Marathi Gazal List with Lyrics: 30+ बेस्ट मराठी गझलांची यादी, गीतांसह

Best Marathi Gazal List with Lyrics

Marathi Gazal List with Lyrics: 30+ बेस्ट मराठी गझलांची यादी, गीतांसह
Marathi Gazal List with Lyrics


नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो!
आज मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे Marathi Gazal List with Lyrics, म्हणजेच मराठी गझल संग्रह हा लेख लिहला आहे *सोमिनाथ दादाराव पाटील सोनवणे सारोळेकर* ह्यांनी मी एका WHATSAPP ग्रुप मध्ये ऍड आहे तर तिथे ह्यांनी त्यांची गझल पोस्ट केली होती आणि ती मी वाचल्या नंतर मला त्या खूप आवडल्या म्हणून मी आपल्या मराठी शॉर्ट कोट्स ब्लॉग वर प्रकाशित करण्याचा विचार केला आहे. चला तर मग बघूया List of Best Marathi Ghazals, with Lyrics Sangrah कसा आहे...!

List of Best Marathi Ghazals, with Lyrics

गझल....... दुःख अमुचे...

जेव्हढे आतून   आले दुःख अमुचे !!
तेव्हढे निथळून आले दुःख अमुचे !!

लिंक  झाले  वाटते  आधार आता
घर तसे शोधून आले दुःख अमुचे!!

पेरले  होते  सहज  बस चार दाणे 
केव्हढे उगवून आले दुःख अमुचे!!

लाच श्वासांना दिली आम्ही जराशी
मग कुठे बहरून आले दुःख अमुचे!!

आतल्या कोलाहलावर काय बोलू
बोलणी बोलून आले दुःख अमुचे!!

भोवती देवा तुझ्या असतो गराडा
फक्त बाहेरून आले दुःख अमुचे!!

सोमिनाथ दादाराव पाटील सोनवणे सारोळेकर


गझल....... दुःख अमुचे...

जेव्हढे आतून   आले दुःख अमुचे !!
तेव्हढे निथळून आले दुःख अमुचे !!

लिंक  झाले  वाटते  आधार आता
घर तसे शोधून आले दुःख अमुचे!!

पेरले  होते  सहज  बस चार दाणे 
केव्हढे उगवून आले दुःख अमुचे!!

लाच श्वासांना दिली आम्ही जराशी
मग कुठे बहरून आले दुःख अमुचे!!

आतल्या कोलाहलावर काय बोलू
बोलणी बोलून आले दुःख अमुचे!!

भोवती देवा तुझ्या असतो गराडा
फक्त बाहेरून आले दुःख अमुचे!!

सोमिनाथ दादाराव पाटील सोनवणे सारोळेकर



मराठी शॉर्ट कोट्स

मराठी शॉर्ट कोट्स म्हणजेच *Marathishortquotes.com* मराठी ब्लॉगवर आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे............!! हा पेज म्हणजेच Marathishortquotes.com चा About us पेज आहे. मराठी शोर्ट कोट्स या ब्लॉग वर आपल्याला Marathi Wishes, Marathi Quotes, Marathi Nave,Marathi Short Quotes,motivational Quotes,success Quotes,आत्मविश्वास सुविचार,Students Quotes,चांगले विचार स्टेटस,Marathi Quotes,inspirational Quotes,चांगले विचार स्टेटस मराठी,आत्मविश्वास सुविचार मराठी, मराठी शॉर्ट कोट्स,मोटिव्हेशनल कोट्स,सक्सेस कोट्स,आत्मविश्वास सुविचार,विद्यार्थी कोट्स,चांगले विचार स्टेटस,मराठी कोट्स,प्रेरणादायक कोट्स त्याच सोबत निबंध ते पण आपल्या मराठी भाषेत वाचायला आणि शेयर करायला मिळेल. *Marathishortquotes.com* ब्लॉगवर आल्या बद्दल मनापासून आभार वेक्त करतो.

Post a Comment

Previous Post Next Post