवळ येतात
आणि दुरावतात ही
अनेक जणआपल्याला शब्द देतात
आणि विसरतात ही
☹️😣💔❣️
![]() |
Naraj Man Marathi Status |
सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या अंधार दाटला होता.
भूतकाळातील आठवणींना आज पाझर फुटला होता.
☹️😣💔❣️
![]() |
Naraj Man Marathi Status |
विठोबाच्या नगरी आहे चंद्रभागेचा घाट,
तिथेच मी पाहीन तिन्ही सांजे तुझी वाट.
☹️😣💔❣️
![]() |
Naraj Man Marathi Status |
मनाचे भाव असतात साधे भोळे,
तुझी आठवण येताच भरतात माझे डोळे.
☹️😣💔❣️
![]() |
Naraj Man Marathi Status |
का मलाच तुझी इतकी आठवण येते,
माझी सारी रात्र तुझ्या आठवणीत जाते
☹️😣💔❣️
![]() |
Naraj Man Marathi Status |
जीव हा माझा वेडापिसा तुझ्या साठी झुरतो
तुला पाहण्यासाठी आज ही समुद्राच्या किनारी
वाट बघतो ☹️😣💔❣️
प्रेमाच्या या प्रेमळ हृदयात,
आज अचानक धडधड झाली,
डोळे भरले पाण्यानी आणि
पुन्हा तुझी आठवण आली..
☹️😣💔❣️
हे पण वाचा
- मराठी प्रेम, मैत्री हृदयस्पर्शी कुसुमाग्रज चारोळ्या
- नवरा बायको नाते स्टेटस, Quotes सुविचार मराठी
- हृदयस्पर्शी नवरा बायको SAD स्टेटस आणि मराठी कोट्स
- रोमँटिक Time लव्ह रिलेशनशिप कविता आणि स्टेटस मराठी
- एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
- प्रेमाचे संदेश मराठी प्रेमाची शायरी खरं प्रेम म्हणजे काय असतं फोटो
- नवरा बायको प्रेम कविता Sms, शायरी, चारोळ्या एकतर्फी प्रेम कविता
Post a Comment