Selfish People Quotes in Marathi: मराठी स्टेटस स्वार्थी लोक

मतलबी लोक नसते तर आयुष्य इतके वाईट नसते.
💯🤙😉😎

Matalbi lok Quotes in Marathi: Selfish लोग मतलबी रिश्ते मराठी खोचक टोमणे व शायरी
Matalbi lok Quotes in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो!
आज मी खास तुमच्या साठी घेऊन आलो आहे Matalbi lok Quotes in Marathi हे मतलबी लोक असतातच अशे जे आपला मतलब साधण्यासाठी जवळ येतात आणि मतलब साधून दूर होतात अश्या मतलबी लोकांपासून लांबच राहिलेलं कधी ही चांगलं आहे बर का. खोटे लोक स्टेटस दाखवणारे लोक खूपच विचित्र असतात म्हणून ह्याच्या पासून सावध रहा तुम्ही सगळे. चला त्रास मग बघूया Selfish लोग मतलबी रिश्ते मराठी खोचक टोमणे व शायरी कशी आहे ते..!!

स्वार्थी लोग मतलबी रिश्ते मराठी खोचक टोमणे व शायरी

जगात कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवा,
पण मतलबी लोकांवर विश्वास ठेवू नका.
💯🤙😉😎

Matalbi lok Quotes in Marathi: Selfish लोग मतलबी रिश्ते मराठी खोचक टोमणे व शायरी
Matalbi lok Quotes in Marathi

जीवनातील लोक त्यांचा मतलब पूर्ण होईपर्यंत तुम्हाला साथ देतील.
💯🤙😉😎

Matalbi lok Quotes in Marathi: Selfish लोग मतलबी रिश्ते मराठी खोचक टोमणे व शायरी
Matalbi lok Quotes in Marathi

मतलबी लोक आणि खोटी आश्वासने यापेक्षा एकटे राहणे चांगले.
💯🤙😉😎

Matalbi lok Quotes in Marathi: Selfish लोग मतलबी रिश्ते मराठी खोचक टोमणे व शायरी
Matalbi lok Quotes in Marathi

या मतलबी जगात मी फक्त स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलो आहे.
💯🤙😉😎

Matalbi lok Quotes in Marathi: Selfish लोग मतलबी रिश्ते मराठी खोचक टोमणे व शायरी
Matalbi lok Quotes in Marathi

नातलगांचे खरे रूप पहायचे असेल तर अडचणीच्या वेळी त्यांना फोन करा.
💯🤙😉😎

Matalbi lok Quotes in Marathi: Selfish लोग मतलबी रिश्ते मराठी खोचक टोमणे व शायरी
Matalbi lok Quotes in Marathi

पूर्वी खूप आनंदात होतो पण एक दिवस मी प्रेमात पडलो.
💯🤙😉😎

Matalbi lok Quotes in Marathi: Selfish लोग मतलबी रिश्ते मराठी खोचक टोमणे व शायरी
Matalbi lok Quotes in Marathi

पूर्वी लोकं काळजीपोटी फोन करायचे आणि आता लोकं फक्त गरजेपुरते फोन करतात.
💯🤙😉😎

Matalbi lok Quotes in Marathi: Selfish लोग मतलबी रिश्ते मराठी खोचक टोमणे व शायरी
Matalbi lok Quotes in Marathi

पूर्वी खूप आनंदात होतो पण एक दिवस मी मतलबी लोकांना भेटलो.
💯🤙😉😎

Matalbi lok Quotes in Marathi: Selfish लोग मतलबी रिश्ते मराठी खोचक टोमणे व शायरी
Matalbi lok Quotes in Marathi

जगातील कोणत्याही व्यक्तीवर विश्वास ठेवा,
पण स्वार्थी लोकांवर विश्वास ठेवू नका.
💯🤙😉😎

Matalbi lok Quotes in Marathi: Selfish लोग मतलबी रिश्ते मराठी खोचक टोमणे व शायरी
Matalbi lok Quotes in Marathi

पूर्वी खूप आनंदात होतो पण एक दिवस मी नातेवाईकांना भेटलो.
💯🤙😉😎

Matalbi lok Quotes in Marathi: Selfish लोग मतलबी रिश्ते मराठी खोचक टोमणे व शायरी
Matalbi lok Quotes in Marathi

स्तुतीच्या सागरात कधीतरी डुबकी मारा,
स्वार्थी लोकांचे जग किती खोल आहे हे तुम्हाला कळेल.
💯🤙😉😎

हे पण वाचा

Post a Comment

Previous Post Next Post