Khot Prem Quotes In Marathi For Facebook
हसता..हसता…
आयुष्याचा Circus आणि
स्वत:चा Joker कधी झाला
समजलेच नाहीं. 🙂
![]() |
Khot Prem Quotes In Marathi |
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो! आज आपण बघणार आहोत Khot Prem Quotes In Marathi ह्या पोस्ट मध्ये तुम्हाला खोटे लोक मराठी स्टेटस व कोट्स भेटतील. तुम्हाला सांगायची गरज नाहीये माला कि लोक किती खोटं बोलतात म्हणून, तरी पण आज खोटे प्रेम स्टेटस व कोट्स संग्रह लिहला आहे जो एकदम शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगून जाईल खोटं प्रेम म्हणजे काय असत. चला तर मग सुरुवात करूया Khot Prem Quotes and Status In Marathi संग्रह वाचायला व शेयर करायला...!!
Khot Prem Quotes In Marathi For WhatsApp
माझ हृदय त्या वाटेवर येउन थांबाव
जिथे तुझ्या शिवाय माझं कुणीच नसाव. 🙂
![]() |
Khot Prem Quotes In Marathi |
उगाच कोणी पण कोणासाठी रडत नसत
अश्रू तेंव्हाच येतात जेव्हा प्रेम खरं असत. 🙂
![]() |
Khot Prem Quotes In Marathi |
लोक दहा वेळा प्रेमात पडतात
पण मी एकीच्याच प्रेमात
दुसऱ्यांदा पडलो. 🙂
![]() |
Khot Prem Quotes In Marathi |
माझ हृदय त्या वाटेवर येउन थांबाव
जिथे माझ्या शिवाय तुझ कुणीच नसाव. 🙂
![]() |
Khot Prem Quotes In Marathi |
प्रत्येकाच्या जीवनात आपण
काही ठराविक वेळेसाठीच
खास असतो. 🙂
![]() |
Khot Prem Quotes In Marathi |
प्रेम कधीच चुकीचे नसते,
कदाचित निवड चुकीची असू शकते. 🙂
![]() |
Khot Prem Quotes In Marathi |
माझं हृदय जरी लहान असलं
तरी त्यात तुझ्यासाठी जागा मात्र
मोठी होती. 🙂
![]() |
Khot Prem Quotes In Marathi |
मला तुझ पहिलं प्रेम बनायच नाही.
मला तर तुझ शेवट चं प्रेम बनायच होत. 🙂
![]() |
Khot Prem Quotes In Marathi |
लोक खरं प्रेम विसरून जातात आणि
मला तिच खोट प्रेम विसरता येत नाहीये. 🙂
![]() |
Khot Prem Quotes In Marathi |
जीवनातून एकच गोष्ट
Delete होत नाहीं
तुझी आठवण. 🙂
![]() |
Khot Prem Quotes In Marathi |
प्रेम कधीच चुकीचे नसते,
आपली निवडच चुकीची असते. 🙂
![]() |
Khot Prem Quotes In Marathi |
जीवनात जोडलेली नाती
कधी तोडायची नसतात
छोट्याश्या वादळानं
विश्वासाची घर तोडायची नसतात. 🙂
Post a Comment