(Alone)एकटेपणा मराठी स्टेटस व कोट्स
बोलायचं खूप आहे 🔥 परंतु ऐकायला कोणीच नाही ✔
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो!
आपल्या ब्लॉगवर आज पर्यंत Ektepana Marathi Status and Quotes हे स्टेटस टाकले गेले नाहीत पण आज आपण हे एकटेपणा मराठी स्टेटस व कोट्स फोटो शेयर करणार आहोत खरं सांगायला गेलं तर या जगात आपलं कोणीच नाही फक्त आपल्या आई वडिलांन शिवाय, पण काय माहीत लोक लोकांचा जास्त विचार करून स्वतःच्या हृदयाला 💔 त्रास देत असतात. जी वेक्ती आपल्यासाठी, आपल्या वाईट वेळेत उभी राहू शकत नाही त्या वेक्तीसाठी झूरत बसतात मला तर हे योग्य वाटत नाही पण प्रत्येक वेक्तीचा आपला पर्सनल स्टॅन्ड असतो म्हणून मी जास्त काही बोलणार नाही. तर चला मग चालू करूया आजचा हा Emotional Ektepana Marathi Status संग्रह वाचायला व शेयर करायला..!!
अलोन जीवनावर Emotional मराठी स्टेटस
बोलायचं खूप आहे 🔥 परंतु ऐकायला कोणीच नाही माझ्याजवळ ✔
![]() |
Ektepana Marathi Status and Quotes |
खूपच परक केल
मला माझ्या जवळच्या लोकांनी 🔥
कळतच नाही मी वाईट आहे की माझं नशीब ✔
![]() |
Ektepana Marathi Status and Quotes |
त्रास कधीही कमी होत नाही 🔥
फक्त त्याला सहन करण्याची सवय
आपल्याला होऊन जाते ✔
![]() |
Ektepana Marathi Status and Quotes |
मन खूप दुःखी होतं तुझ्यासाठी 🔥
कारण तुझं असणं हेच
सर्व काही होतं माझ्यासाठी ✔
![]() |
Ektepana Marathi Status and Quotes |
नात्याचं गणित एकदा का भावनेत अडकलं
ते शब्दातून जोडणं फारच कठीण असतं ✔
![]() |
Ektepana Marathi Status and Quotes |
एकटेपणा… असतो तेव्हा
डोळे कमी…
आणि मन जास्त रडतं ✔
![]() |
Ektepana Marathi Status and Quotes |
खूप काही मिळवताना
थोडं काही निसटतं
थोडं काही निसटतं
त्यामुळेच सगळंच बिनसतं ✔
![]() |
Ektepana Marathi Status and Quotes |
बोलायचं खूप आहे 🔥 परंतु ऐकायला कोणीच नाही ✔
सर्व काही संपून गेले
असं जेव्हा आपल्याला वाटतं 😊
तीच खरी योग्य वेळ असते
नवीन काहीतरी सुरू करण्याची ✔
हे पण वाचा
- मराठी प्रेम, मैत्री हृदयस्पर्शी कुसुमाग्रज चारोळ्या
- नवरा बायको नाते स्टेटस, Quotes सुविचार मराठी
- हृदयस्पर्शी नवरा बायको SAD स्टेटस आणि मराठी कोट्स
- रोमँटिक Time लव्ह रिलेशनशिप कविता आणि स्टेटस मराठी
- एकतर्फी पहिलं ?कुसुमाग्रज विरह प्रेमाची कविता फक्त तुझ्यासाठी
- प्रेमाचे संदेश मराठी प्रेमाची शायरी खरं प्रेम म्हणजे काय असतं फोटो
- नवरा बायको प्रेम कविता Sms, शायरी, चारोळ्या एकतर्फी प्रेम कविता
Post a Comment