Bold Self Respect Quotes in Marathi(Self Respect Quotes in Marathi)

“Ego आणि गैरसमज या दोन गोष्टींमुळे जीवनात मित्र आणि जवळचे व्यक्ती दूर जातात.”

Purushi Garv Ahankar Quotes in Marathi: पुरुष गर्व, अभिमान, 104+ अहंकार मराठी कोट्स (2025)
Ahankar Quotes in Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिनींनो आज आपण बघणार आहोत, Ahankar Quotes in Marathi म्हणजे गर्व स्टेटस मराठी तुम्हाला बघायला मिळतील. गर्व म्हणजेच अहंकार आहे आणि अहंकार मराठी स्टेटस अश्या वेळेस तुम्हाला कामाला येतात. अहंकार कोट्स तुम्ही त्यांना पाठवू शकतात जे तुम्हाला नेहमी अहंकारी पद्धतीने बोलत असतात किंवा बघत असतात. Purushi Ahankar Quotes हि तुम्हाला कामाला येतील कारण आजकाल बघायला गेलं तर Girls Ahankar Quotes जास्त चालत आहेत तर मी विचार केला कि इगो अहंकार स्टेटस मराठी खास Boys Ahankar Status मुलांसाठी घेऊन येण्याचे तर चला मग बघूया अहंकार कोट्स इन मराठी फोटो कशे आहेत.

Swabhiman Ani Ahankar Quotes in Marathi

“वेळेची मोठी गंमत असते काही गोष्टी वेळेवर समजतात आणि काही वेळ गेल्यावर”

Purushi Garv Ahankar Quotes in Marathi: पुरुष गर्व, अभिमान, 104+ अहंकार मराठी कोट्स (2025)
Ahankar Quotes in Marathi

“आमच्यात Ego नावाची गोष्ट नाही आहे, पण सेल्फ रिस्पेक्ट नावाची गोष्ट जरा जास्त आहे.”

Purushi Garv Ahankar Quotes in Marathi: पुरुष गर्व, अभिमान, 104+ अहंकार मराठी कोट्स (2025)
Ahankar Quotes in Marathi

“Ego मुळे सुद्धा काही नाती तुटतात, नेहमी चुकाच कारणीभूत नसतात.”

Purushi Garv Ahankar Quotes in Marathi: पुरुष गर्व, अभिमान, 104+ अहंकार मराठी कोट्स (2025)
Ahankar Quotes in Marathi

“Ego सोडल्यानंतर माणूस आपल्या जीवनात सगळ काही मिळवू शकतो.”

Purushi Garv Ahankar Quotes in Marathi: पुरुष गर्व, अभिमान, 104+ अहंकार मराठी कोट्स (2025)
Ahankar Quotes in Marathi

“Ego तीन अक्षरांचा असतो पण तो १२ अक्षरांच्या रेलेशनशीप ला संपवून टाकते.”

Purushi Garv Ahankar Quotes in Marathi: पुरुष गर्व, अभिमान, 104+ अहंकार मराठी कोट्स (2025)
Ahankar Quotes in Marathi

“तुम्हाला वाटत असेल ना Ego मोठी गोष्ट आहे, मग विकून पहा कोणी घेते का?”

Purushi Garv Ahankar Quotes in Marathi: पुरुष गर्व, अभिमान, 104+ अहंकार मराठी कोट्स (2025)
Ahankar Quotes in Marathi

“आवडत्या व्यक्तीला आपल्या इगो साठी सोडण्यापेक्षा…  आवडत्या व्यक्तीसाठी इगो सोडणे केव्हाही चांगले”

Purushi Garv Ahankar Quotes in Marathi: पुरुष गर्व, अभिमान, 104+ अहंकार मराठी कोट्स (2025)
Ahankar Quotes in Marathi

“Ego मुळे सुद्धा काही नाती तुटतात नेहमी चुकाच कारणीभूत नसतात”

Purushi Garv Ahankar Quotes in Marathi: पुरुष गर्व, अभिमान, 104+ अहंकार मराठी कोट्स (2025)
Ahankar Quotes in Marathi

“ज्यांनी माझी
वेळ बघून नकार दिला
शब्द आहे आपला
अशी वेळ आणेल कि
वेळ घेऊन भेटावं लागेल मला”

Purushi Garv Ahankar Quotes in Marathi: पुरुष गर्व, अभिमान, 104+ अहंकार मराठी कोट्स (2025)
Ahankar Quotes in Marathi

“सगळे बोलतात की ego मुळे
आपण माणसांना गमावून बसतो
पण कधी कधी जे ego दाखवत नाहीत
ते self respect सुद्धा गमावून बसतात”

Purushi Garv Ahankar Quotes in Marathi: पुरुष गर्व, अभिमान, 104+ अहंकार मराठी कोट्स (2025)
Ahankar Quotes in Marathi

“नुसता आवाज करून नाव नाय होत,
 काम असं करा कि शांत राहिलात तरी 
पेपरात छापून येईल”

Purushi Garv Ahankar Quotes in Marathi: पुरुष गर्व, अभिमान, 104+ अहंकार मराठी कोट्स (2025)
Ahankar Quotes in Marathi

“आपली परिस्थिती कशीही असली तरी आपल्या जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर अवलंबुन असतो”

Purushi Garv Ahankar Quotes in Marathi: पुरुष गर्व, अभिमान, 104+ अहंकार मराठी कोट्स (2025)
Ahankar Quotes in Marathi

“जीवनाचा आनंद आपल्या पद्धतीने घेतला पाहिजे लोकांच्या आनंदासाठी तर वाघालाही सर्कसमध्ये नाचावे लागते”

Purushi Garv Ahankar Quotes in Marathi: पुरुष गर्व, अभिमान, 104+ अहंकार मराठी कोट्स (2025)
Ahankar Quotes in Marathi

हे पण वाचा

Post a Comment

Previous Post Next Post