Khoti Nati Jealous Attitude Quotes in Marathi

काही लोक खूप खोटी असतात 
कालची भांडण लपवण्यासाठी 
आज पुन्हा खोटं बोलतात 😊

Khoti Nati Status And Quotes In Marathi: खतरनाक खोटी नाती स्टेटस व कोट्स मराठी
Khoti Nati Quotes In Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो! आज आपण बघणार आहोत Khoti Nati Quotes In Marathi खोटी नाती ह्या विषयावर तुम्हाला जास्त सांगायची गरज नाही आस मला वाटत कारण ह्या जगात खरं कोणीच बोलत नाही. प्रत्येक व्येक्तीला आपला वेळ घालवायचा असतो म्हणून तो खोटं बोलत असतो. पण त्या व्येक्तीला हे माहित नसतं कि तो/ती सध्याची फक्त वेळ घालवत आहे खोटं बोलून. नंतर हेच बोललेलं खोटं समोर आलं कि नात्याची तुटातूट होते हे विसरून जातात. असो प्रत्येक व्येक्तीचा आपला पर्सनल व्हिव असतो त्यामुळे आपण जास्त बोलू शकत नाही. खोटी नाती व खोट प्रेम मराठी स्टेटस व कोट्स चा संग्रह मी फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी लिहला आहे तर चला मग बघुयात Khoti Nati Quotes In Marathi Photo कशे आहेत...!!

Dangerous Fake Relationship Status and Quotes Marathi

लोकांना एखाद्या नात्याचा कंटाळा आला की दूर जाण्यासाठी भांडण करतात 😊

Khoti Nati Status And Quotes In Marathi: खतरनाक खोटी नाती स्टेटस व कोट्स मराठी
Khoti Nati Quotes In Marathi

आयुष्यभर पुरेल एवढे प्रेम मिळेल तुम्ही फक्त ओंजळ पुढे करून तरी पाहा 😊

Khoti Nati Status And Quotes In Marathi: खतरनाक खोटी नाती स्टेटस व कोट्स मराठी
Khoti Nati Quotes In Marathi

नातं जपणे हा प्रश्न नसतो तर ते नाते विश्वासावर अवलंबून असते 😊

Khoti Nati Status And Quotes In Marathi: खतरनाक खोटी नाती स्टेटस व कोट्स मराठी
Khoti Nati Quotes In Marathi

प्रत्येक गोष्टीत पारदर्शकता असायला पाहिजे, तरच नाती टिकतात 😊

Khoti Nati Status And Quotes In Marathi: खतरनाक खोटी नाती स्टेटस व कोट्स मराठी
Khoti Nati Quotes In Marathi

नात्यात उंच भरारी घ्यायची असेल तर खोटं बोलणं चलत नाही 😊

Khoti Nati Status And Quotes In Marathi: खतरनाक खोटी नाती स्टेटस व कोट्स मराठी
Khoti Nati Quotes In Marathi

तुझ्यात आणि माझ्यात
फरक फक्त इतकाच होता
तुला खोटं बोलायचं होता
आणि मला ऐकायचं होत 😊

Khoti Nati Status And Quotes In Marathi: खतरनाक खोटी नाती स्टेटस व कोट्स मराठी
Khoti Nati Quotes In Marathi

नातं आणि विश्वास हे एकमेकांचे खूप चांगले मित्र आहेत 😊

Khoti Nati Status And Quotes In Marathi: खतरनाक खोटी नाती स्टेटस व कोट्स मराठी
Khoti Nati Quotes In Marathi

एक वेळ अशी होती की
बोलणं संपत नव्हतं.
आणि आता वेळ अशी आहे की
बोलणंच होत नाही 😊

Post a Comment

Previous Post Next Post