नवरा बायको विरह प्रेम कविता मराठी फक्त तुझ्यासाठी

तुझ्या एका हास्यासाठी
चंद्रसुद्धा जागतो,
रात्रभर तिष्ठत तो आभाळात थांबतो
😘😍❤️🥰💞 ✔

Premachi Kavita Tujhya Sathi: एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
Premachi Kavita Tujhya Sathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो!
आज मी तुमच्या साठी घेऊन आलो आहे, Premachi Kavita Tujhya Sathi ह्या प्रेम कविता नवरा प्रेम कविता आहेत त्याच सोबत तुम्ही बायको प्रेम कविता-चारोळ्या आपल्या सुंदर, प्रेमळ बायकोला पाठवू शकतात 🥰 हे बघून तुमची बायको नक्कीच खुश होईल. Girlfriend Boyfriend Prem Kavita तुम्ही वापरू शकतात तुमच्या प्रेमाला खुश करण्यासाठी, तुम्ही एक वेळेस वाचून घ्या आणि मग ह्या नवरा बायको प्रेम कविता मराठी, प्रेमाच्या सुंदर चारोळ्या आपल्या पार्टनर ला पाठवा नक्कीच तुमच्या मध्ये झालेले भांडण मिटण्यास आपणास मदद होईल. चला तर मग बघू या प्रेरणादायी कविता मराठी, छोटी कविता मराठी, मराठी कविता संग्रह, आयुष्यावर कविता, कविता मराठी मैत्री, मराठी कविता प्रेमाच्या, कविता मराठी जीवन आणि मराठी कविता निसर्ग कश्या प्रकारे आहेत..!!

नवरा बायको विरह प्रेम आयुष्यावर कविता मराठी फक्त तुझ्यासाठी

तुझ्या गालावरची खळी पाहून
दिवाना मी झालो
तुझ्या त्या गोड हसण्यावर
मी पुरता वेडा झालो
😘😍❤️🥰💞 ✔

Premachi Kavita Tujhya Sathi: एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
Premachi Kavita Tujhya Sathi

तुझ्या जादुई हसण्यातच
मी फसत गेलो
त्या मोहवणाऱ्या क्षणात
मी हरवत गेलो
😘😍❤️🥰💞 ✔

कळलं नाही हा श्वास
कधी झाला तुझा
इतकी प्रीत तुझ्यावर
मी कसा करत गेलो
😘😍❤️🥰💞 ✔

प्रेमाचे गुंतवून धागे दूर
अशी जाऊ नकोस,
मला सुध्दा मन आहे
हे विसरुन जाऊ नकोस.
😘😍❤️🥰💞 ✔

Premachi Kavita Tujhya Sathi: एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
Premachi Kavita Tujhya Sathi

सखे
हातात हात घेशील तेव्हा
भिती तुला कशाचीचच नसेल
अंधारातील काजवा तेव्हा
सूर्यापेक्षा प्रखर दिसेल
😘😍❤️🥰💞 ✔

तुझ्या आठवणी म्हणजे
मोरपिसाचा हळुवार स्पर्श
तुझ्या आठवणी म्हणजे
नकळत निर्माण होणारा हर्ष
😘😍❤️🥰💞 ✔

आज‬ परत ‪तुझ्या आठवणीने‬
‪दर्द ए गम‬ ची ‪धुंद‬ मनाला ‪छ्ळु‬
लागलीय..आज परत ‪‎तुझी‬ आठवण
‪हृदयाचे‬ ठोके ‪चुकवू लागलीय‬.
😘😍❤️🥰💞 ✔

Premachi Kavita Tujhya Sathi: एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
Premachi Kavita Tujhya Sathi

तुझ्या आठवणी म्हणजे
स्वप्नांनी सजवलेलं एक गाव
तुझ्या आठवणी म्हणजे
विरह सागरात हरवलेली नाव
😘😍❤️🥰💞 ✔

तू आहेस म्हणून आहे आयुष्याला माझा अर्थ
तुझ्या नसण्याने सगळाच होईल अनर्थ
😘😍❤️🥰💞 ✔

प्रत्येक क्षण आठवतो
तुझ्या सोबतीतला,
प्रत्येक क्षण असा कि
लाजवेल तो सुखाला…
😘😍❤️🥰💞 ✔

Premachi Kavita Tujhya Sathi: एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
Premachi Kavita Tujhya Sathi

कितीही संकटे आली तरी
तुझा हात माझ्या हाती असावा
आणि मृत्यूलाही जवळ करताना
देह तुझ्या मिठीत असावा
😘😍❤️🥰💞 ✔

प्रेम या अडीच अक्षरात ब्रम्हांडाएवढं सुख असत 
लपलेल्या दोन जीवांनी त्यात सृष्टीतल नाजूक बंधन जपलेलं असतं
😘😍❤️🥰💞 ✔

प्रत्येक क्षण आठवतो
तुझ्या सोबतीतला,
प्रत्येक क्षण असा कि
लाजवेल तो मनाला…
😘😍❤️🥰💞 ✔

Premachi Kavita Tujhya Sathi: एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
Premachi Kavita Tujhya Sathi

तुझ माझ्या आयुष्यात येणं हेच 
एक सुरेल गाणं आहे तुझ माज 
सहजीवन हे नक्षत्रांच देणं आहे
😘😍❤️🥰💞 ✔

प्रत्येक क्षण आठवतो तुझ्या 
सोबतीतला प्रत्येक क्षण असा
की लाजवेल तो सुखाला
😘😍❤️🥰💞 ✔

स्वप्नांतल्या राजकुमार बरोबर,
Replace मला करशील का.!
आणि ह्या वेड्याच्या आयुष्यात,
स्वप्नपरी म्हणून अवतरशील का !
😘😍❤️🥰💞 ✔

Premachi Kavita Tujhya Sathi: एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
Premachi Kavita Tujhya Sathi

एक स्वप्न तुझ्यासोबत जगण्याचं 
एक स्वप्न तुझ्या नावानंतर माझं नाव लावण्याच
😘😍❤️🥰💞 ✔

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
असेल हातात हात
अगदी प्रलयाच्या कठोर वाटेवरही
असेल माझी तुला साथ
😘😍❤️🥰💞 ✔

तो बोलायला लागला की,
मी हरवून जाते,
त्याच्याकडून माझी तारीफ ऐकताच
लाजेने गुलाबी होते
😘😍❤️🥰💞 ✔

Premachi Kavita Tujhya Sathi: एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
Premachi Kavita Tujhya Sathi

माझ्यापेक्षा तुझ्यात हरवून जाण
मला पसंत आहे कारण तुझ्या हृदयात
रमून जाण्यात वेगळाच आनंद आहे
😘😍❤️🥰💞 ✔

पैशाने तर फक्त गरजा पूर्ण होतात आणि
परफेक्ट जोडीदार भेटला की आयुष्य पूर्ण होत
😘😍❤️🥰💞 ✔

मला तुझी आयुष्यभराची साथ नकोय
तर तू जोपर्यंत आहे तोपर्यंत आयुष्य हवयं
😘😍❤️🥰💞 ✔

Premachi Kavita Tujhya Sathi: एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
Premachi Kavita Tujhya Sathi

तुझ्या येण्याने माझे
आयुष्य झाले पुरे
तुझ्या येण्याने माझ्या
जगण्याला मिळाले अर्थ नवे
😘😍❤️🥰💞 ✔

Premachi Kavita Tujhya Sathi: एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
Premachi Kavita Tujhya Sathi

भेट जाहली पहिली तेव्हा
सांज पेटली होती
रिमझिम वर्षेतूनि लालसा
लाल दाटली होती
😘😍❤️🥰💞 ✔

काळ लोटला आज भेटता
नदी आटली होती
ओठांवरती उपचारांची
सभा थाटली होती
😘😍❤️🥰💞 ✔

ती बोलायला लागली की,
मी हरवून जातो,
तिच्याकडून माझी तारीफ ऐकताच
लाजेने गुलाबी होतो
😘😍❤️🥰💞 ✔

Premachi Kavita Tujhya Sathi: एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
Premachi Kavita Tujhya Sathi

तुझ्या त्या नजरेतील नजाकतीला
कसलीच तोड नाही
मला आता तुझ्याशिवाय
कसलीच ओढ नाही
😘😍❤️🥰💞 ✔

तुझ्या निखळ मनात
अडकून राहायला होतं
तुझ्या निरागस हसण्यात
हरवून जायला होतं
😘😍❤️🥰💞 ✔

तू ओढ लावते मला
मी खेचला जातो पुन्हा
तू सांगते मला, मी सांगतो तुला
😘😍❤️🥰💞 ✔

Premachi Kavita Tujhya Sathi: एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
Premachi Kavita Tujhya Sathi

तुझ्या आवाजातील बंदिश
जीव ओढून नेते
तुझ्या डोळ्यातील अश्रू
माझे प्राण घेते
😘😍❤️🥰💞 ✔

या वेड्यांचे प्रेम फक्त
तुझ्यावरच असेल
तू प्रेम दे अथवा नको देऊस
पण साथ मात्र माझी नेहमी असेल
😘😍❤️🥰💞 ✔

रात्री तुझी आठवण मला झोपू देत नाही
सकाळी तुझे स्वप्न मला उठू देत नाही
😘😍❤️🥰💞 ✔

Premachi Kavita Tujhya Sathi: एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
Premachi Kavita Tujhya Sathi

तुझ्यावर किती प्रेम आहे हे
सांगायला जमत नाही
परंतु तुझ्या शिवाय क्षणभरही
मन रमत नाही
😘😍❤️🥰💞 ✔

तुझ्या अशा फसव्या नजरांनाच
मी भुलत गेलो
तू सोडत होतीस केस मोकळे
मी मात्र गुंतत गेलो
😘😍❤️🥰💞 ✔

झाले शब्द आठवणींचे
मनातच ते सांडले
विखुरलेल्या शब्दांना काव्यरुप लाभले
😘😍❤️🥰💞 ✔

Premachi Kavita Tujhya Sathi: एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
Premachi Kavita Tujhya Sathi

तू कविता असशील तर 
मला शब्द बनायचं आहे
तुला मिळवायचं नाही तर
मला तुझे व्हायचे आहे
😘😍❤️🥰💞 ✔

Premachi Kavita Tujhya Sathi: एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
Premachi Kavita Tujhya Sathi

मला प्रेमात हरायच किंवा जिंकायचं नाही 
फक्त तुझ्या सोबत आयुष्यभर जगायचं आहे
😘😍❤️🥰💞 ✔

पापण्यात लपलेली तुझी नजर
माझ्याकडे पाहून लाजत आहे
कारण तुझ्या पायातील पैंजण 
सुध्दा माझ्याच नादात वाजत आहे
😘😍❤️🥰💞 ✔

घेऊन मला मिठीत
शांत कर या मनाला
मी खूप समजावलयं
आता तूच समजावं याला
😘😍❤️🥰💞 ✔

Premachi Kavita Tujhya Sathi: एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
Premachi Kavita Tujhya Sathi

तुझ्या कुकंवाशी
माझं नात जन्मोजन्मी असावं
मंगळसूत्र गळ्यात घालताना
तू डोळ्यात पाहून हसावं
😘😍❤️🥰💞 ✔

तुझ्या कवेत मला
माझे आयुष्य सारे काढायचे आहे
तुझ्या प्रेमाच्या पावसात मला चिंब भिजायचे आहे
😘😍❤️🥰💞 ✔

पुन्हा त्या पाऊल वाटांवरती
वळू लागले माझे पाऊल
जिथे तू भेटली होती
आणि पावसाची झाली होती चाहूल
😘😍❤️🥰💞 ✔

Premachi Kavita Tujhya Sathi: एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
Premachi Kavita Tujhya Sathi

सहवासात तुझ्या
आयुष्य म्हणजे
नभात फुललेली
चांदणरात असेल
😘😍❤️🥰💞 ✔

तुझ्या पुसटश्या स्पर्शानही
मी बेभान होत गेलो
तो गंध माझ्या तन-मनात
नकळत साठवत गेलो
😘😍❤️🥰💞 ✔

मी तुझ्यावर प्रेम करतो,
हे ओठांवर आणता येत नाही
प्रेम हे असचं असतं
कारण शब्दात सांगता येत नाही
😘😍❤️🥰💞 ✔

Premachi Kavita Tujhya Sathi: एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
Premachi Kavita Tujhya Sathi

वेड लागले आहे तुझ्या भेटीचे..
तुझ्या स्पर्शानी दरवळणार्या सांजेचे..
आसुसलेलं एकटे मन फक्त उराशी..
हल्ली खूप दूर तू अन
आठवण तरंगते डोळ्याशी.
😘😍❤️🥰💞 ✔

तुझ माझ्यासोबत असंनच,
उमेद देऊन जातं जगण्याला..
कितीही हरलो लढाया जीवनातल्या,
आशेचा किरण आहे तुझ्या असण्याला..
😘😍❤️🥰💞 ✔

Post a Comment

Previous Post Next Post