Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi: ५८+ हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स

Heart Touching Konich Konach Nast Status in Marathi

कधीकधी हे घडत
काही आपले असतात
ज्यांच्यामुळे हृदय रडत...!!

Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi: ५८+ हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो! ह्या जगात कोणी कोणाचं नसतं हे तर आता सगळ्यांना कळून चुकलं आहे. तरीही मी आज Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi हा संग्रह लिहला आहे जिथे काही मोजकेच Heart Touching Sad Quotes in Marathi लिहले आहेत जे तुम्हाला थोडक्यात जास्त मनातील भाव सांगणारे स्टेटस बनतील. चला तर मग सुरुवात करूया कोणी कोणाचं नसतं अपसेट Sad स्टेटस मराठी संग्रह वाचायला व शेयर करायला..!

हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स

खरे प्रेम आयुष्यात फक्त एकदाच मिळते, त्याचे मोल मात्र ते निसटल्यावर कळते...!!

Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi: ५८+ हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi

तुमची कुवत पाहून लोक तुमच्याशी नाते बनवतात,
जेथे लोकांचे मतलब साधले जाते तेथेच ते जातात...!!

Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi: ५८+ हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi

डोळ्यात वाच माझ्या तू गीत भावनांचे सादाविना कळावे संगीत लोचनांचे...!!

Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi: ५८+ हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi

स्वतःवर निर्भर रहा
कारण आयुष्याच्या वाईट काळात कोणीच कोणाचे नसते...!!

Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi: ५८+ हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi

तळमळतो इथे मी, तुझ्याविना शून्य जाहले अवघे जीवन माझे...!!

Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi: ५८+ हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi

तू गेल्यावर वाटत खूप काही सांगायचं होतं, तू खूप दिलं तरी आणखी मागायचं होतं...!!

Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi: ५८+ हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi

इथे वेडे असण्याचे खूप फायदे आहेत शहाण्यासाठी जगण्याचे काटेकोर कायदे आहेत...!!

Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi: ५८+ हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi

कधी कधी आपल्यामध्येच अनोळखी वाटतात
अन अनोळखी मध्ये आपला वाटतो...!!

Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi: ५८+ हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi

मिठी या शब्दात केवढी मिठास आहे, नुसत उच्चारल तरी तुझा भास आहे...!!

Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi: ५८+ हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi

आम्हाला पडतांना पाहायचे होते त्या लोकांना,
जे आमचा हात धरून वर आलेत…!!

Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi: ५८+ हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Koni Konacha Nasta Upset Sad Status in Marathi

वावटळ आठवणींचे आज मी पाहिले, 
स्वप्नातील घर तुझे माझे आज पुन्हा एकदा त्यात वाहिले...!!

जेव्हा लोकांना तुमच्या चांगल्या गोष्टी सहन होत नाहीत
तेव्हा ते तुमच्या वाईट गोष्टी जगाला सांगत फिरतात...!!

कोणी कोणाचे नाही
जोपर्यंत खिशात पैसे आहेत
तोपर्यंतच आजूबाजूला माणसे आहेत....!!

हे पण वाचा
मराठी शॉर्ट कोट्स

मराठी शॉर्ट कोट्स म्हणजेच *Marathishortquotes.com* मराठी ब्लॉगवर आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे............!! हा पेज म्हणजेच Marathishortquotes.com चा About us पेज आहे. मराठी शोर्ट कोट्स या ब्लॉग वर आपल्याला Marathi Wishes, Marathi Quotes, Marathi Nave,Marathi Short Quotes,motivational Quotes,success Quotes,आत्मविश्वास सुविचार,Students Quotes,चांगले विचार स्टेटस,Marathi Quotes,inspirational Quotes,चांगले विचार स्टेटस मराठी,आत्मविश्वास सुविचार मराठी, मराठी शॉर्ट कोट्स,मोटिव्हेशनल कोट्स,सक्सेस कोट्स,आत्मविश्वास सुविचार,विद्यार्थी कोट्स,चांगले विचार स्टेटस,मराठी कोट्स,प्रेरणादायक कोट्स त्याच सोबत निबंध ते पण आपल्या मराठी भाषेत वाचायला आणि शेयर करायला मिळेल. *Marathishortquotes.com* ब्लॉगवर आल्या बद्दल मनापासून आभार वेक्त करतो.

Post a Comment

Previous Post Next Post