हार्ट टचिंग डिप्रेशन दुखी मराठी स्टेटस व कोट्स

एवढं प्रेम
मी स्वतः वर ही केलं नाही
तेवढे प्रेम तुझ्यावर केलं होत
….😔☹️💔☹️😧

Depression Upset Sad Status in Marathi: १११+ डिप्रेशन व हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Depression Upset Sad Status in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो! डिप्रेशन खरंच खूप वेदना-दायक आहे, हे अनुभवल्या शिवाय कळत नाही, हे ही तितकंच खरं आहे, जितकं खोटं प्रेम. आज मी तुमच्यासाठी Depression Upset Sad Status in Marathi चा संग्रह लिहला आहे ज्यात तुम्ही डिप्रेशन मध्ये असाल तर नक्कीच तुमच्या मनातील शब्दांना स्टेटस मध्ये बदलता येईल असे हे Emotional Upset Sad Status in Marathi आहेत. चला तर मग जास्त वेळ न घेता आपण बघुयात डिप्रेशन अपसेट Sad स्टेटस इन मराठी संग्रह ला..!

Heart Touching Depression Upset Sad Status in Marathi

माझ्या आयुष्याच्या पुस्तकातलं
सर्वात जास्त त्रास देणार शेवटचं पानं म्हणजे
तुझं खोटं प्रेम होत
….😔☹️💔☹️😧

Depression Upset Sad Status in Marathi: १११+ डिप्रेशन व हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Depression Upset Sad Status in Marathi

आज किनाऱ्यावर प्रत्येक लाट
चिंब चिंब भिजली होती,
तेव्हा आठवले कुशीत माझ्या
येऊन तू निजली होती
….😔☹️💔☹️😧

Depression Upset Sad Status in Marathi: १११+ डिप्रेशन व हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Depression Upset Sad Status in Marathi

हरवलेली पाखरे येतील का पुन्हा भेटायला,
गेलेले दिवस येतील का पुन्हा सजवायला
….☹️☹️😧😧

Depression Upset Sad Status in Marathi: १११+ डिप्रेशन व हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Depression Upset Sad Status in Marathi

नाती ही झाडाच्या पानासारखी असतात
एकदा तुटली कि त्यांची हिरवळ
कायमची निघून जाते
....☹️💔☹️😧

Depression Upset Sad Status in Marathi: १११+ डिप्रेशन व हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Depression Upset Sad Status in Marathi

दाटून आलेल्या संध्याकाळी
अवचित ऊन पडत
तसंच काहीसं पाऊल न वाजवता
आपल्या आयुष्यात प्रेम येतं
….💞☹️☹️😧😧

Depression Upset Sad Status in Marathi: १११+ डिप्रेशन व हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Depression Upset Sad Status in Marathi

खुप त्रास होतो जवळचे दूर होतांना,
म्हणूनच मन घाबरतं आता कुणालाही जवळ करतांना
….😔☹️💔☹️😧

Depression Upset Sad Status in Marathi: १११+ डिप्रेशन व हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Depression Upset Sad Status in Marathi

भावना मलाही आहेत
पण त्या मुक्त करता येत नाहीत
गहिवरल्या मनातून त्या
व्यक्त करता येत नाहीत
….☹️☹️😧😧

Depression Upset Sad Status in Marathi: १११+ डिप्रेशन व हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Depression Upset Sad Status in Marathi

परक्यांनी दिलेला मान
आणि आपल्यांनी केलेला अपमान
माणूस कधीच विसरत नाही
….😔☹️💔☹️😧

Depression Upset Sad Status in Marathi: १११+ डिप्रेशन व हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Depression Upset Sad Status in Marathi

तुला वाटत असेल की
मी तुझ्याकडे दुर्लक्ष करतोय
पण मी तेचं करतोय
जे तु माझ्यासोबत केलंय
….😔☹️💔☹️😧

Depression Upset Sad Status in Marathi: १११+ डिप्रेशन व हार्ट टचिंग कोणीच कोणाचं नसत मराठी स्टेटस व कोट्स
Depression Upset Sad Status in Marathi

वावटळ आठवणींचे आज मी पाहिले,
स्वप्नातील घर तुझे माझे
आज पुन्हा एकदा त्यात मोडले
….☹️☹️😧😧

जगण्याचा उत्साह आणि मरण्याची इच्छा, हे दोन्ही माझ्य मनात सतत झगडत असतात
….😔☹️💔☹️😧

तू नसल्याचं दुःख माझ्या जीवनातील सर्वात मोठं सत्य आहे
….😔☹️💔☹️😧

माझे अश्रू तुला कधीच समजणार नाहीत, कारण तू माझ्या दुःखाचं कारण आहेस
….😔☹️💔☹️😧

प्रत्येक रात्र माझ्या एकांताची साक्ष असते, जेव्हा मी तुझ्या आठवणीत हरवतो
….😔☹️💔☹️😧

हे पण वाचा

Post a Comment

Previous Post Next Post