बारस व नामकरण सोहळा निमंत्रण पत्रिका मराठी स्टेटस
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो! आज मी घेऊन आलो आहे Namkaran Sohala Quotes In Marathi खास त्यांच्या साठी ज्यांच्या घरी नवीन बाळ झालं आहे. घरात लक्ष्मी च येन म्हणजे काय असत हे त्याच परिवाराला कळत ज्यांच्या घरात लक्ष्मी च आगमन होत.
मुलगा हो कि मुलगी आनंद सगळ्यांना असतो पण काही नराधम असतात ज्यांना मुलगी झाली कि आनंद होत नाही. असो आपल्याला काय करायचं आहे.
मी आज तुमच्यासाठी नामकरण सोहळा निमंत्रण पत्रिका मराठी संग्रह जो लिहला आहे त्यात आपणास जे आवडतील ते निमंत्रण आपण आपल्या नातेवाईकांना पाठवून लहान मुलाच्या बारशाचा कार्यक्रमाला बोलावू शकतात. चला तर मग सुरुवात करूया नामकरण निमंत्रण पत्रिका मराठी ONLINE FREE वाचायला व शेयर करायला...!!
नामकरण सोहळा निमंत्रण पत्रिका मराठी: नामकरण निमंत्रण पत्रिका मराठी ONLINE FREE
आमुच्या छोटया मुलाचा नामकरण कार्यक्रमात आम्ही आपल्या आगमनाची विनंती करतो, आपण या व आमच्या मुलाला आपला आशीर्वाद द्या!
आमंत्रित:- {तुमच्या परिवाराचे नाव इथे टाकणे} XYZ परिवार आपले नामकरण सोहळ्यात स्वागत करीत आहोत. आपली उपस्थित प्रार्थनिय आहे!
दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
आमच्या परिवारातर्फे आमच्या मुलाच्या नामकरण सोहल्यासाठी एक छोटासा कार्यक्रम आयोजित करीत आहोत, या सोहळ्यात मनापासून आमंत्रित करण्यात आले आहे!
आमंत्रित:- {तुमच्या परिवाराचे नाव इथे टाकणे} XYZ परिवार आपले नामकरण सोहळ्यात स्वागत करीत आहोत. आपली उपस्थित प्रार्थनिय आहे!
दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
आमच्या परिवाराच्या लाडक्या मुलाचा नामकरण सोहळा म्हणून आम्ही येत्या XYZ तारखेला XYZ वार रोजी {तुमचा वेळ} एक लहान पार्टी ठेवली आहे. या आनंददायी प्रसंगी आपण यावे ही नम्र विनंती!
आमंत्रित:- {तुमच्या परिवाराचे नाव इथे टाकणे} XYZ परिवार आपले नामकरण सोहळ्यात स्वागत करीत आहोत. आपली उपस्थित प्रार्थनिय आहे!
दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
माझ्या मुलीचा नाव ठेवण्याचा आनंद सामायिक करण्यासाठी आम्ही आपणास आमंत्रित करत आहोत. आपण आपल्या परिवारासह या कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी विनंती करतो!
आमंत्रित:- {तुमच्या परिवाराचे नाव इथे टाकणे} XYZ परिवार आपले नामकरण सोहळ्यात स्वागत करीत आहोत. आपली उपस्थित प्रार्थनिय आहे!
दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
माझ्या मुलाचे व मुलीचे नाव ठेवण्याच्या कार्यक्रमाचा आनंद सामायिक करण्यासाठी आम्ही आपणास आमंत्रित करतो आहोत, आपण व आपल्या सहपरिवारा सोबत नामकरण सोहळ्यात येऊन आमच्या मुलाच्या व मुलीच्या नामकरण सोहळ्याची शोभा वाढवावी!
आमंत्रित:- {तुमच्या परिवाराचे नाव इथे टाकणे} XYZ परिवार आपले नामकरण सोहळ्यात स्वागत करीत आहोत. आपली उपस्थित प्रार्थनिय आहे!
दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
कृपया करून आमच्या प्रिय मुलाच्या व मुलीचे नाव ठेवण्यासाठी आणि आमच्या मुला मुलीच्या मंगल जीवनासाठी आशीर्वाद देण्यासाठी YXZ रोजी आयोजित केलेल्या उत्सवामध्ये आपली व आपल्या परिवाराची हजेरी लावून नामकरण सोहळ्याची शोभा वाढवावी!
आमंत्रित:- {तुमच्या परिवाराचे नाव इथे टाकणे} XYZ परिवार आपले नामकरण सोहळ्यात स्वागत करीत आहोत. आपली उपस्थित प्रार्थनिय आहे!
दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
आई वडील म्हणतात लहानपणी मूल देवाघरची फुल. मग अश्या या गोंडस फुलाला आशीर्वाद द्यायला तुम्ही सगळे येणार ना? मी देवा घरच फुल वाट पाहतोय माझ्या बारशाच्या कार्यक्रमाची!
आमंत्रित:- {तुमच्या परिवाराचे नाव इथे टाकणे} XYZ परिवार आपले नामकरण सोहळ्यात स्वागत करीत आहोत. आपली उपस्थित प्रार्थनिय आहे!
दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
ओठांवर हसू आणि गालावर खळी, आमच्याकडे उमलली छोटीशी कळी,
तिच्या बारश्यासाठी सर्वांनी यायचं हं!
आमंत्रित:- {तुमच्या परिवाराचे नाव इथे टाकणे} XYZ परिवार आपले नामकरण सोहळ्यात स्वागत करीत आहोत. आपली उपस्थित प्रार्थनिय आहे!
दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
आपणा सर्वांच्या आशीर्वादाने
आमच्या घरी पुत्ररत्न प्राप्त झाले आहे,
तरी आपण सर्वांनी आमच्या चिमुकल्या बाळाच्या नामकरनासाठी सहकुटुंब यावे ही विनंती!
आमंत्रित:- {तुमच्या परिवाराचे नाव इथे टाकणे} XYZ परिवार आपले नामकरण सोहळ्यात स्वागत करीत आहोत. आपली उपस्थित प्रार्थनिय आहे!
दिनांक –
वेळ –
स्थळ –
निमंत्रक –
हे पण वाचा:-
- चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी
- जीवनावर चांगले विचार 55+ स्टेटस मराठी
- चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी
- संघर्ष जीवनावर चांगले प्रेरणादायी रॉयल मराठी स्टेटस
- आनंदी जीवनासाठी 102 + मराठी SHORTS कोट्स
- विरोधक रॉयल एटीट्यूड डायलॉग रुबाबदार एटीट्यूड स्टेटस
- संघर्ष जीवनावर 101 सर्वोत्तम प्रेरणादायी रुबाब मराठी कोट्स
- राजेशाही Jealous रुबाबदार मराठी शायरी, स्टेटस व कोट्स
- विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास, संघर्ष, प्रेरणादायी, चांगले विचार मराठी सुविचार
Post a Comment