Deep and Meaningful Truths About Life in Marathi
![]() |
Prem Mhanje Kay Quotes in Marathi |
प्रेम म्हणजे काय? हा प्रश्न सगळ्यांना पडतो पण खरं प्रेम काही भेटत नाही. म्हणूनच मी आज तुमच्या साठी Prem Mhanje Kay Quotes in Marathi चा संग्रह घेऊन आलो आहे ज्यात तुम्हाला प्रेम काय असत हे जमजलं. नवरा बायको प्रेम कविता तर तुम्ही बघितल्या असतील पण ह्या प्रेम जोडपे कविता मस्त आहे.
Deep Meaning Reality Marathi Quotes on Love
देवाला जे मागितलं,
ते सर्व मिळालं..
पण जेव्हा तुला मागितलं,
ते देवालाही नाही देता आलं.
💞💝😍😘💔💓💗
![]() |
Prem Mhanje Kay Quotes in Marathi |
मला तुझं हसणं हवं आहे,
मला तुझं रुसणं हवं आहे,
तु जवळ नसतांनाही,
मला तुझं असणं हवं आहे.
💞💝😍😘💔💓💗
![]() |
Prem Mhanje Kay Quotes in Marathi |
तू मिळाल्यावर सुध्दा परमेश्वराचा राग आला
सुंदर दान पदरात टाकायला त्याने किती उशीर केला.
💞💝😍😘💔💓💗
![]() |
Prem Mhanje Kay Quotes in Marathi |
नजरेतील मादकता घायाळ करते हृदयाला
त्यातूनच येते मग प्रेमपाखरू उदयाला.
💞💝😍😘💔💓💗
![]() |
Prem Mhanje Kay Quotes in Marathi |
प्रेम म्हणजे गवताचं एक नाजूक पातं असतं
हृदयाला हृदयाशी जोडणारं एक पवित्र नातं असतं !
💞💝😍😘💔💓💗
![]() |
Prem Mhanje Kay Quotes in Marathi |
आज डोळ्यांना रडावेसे वाटते,
आठवणीत तुझ्या रमावेसे वाटते,
इतके प्रेम केलेस तु माझ्यावर,
की आयुष्यभर तुलाच पाहावेसे वाटते.
💞💝😍😘💔💓💗
![]() |
Prem Mhanje Kay Quotes in Marathi |
कविता चुकली तर कागद फडता येतो
पण प्रेम चुकलं तर आयुष्याच्या पत्रावळ्या होतात.
💞💝😍😘💔💓💗
![]() |
Prem Mhanje Kay Quotes in Marathi |
तू मला दिसलीस की मनात माझ्या धडधडतं,
थोडी लाजून हसलीस की बजेट माझं गडगडतं.
💞💝😍😘💔💓💗
![]() |
Prem Mhanje Kay Quotes in Marathi |
शब्दांत नाही सांगता येणार डोळ्यांतुन समजुन घेशील ना?
अस्वस्थ होइन मी जेव्हा धीर मला देशील ना?
💞💝😍😘💔💓💗
![]() |
Prem Mhanje Kay Quotes in Marathi |
जीव तयार आहे तुझ्यासाठी,
गरज पडेल तेव्हा मागुन घेशील ना?
मला तुझी गरज आहे,
हे न सांगता ओळखशील ना?
💞💝😍😘💔💓💗
![]() |
Prem Mhanje Kay Quotes in Marathi |
माझं प्रेम तुला कधी
कळलंच नाही,
मी वाट पाहत राहिलो, पण
तुझं पाऊल कधी वळलंच नाही.
💞💝😍😘💔💓💗
![]() |
Prem Mhanje Kay Quotes in Marathi |
तू सोबत असतांना तुझे
बोलणे ऐकायला आवडते..
तू सोबत नसतांना तुझे
बोलणे आठवायला आवडते.
💞💝😍😘💔💓💗
![]() |
Prem Mhanje Kay Quotes in Marathi |
भरपूर वेळ झाला तरी तू,
आली पण नाही..
तू येशील म्हणून मी,
कुठे गेलो पण नाही.
💞💝😍😘💔💓💗
![]() |
Prem Mhanje Kay Quotes in Marathi |
तुझा राग आहे ना,
तो मला खूप आवडतो..
म्हणूनच कधी कधी,
तुला त्रास द्यायला मला खुप आवडतं.
💞💝😍😘💔💓💗
![]() |
Prem Mhanje Kay Quotes in Marathi |
प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..
💞💝😍😘💔💓💗
Post a Comment