जळणारे, नीच, स्वार्थी, खोटे, नालायक नातेवाईक मराठी कोट्स
नाती ही आता व्यवसायासारखी झाली आहेत,प्रेम कमी आणि स्वार्थ जास्त..!!
![]() |
Jalnare Natevaik Quotes in Marathi |
आज आपण बघणार आहोत Jalnare Natevaik Quotes in Marathi मधे काही काड्या करणार्या लोकांसाठी जाळणारे , मतलबी, स्वार्थी, खोटे, नालायक नातेवाईक मराठी कोट्स-स्टेटस जे तुम्हाला मोटिवेट करतील चला तर मग सुरु करुया.
जळणारे, नीच, स्वार्थी, खोटे, नालायक नातेवाईक मराठी स्टेटस
माणसं फक्त गरजेपुरती जवळ येतात आणि गरज संपली की, निघून जातात..!!
![]() |
Jalnare Natevaik Quotes in Marathi |
शब्द देऊन आस निर्माण करण्यापेक्षा साथ देऊन विश्वास निर्माण करणे अधिक उत्तम असते...!!
![]() |
Jalnare Natevaik Quotes in Marathi |
कधी कुणावर जास्त अवलंबून राहू नका कारण चालता चालता लोक विश्वासघात करतात...!!
काही माणसं लाखात एक असतात, आणि काहींकडे लाख असले तरी ते माणसात नसतात...!!
![]() |
Jalnare Natevaik Quotes in Marathi |
अशक्य असे काहीच नाही. त्याची सुरुवात फक्त स्वप्न पाहण्यापासून होते...!!
![]() |
Jalnare Natevaik Quotes in Marathi |
माणसाने समोर बघायचं की मागे, यावरच पुढचं सुखदुःख अवलंबून असतं..!!
![]() |
Jalnare Natevaik Quotes in Marathi |
आयुष्यात सुखी व्हायचे असेल तर जगाचा विचार करणे सोडून द्या..!!
![]() |
Jalnare Natevaik Quotes in Marathi |
हिंमत एव्हढी ठेवा की, तिच्यासमोर नशिबालाही झुकावे लागेल..!!
![]() |
Jalnare Natevaik Quotes in Marathi |
प्रत्येक क्षण हा योग्यच असतो चुकतात, ते फक्त आपले निर्णय...!!
![]() |
Jalnare Natevaik Quotes in Marathi |
लोकांचे रंग सरड्याप्रमाणे असतात,
परिस्थितीनुसार स्वभाव बदलत राहतात..!!
![]() |
Jalnare Natevaik Quotes in Marathi |
स्वार्थाने नाती तुटतात,
त्यात थोडेसे प्रेम घातले तर ती नाती
पुन्हा जोडली जातात..!!
![]() |
Jalnare Natevaik Quotes in Marathi |
नात्यामध्ये स्वार्थीपणा आला की ते नाते तुटायला वेळ लागत नाही...!!
![]() |
Jalnare Natevaik Quotes in Marathi |
हे पण वाचा
Post a Comment