मानवी जीवन मराठी स्टेटस आणि कोट्स
माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं...!
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो! आज मी घेऊन आलो आहे खास तुमच्या साठी Human Life Marathi Status and Quotes हे मानवी जीवनाशी निगडित माणुसकी स्टेटस व कोट्स मराठी आहेत. हे जग किती बदलत चाललं आहे हे तुम्हाला सांगायची गरज नाहीं पण काही लोक जगासोबत बदलायचा प्रयत्न पण करत नाही, पण दुसऱ्यांना नाव ठेवण्यात आपला वेळ घालत असतात. ह्याच गोष्टी मुळे मी आज हा Human Life Marathi Status and Quotes चा लेख लिहला आहे ज्यात तुम्हाला आपलं जीवन चांगलं बनवण्यासाठी मदद नक्कीच मिळेल. चला तर मग बघूया हुमन lIfe मराठी कोट्स व स्टेटस कशे आहेत..!
Human Life Status and Quotes in Marathi
हिंमत एव्हढी ठेवा की, तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल...!
![]() |
Human Life Marathi Status and Quotes |
कोणत्याही माणसाला अडचणीत जपा,
तो तुम्हाला आयुष्यभर जपेल...!
![]() |
Human Life Marathi Status and Quotes |
आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या...!
![]() |
Human Life Marathi Status and Quotes |
माणूस प्रत्येक घरात जन्म घेतो ,
पण माणुसकी काही-काही
घरातच जन्म घेते...!
![]() |
Human Life Marathi Status and Quotes |
हिंमत एव्हढी ठेवा की, तिच्यासमोर नशिबालाही हाथ जोडवे लागतील...!
![]() |
Human Life Marathi Status and Quotes |
चांगल्या जीवनाचे रहस्य मजा करण्यात नसून,
अनुभवातुन शिकण्यात आहे...!
![]() |
Human Life Marathi Status and Quotes |
पहिलं स्वप्न भंग झाल्यावरही
दुसरं स्वप्न बघण्याची हिंमत
म्हणजे जीवन...!
![]() |
Human Life Marathi Status and Quotes |
तुमच्या निर्णयावर तुमची
भीती नाही तर तुमचा
विश्वास दिसला पाहिजे...!
![]() |
Human Life Marathi Status and Quotes |
हे पण वाचा:-
- चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी
- जीवनावर चांगले विचार स्टेटस मराठी
- माणुसकी आयुष्य मराठी स्टेटस व कोट्स
- जीवनावर चांगले विचार 55+ स्टेटस मराठी
- चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी
- संघर्ष जीवनावर चांगले प्रेरणादायी रॉयल मराठी स्टेटस
- आनंदी जीवनासाठी 102 + मराठी SHORTS कोट्स
- संघर्ष जीवनावर 101 सर्वोत्तम प्रेरणादायी रुबाब मराठी कोट्स
- विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास, संघर्ष, प्रेरणादायी, चांगले विचार मराठी सुविचार
Post a Comment