One Line Caption For Husband In Marathi
आठवणीत तुझ्या रात्र सुद्धा मोठी वाटत होती,
पण तशी आठवण तुझी आता येत नाही..!!
![]() |
Navra Bayko Sad Status Marathi |
नमस्कार मित्र आणि मैत्रिन्निनो आज आपण बघणार आहोत Navra Bayko Sad Status Marathi. आता आपण विचार करत आसाल की हयात काय आहे आस. जे आम्ही वाचाव किंवा बघाव. नवरा बायको मधे भांडन चालूच असतात. कधी नवरा बायकोला भांडतो तर कधी बायको नवर्यासोबत भांडन करते हेच नात पुढे चालत असत. ह्याच गोष्टी आम्ही बघून आज तुमच्या साठी नवरा बायको नाते स्टेटस, Quotes सुविचार मराठी हा लेख लिहला आहे. प्रेम म्हणजे काय स्टेटस च वापर आपण करू शकता रुसलेल्या आपल्या पार्टनर ला खुश करण्या साठी किंवा नवरा बायको प्रेम कविता पाठउ शकतात. चला टार मग बघुया नवरा बायको दुःखी स्टेटस मराठी.
नवरा शायरी मराठी: बायको साठी स्टेटस | बायको शायरी मराठी
तुझं सोबत असणं म्हणजे,
जीवनाची खरी संपत्ती.
तुझ्या आठवणींनी मनाला
नेहमीच मिळते शक्ती...!!
![]() |
Navra Bayko Sad Status Marathi |
खूप शोधलं मी पण ती आता भेटत नाही, ते दिवस पुन्हा आठवतो, मी पण ते दिवस पण आता आठवत नाही...!!
![]() |
Navra Bayko Sad Status Marathi |
वेळ कसा घालवायचा याचे आपण कारण शोधत होतो आता तशी वेळ पण येत नाही..!!
![]() |
Navra Bayko Sad Status Marathi |
दिवस भर तुझ्या सोबत घालवलेला तो दिवस आता तो दिवस पुन्हा येत नाही..!!
![]() |
Navra Bayko Sad Status Marathi |
प्रत्येक दुःखात तुझ्या अश्रू येत होते डोळ्यात ते अश्रू पुन्हा डोळ्यात येत नाही..!!
![]() |
Navra Bayko Sad Status Marathi |
गुंतलो होतो खूप तुझ्यात मी जीव लावून देखील सखे तुझा जीव माझ्यात कधी रंगलाच नाही..!!
![]() |
Navra Bayko Sad Status Marathi |
आठवण तुझी काढता-काढता आठवतो होतो तुला मी, आठवण तुझी आली पण तू काही आली नाही...!!
![]() |
Navra Bayko Sad Status Marathi |
तुझ्या आठवणीत दिवसाची रात्र झाली पण तुझ्या आठवणी ने साथ सोडली नाही..!!
![]() |
Navra Bayko Sad Status Marathi |
तू सोबत असताना खूप काही बोलायचे होते मला, पण ते आता शक्या नाही कारण तू सोबत नाहीस..!!
![]() |
Navra Bayko Sad Status Marathi |
तुला पाहिलं की असं काहीसं होतं, की माझं मन वेड्यासारखं तुझ्यामध्ये गुंततं..!!
![]() |
Navra Bayko Sad Status Marathi |
तुझ्या आठवणी म्हणजे मोरपिसाचा हळुवार स्पर्श तुझ्या आठवणी म्हणजे नकळत निर्माण होणारा हर्ष..!!
![]() |
Navra Bayko Sad Status Marathi |
तू घरी नसल्यावर घर सुद्धा एकटं पडतं घरातलं किचन फुलांची बाग आणि माझं मन तुलाच शोधतं..!!
![]() |
Navra Bayko Sad Status Marathi |
तु इतक्या प्रेमाने बघावं की नजरेनेही आपोआपच लाजावं तुझ्या नुसत्या स्पर्शानेही हृदय धडधड वाजावं..!!
![]() |
Navra Bayko Sad Status Marathi |
क्षणभराचंच भांडण ना ते,
मग का घाव जन्मभराच्या नात्यावर..
अहो कुणी दात पाडून टाकतं का,
जीभ त्याखाली आल्यावर..!!
![]() |
Navra Bayko Sad Status Marathi |
शब्दाने शब्द वाढू नये कधी ताणू नये जास्त, बोलून मिटवावं सारं हेच सगळ्यात रास्त…!!
![]() |
Navra Bayko Sad Status Marathi |
तुझ्यासोबतच्या आठवणींना शब्दांत बांधता येत नाही,
प्रेमाचं हे नातं कधीही संपत नाही...!!
![]() |
Navra Bayko Sad Status Marathi |
आठवणीत तुझ्या रात्र सुद्धा मोठी वाटत होती,
पण तशी आठवण तुझी आता येत नाही..!!
तुझ्यासोबतच्या आठवणींना शब्दांत बांधता येत नाही,
प्रेमाचं हे नातं कधीही संपत नाही...!!
Post a Comment