हर्ट टचिंग नवरा बायको Sad स्टेटस व कोट्स मराठी
रहा तु कुठेही,
पण जप मात्र स्वतःला.
आडोशाला उभे राहून,
पाहीन मी तुझ्या सुखाला.
😥💔🤬💯✌️
![]() |
Heart Touching Navra Bayko Sad Status Marathi |
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो! आज मी घेऊन आलो आहे खास तुमच्या तुटलेल्या हृदयाला सांभाळण्यासाठी Heart Touching Navra Bayko Sad Status Marathi हे इतके पण दुःखी मराठी कोट्स व स्टेटस नाहीयेत जे तुम्हाला रडायला मजबूर करतील, पण जे जास्तच आपल्या जीवनात निराश मराठी स्टेटस चा शोध घेत असतील त्यांच्यासाठी हे उपयोगी आहेत. हृदयस्पर्शी प्रेमाच्या चारोळ्या असल्या सारखेच नवरा बायको दुःखी मराठी स्टेटस आहेत जे, तुम्ही आपल्या प्रेमाच्या वेक्तीला स्टेटस पाठवू शकतात तर चला मग बघूया हर्ट टचिंग नवरा बायको Sad स्टेटस मराठी..!!
हृदयाला स्पर्श करणारे कोट्स, कविता, चारोळ्या आणि स्टेटस मराठी
येवढे तरी माझ्यावर उपकार करुन बघ,
माझ्या डोळ्यातील आसवांतल्या
वेदना ओळखून बघ.
😥💔🤬💯✌️
![]() |
Heart Touching Navra Bayko Sad Status Marathi |
जवळीक साधून माझ्याशी कशी किमया केलीस
वेड लावून माझ्या मनाला तू का निघून गेलीस.
😥💔🤬💯✌️
![]() |
Heart Touching Navra Bayko Sad Status Marathi |
नाती ही झाडाच्या पानासारखी असतात
एकदा तुटली कि त्यांची हिरवळ
कायमची निघून जाते.
😥💔🤬💯✌️
![]() |
Heart Touching Navra Bayko Sad Status Marathi |
वेळ अशी आहे कि जगण्याची
इच्छा नाही आणि मरणही येत नाही.
😥💔🤬💯✌️
![]() |
Heart Touching Navra Bayko Sad Status Marathi |
कुणास दुखावू नये गंमत म्हणून
बरंच काही गमवाव लागतं किंमत म्हणून.
😥💔🤬💯✌️
![]() |
Heart Touching Navra Bayko Sad Status Marathi |
तू दिलेल्या दुःखाने
मला बरेच काही शिकवले,
जग हे कसे असते,
शेवटी तूच मला दाखवले.
😥💔🤬💯✌️
![]() |
Heart Touching Navra Bayko Sad Status Marathi |
वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे
आज पुन्हा एकदा त्यात वाहिले.
😥💔🤬💯✌️
![]() |
Heart Touching Navra Bayko Sad Status Marathi |
जीवनात जोडलेली नाती
कधी तोडायची नसतात.
छोट्याश्या वादळानं
विश्वासाची घर मोडायची नसतात.
😥💔🤬💯✌️
![]() |
Heart Touching Navra Bayko Sad Status Marathi |
हे पण वाचा
- मराठी प्रेम, मैत्री हृदयस्पर्शी कुसुमाग्रज चारोळ्या
- नवरा बायको नाते स्टेटस, Quotes सुविचार मराठी
- रोमँटिक Time लव्ह रिलेशनशिप कविता आणि स्टेटस मराठी
- एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
- प्रेमाचे संदेश मराठी प्रेमाची शायरी खरं प्रेम म्हणजे काय असतं फोटो
- नवरा बायको प्रेम कविता Sms, शायरी, चारोळ्या एकतर्फी प्रेम कविता
Post a Comment