Miss You Aai in Marathi: Miss You Aai Quotes in Marathi
आई तुझ्या असण्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ आहे,
तुझ्याशिवाय हे जीवन अर्थहीन आहे
💞😍🌹💯❤️🔥
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो!
आजचा आपला हा Miss U Aai Marathi Quotes संग्रह खूपच जास्त इमोशनल असणार आहे जसा कि इमोशनल आई बाबा मराठी कोट्स, कविता व स्टेटस सारखा राहणार आहे. हा लेख त्या वेक्ती साठी खूप फायदेशीर ठरेलं जो आई वडिलांना सोडून लांब कुठे तरी काम करतो आणि त्याला त्याच्या आईची आठवण जास्त येत असेल तर त्यांनी हे आईची आठवण स्टेटस व मराठी कोट्स आपल्या व्हाट्सअप, फेसबुक व इंस्टाग्राम ला ठेऊ शकतात. चला तर मग बघूया आपण आपला मिस यू आई मराठी कोट्स संग्रह!
मिस YOU आई बाबा मराठी कविता, स्टेटस आणि कोट्स
स्वतःची स्वप्न बाजूला ठेवून
आपल्या मुलांच्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी
दिवसभर कष्ट करत असते
ती आई कुठे काय करते
💞😍🌹💯❤️🔥
![]() |
Miss U Aai Marathi Quotes |
एवढ्या दूर जाऊन लोकं करतात पंढरीची वारी.
पण आईचे चरण हेच श्रेष्ठ. माझ्यासाठी पंढरीहून भारी
💞😍🌹💯❤️🔥
![]() |
Miss U Aai Marathi Quotes |
आईची महानता सांगायला शब्द कधीच पुरणार नाही..
तिचे उपकार फेडायला सात जन्मही पुरणार नाहीत
💞😍🌹💯❤️🔥
![]() |
Miss U Aai Marathi Quotes |
मायेनं भरलेला कळस म्हणजे ‘आई’ मायेनं,
विसावा देणारी सावली म्हणजे ‘आई’
💞😍🌹💯❤️🔥
![]() |
Miss U Aai Marathi Quotes |
या जीवनात आई माझी सर्वप्रथम गुरु..
त्यानंतर माझे जीवन झाले सुरु
💞😍🌹💯❤️🔥
![]() |
Miss U Aai Marathi Quotes |
देवाकडे एकच मागणे आता भरपूर आयुष्य लाभो तिला..
माझ्या प्रत्येक जन्मी तिचाच गर्भ दे मजला
💞😍🌹💯❤️🔥
![]() |
Miss U Aai Marathi Quotes |
मन आईचं कधीच कोणाला कळल नाही.
ती दूर जाता तिच्यावाचून ही करमत नाही
💞😍🌹💯❤️🔥
![]() |
Miss U Aai Marathi Quotes |
ना कोणासाठी झुरायचं..
ना कोणासाठी मरायचं..
देवानं आई दिली आहे तिच्यासाठी कायम जगायचं
💞😍🌹💯❤️🔥
![]() |
Miss U Aai Marathi Quotes |
रोज सकाळी मनामध्ये तुझा फोन वाजत असतो,
आई तुझा आवाज मला तुझी खुशाली सांगत असतो
💞😍🌹💯❤️🔥
![]() |
Miss U Aai Marathi Quotes |
जगातील सगळी सुखः
आई ह्या एका नावापुढे अर्थहीन आहेत
💞😍🌹💯❤️🔥
![]() |
Miss U Aai Marathi Quotes |
काही न बोलताच सगळ बोलून जाते
आपल्या आनंदासाठी ती सर्व सहन करते ती आई असते
💞😍🌹💯❤️🔥
![]() |
Miss U Aai Marathi Quotes |
जे आधी प्रेम होतं ते तुझ्यावर तसचं असेल,
आई तुझ्याशिवाय माझं विश्व काहीच नसेल
💞😍🌹💯❤️🔥
![]() |
Miss U Aai Marathi Quotes |
ठेच लागता माझ्या पायी.
वेदना होते तिच्या हृदयी..
33 कोटी देवांमध्ये श्रेष्ठ माझी ‘आई’
💞😍🌹💯❤️🔥
![]() |
Miss U Aai Marathi Quotes |
घर धन दौलतीने नाही तर आईच्या असण्याने श्रीमंत भासतो
💞😍🌹💯❤️🔥
![]() |
Miss U Aai Marathi Quotes |
गरम तव्यावरची भाकरी तिला कधी नाही पोळायची,
भाकरीच्या पदरात मला आईची माया दिसायची
💞😍🌹💯❤️🔥
![]() |
Miss U Aai Marathi Quotes |
Post a Comment