Royal Jealous Attitude Short Status in Marathi

मी मुका नाही, फक्त शांत आहे
मी कोण आहे ते लवकरच ✊ सांगेन.
Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi: 249+ राजेशाही Jealous रुबाबदार मराठी शायरी, स्टेटस व कोट्स
Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो! आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi चा संग्रह जो तुम्हाला तुमच्या विरोधकाला Marathi Status पाठवण्यास मदद मिळेल. काही लोक असतात ना जे माघे बोलतात पण तोंडावर बोलायचा दम त्यांच्यामध्ये नसतो तश्या लोकांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यावे लागते हे लक्षात ठेवा. तर चला मग सुरु करूया आजचा आपला हा लेख Royal Jealous Attitude Short Status in Marathi वाचायला व शेयर करायला...!!

Royal Jealous Attitude Short Status and Quotes Marathi

वेळ खराब आहे म्हणून शांत आहे, नंतर सांगेन मी कोण आहे.
👊😎✌️

Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi: 249+ राजेशाही Jealous रुबाबदार मराठी शायरी, स्टेटस व कोट्स
Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi

त्या प्रत्येक डोळ्यात खटकायचं आहे ज्यांनी वेळ बघून नजर फिरवली आहे.
👊😎✌️

Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi: 249+ राजेशाही Jealous रुबाबदार मराठी शायरी, स्टेटस व कोट्स
Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi

माणसं जोडण्यासाठी गुढघे
टेकले म्हणजे
मोठा माणूस लहान होत नाही.
👊😎✌️

Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi: 249+ राजेशाही Jealous रुबाबदार मराठी शायरी, स्टेटस व कोट्स
Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi

मोठं होण्यासाठी ओळख
नाही लागत,
माणसांची मनं जिंकावी लागतात.
👊😎✌️

Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi: 249+ राजेशाही Jealous रुबाबदार मराठी शायरी, स्टेटस व कोट्स
Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi

तो दिवस नक्की आणेन,
ज्या दिवशी माझे विरोधक पण,
मला Follow करतील.
👊😎✌️

Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi: 249+ राजेशाही Jealous रुबाबदार मराठी शायरी, स्टेटस व कोट्स
Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi

जगाला आवडेल म्हणुन काही करत
बसायचं नाही,
आपल्याला आवडलं,
विषय खल्लास
👊😎✌️

Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi: 249+ राजेशाही Jealous रुबाबदार मराठी शायरी, स्टेटस व कोट्स
Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi

वाईट 🕛 वेळ आज ना
उद्या निघून जाईल
पण बदलेले लोक कायम
डोक्यात राहतील.
👊😎✌️

Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi: 249+ राजेशाही Jealous रुबाबदार मराठी शायरी, स्टेटस व कोट्स
Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi

फक्त नितीमत्ता साफ ठेवा,
दिवस सगळ्यांचे बदलत असतात.
👊😎✌️

Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi: 249+ राजेशाही Jealous रुबाबदार मराठी शायरी, स्टेटस व कोट्स
Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi

कोणत्याच गोष्टीचा माज नसावा
कारण
वेळ प्रत्येकाला संधी देते.
👊😎✌️

Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi: 249+ राजेशाही Jealous रुबाबदार मराठी शायरी, स्टेटस व कोट्स
Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi

त्या प्रत्येकाला मला खोटं
ठरवायचं आहे,
ज्याने मला कमी लेखलं होत
👊😎✌️

Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi: 249+ राजेशाही Jealous रुबाबदार मराठी शायरी, स्टेटस व कोट्स
Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi

जुनी सवय आहे एक
वेळ सगळ्यांच्या
मागे राहील पण कोणांच्या
पुढे पुढे करणार नाही
👊😎✌️

Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi: 249+ राजेशाही Jealous रुबाबदार मराठी शायरी, स्टेटस व कोट्स
Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi

चिंतेत रहाल तर स्वतः जळाल
आणि आनंदात रहाल तर
दुनिया जळेल
👊😎✌️

Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi: 249+ राजेशाही Jealous रुबाबदार मराठी शायरी, स्टेटस व कोट्स
Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi

आयुष्यात प्रत्येक क्षणांचा आनंद घेत जा
कारण इथे Once More नसतो
👊😎✌️

Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi: 249+ राजेशाही Jealous रुबाबदार मराठी शायरी, स्टेटस व कोट्स
Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi

नशिबाने कितीही वाईट दिवस दाखवले ना
तरी, जगायचं एकदम #रुबाबात
👊😎✌️

Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi: 249+ राजेशाही Jealous रुबाबदार मराठी शायरी, स्टेटस व कोट्स
Royal Jealous Attitude Short Quotes in Marathi

हे पण वाचा:-

Post a Comment

Previous Post Next Post