आठवण शायरी, स्टेटस, कोट्स व कविता मराठी

तुला आठवताना एक भान मला राखावं लागतं,
असं देहाचं उजळणं काळोखात झाकावं लागतं
🥀😥😻💔💯

Miss You Aathvan Marathi Status: Miss You 🥀😥 आठवण शायरी, स्टेटस, कोट्स व कविता मराठी 😻💔💯
Miss You Aathvan Marathi Status

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो!
आजचा Miss You Aathvan Marathi Status हा संग्रह तुमच्यासाठी म्हणजेच ज्या हृदय 💔 तुटले आहे किंवा त्यांना प्रेमात धोका भेटला आहे त्यांच्या साठी हे हृदयस्पर्शी प्रेम स्टेटस व कविता खूप कामाला येतील हे मिस यू आठवण मराठी कोट्स फोटो शेयर करू शकतात. 

एक लक्षात ठेवा प्रेमात सुख दुःख चालूच असत, पण त्यावेळेस स्वतःला सावरून घेणे गरजेचं असत जर तुम्ही तिथे जिंकलात तर तुम्हाला ह्या जगात कोणीच हरवू शकत नाही म्हणून आपलें जीवन हसत - खेळत जगत रहा. चला तर मग वाचायला आणि शेयर करायला चालू करूया Aathvan Marathi Quotes and Status ला..!!

Miss You Shayari, Status, Quotes and Poems in Marathi

चेहऱ्यावर नेहमीच हसू,
पण मनात खूप काही साठलेलं
आले जरी डोळे भरून,
ते कोणालाही न दिसलेलं
🥀😥😻💔💯

Miss You Aathvan Marathi Status: Miss You 🥀😥 आठवण शायरी, स्टेटस, कोट्स व कविता मराठी 😻💔💯
Miss You Aathvan Marathi Status

आठवण आली असे कधीही झाले नाही
आठवायला विसरावं लागतं
पण मी तुला कधी विसरलो नाही
🥀😥😻💔💯

Miss You Aathvan Marathi Status: Miss You 🥀😥 आठवण शायरी, स्टेटस, कोट्स व कविता मराठी 😻💔💯
Miss You Aathvan Marathi Status

वाट पाहणे तुझी,
हाच राहिला एक ध्यास
दुसरा विचार मी नाही करत,
तूच जीवन तूच आहेस श्वास
🥀😥😻💔💯

Miss You Aathvan Marathi Status: Miss You 🥀😥 आठवण शायरी, स्टेटस, कोट्स व कविता मराठी 😻💔💯
Miss You Aathvan Marathi Status

येणाऱ्या प्रत्येक सावलीत तुझा भास आहे,
तू येशील अशी मला कायम आस आहे
🥀😥😻💔💯

Miss You Aathvan Marathi Status: Miss You 🥀😥 आठवण शायरी, स्टेटस, कोट्स व कविता मराठी 😻💔💯
Miss You Aathvan Marathi Status

रोज तुला शब्दात
शोधण्याचा प्रयत्न करतो,
पण शब्द लिहित असताना
मीच शब्दात हरवून जातो
🥀😥😻💔💯

Miss You Aathvan Marathi Status: Miss You 🥀😥 आठवण शायरी, स्टेटस, कोट्स व कविता मराठी 😻💔💯
Miss You Aathvan Marathi Status

येईन किंवा न येईन परत तुझ्या भेटीला,
आठवणी माञ बांधुन ठेवीन काळजातल्या गाठीला
🥀😥😻💔💯

Miss You Aathvan Marathi Status: Miss You 🥀😥 आठवण शायरी, स्टेटस, कोट्स व कविता मराठी 😻💔💯
Miss You Aathvan Marathi Status

रातराणीच्या फुलांनी हि सांज बहरू दे,
तुझ्या आठवणींच्या सुगंधाने माझे मन दरवळू दे
🥀😥😻💔💯

Miss You Aathvan Marathi Status: Miss You 🥀😥 आठवण शायरी, स्टेटस, कोट्स व कविता मराठी 😻💔💯
Miss You Aathvan Marathi Status

मनाचे भाव असतात साधे भोळे,
तुझी आठवण येताच भरतात माझे डोळे
🥀😥😻💔💯

Miss You Aathvan Marathi Status: Miss You 🥀😥 आठवण शायरी, स्टेटस, कोट्स व कविता मराठी 😻💔💯
Miss You Aathvan Marathi Status

एकतर्फ़ी प्रेमात भरपूर काही शिकलो,
तुझ्यावर प्रेम केले इथेच थोडा चुकलो
🥀😥😻💔💯

Miss You Aathvan Marathi Status: Miss You 🥀😥 आठवण शायरी, स्टेटस, कोट्स व कविता मराठी 😻💔💯
Miss You Aathvan Marathi Status

कुटुंब असते एक आधार
त्याच्याशिवाय नाही जीवनाला कुठलाच आधार
🥀😥😻💔💯

Post a Comment

Previous Post Next Post