Lies, Selfish, Workaholic People, Politics Marathi Quotes

आयुष्यात एकच चूक 😓 केली ती म्हणजे
खोट्या व्यक्तीवर खरं प्रेम 💔 केल 
Khote Lok Quotes In Marathi: Khote, स्वार्थी, कामापुरते लोक, नातेवाईक मराठी खोचक Quotes 😍😎 ✔
Khote Lok Quotes In Marathi

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो!
आजचा खोटे लोक स्टेटस संग्रह बघूनच कळाले असेल तुम्हाला आपण आज काय लिहाल आहे? आज आपण खास तुमच्यासाठी Khote Lok Quotes In Marathi चा स्टेटस संग्रह लिहला आहे ज्यात तुम्हाला धोका स्टेटस मराठी म्हणून वापरता येईल. ह्या जगात हल्ली खोट्या लोकांचे प्रमाण खूप वाढत चाललंय हे खोटे लोक तोंडावर एक बोलतात आणि मागे एक बोलतात. अश्या खोट्या लोकांना जर तुम्हाला बोलून दाखवायचे नसेल तर तुम्ही हे  Khote, स्वार्थी, कामापुरते लोक, नातेवाईक मराठी खोचक Quotes 😍😎 ✔ त्यांना पाठवून तुमची दुश्मनी काढून घेऊ शकतात. चला तर मग बघूया खोटे लोक कोट्स व स्टेटस मराठी.

खोटे बोलणारे, स्वार्थी, कामाचे लोभी लोक, राजकारण मराठी कोट्स

आपले नातेवाईक सुद्धा 😏 तेव्हाच नातं निभावतात 
जेव्हा आपल्याकडे पैसाअडका असेल

Khote Lok Quotes In Marathi: Khote, स्वार्थी, कामापुरते लोक, नातेवाईक मराठी खोचक Quotes 😍😎 ✔
Khote Lok Quotes In Marathi

धोका देणाऱ्याला संधी 😞 आणि संधी देणाऱ्याला धोका कधीच देऊ नका 💔 

Khote Lok Quotes In Marathi: Khote, स्वार्थी, कामापुरते लोक, नातेवाईक मराठी खोचक Quotes 😍😎 ✔
Khote Lok Quotes In Marathi

तुझ्यासोबत आयुष्य जगण्याचं
एक स्वप्न 😓 होतं
आणि ते स्वप्नच राहिलं 🥹

Khote Lok Quotes In Marathi: Khote, स्वार्थी, कामापुरते लोक, नातेवाईक मराठी खोचक Quotes 😍😎 ✔
Khote Lok Quotes In Marathi

जवळीक साधून माझ्याशी
कशी किमया केलीस
वेड लावून माझ्या मनाला
तू का निघून गेलीस

Khote Lok Quotes In Marathi: Khote, स्वार्थी, कामापुरते लोक, नातेवाईक मराठी खोचक Quotes 😍😎 ✔
Khote Lok Quotes In Marathi

प्रेमाचं सारं कर्ज फेडलंय मी
हिशोब उरलाय तो फक्त
तू दिलेल्या जखमांचा 💔

Khote Lok Quotes In Marathi: Khote, स्वार्थी, कामापुरते लोक, नातेवाईक मराठी खोचक Quotes 😍😎 ✔
Khote Lok Quotes In Marathi

जेव्हा एखादी व्यक्ती
आतून तुटते 😔 ना
तेव्हा ती बाहेरून
शांत 😷 रहायला सुरवात करते

Khote Lok Quotes In Marathi: Khote, स्वार्थी, कामापुरते लोक, नातेवाईक मराठी खोचक Quotes 😍😎 ✔
Khote Lok Quotes In Marathi

माझं हृदय ❤️ जरी लहान असलं
तरी त्यात तुझ्यासाठी जागा मात्र
मोठी आहे 💞 

Khote Lok Quotes In Marathi: Khote, स्वार्थी, कामापुरते लोक, नातेवाईक मराठी खोचक Quotes 😍😎 ✔
Khote Lok Quotes In Marathi

आपल्या खास असणाऱ्या व्यक्तीसाठीही 😏आपण खास असतो पण गरजेपुरते

Khote Lok Quotes In Marathi: Khote, स्वार्थी, कामापुरते लोक, नातेवाईक मराठी खोचक Quotes 😍😎 ✔
Khote Lok Quotes In Marathi

हा विचार व्यर्थ आहे भेटतात येथे आपले 😏कारण प्रत्येकाचे आपले स्वार्थ आहेत 

Khote Lok Quotes In Marathi: Khote, स्वार्थी, कामापुरते लोक, नातेवाईक मराठी खोचक Quotes 😍😎 ✔
Khote Lok Quotes In Marathi

हिशोब ठेवा प्रत्येक गोष्टीचा 😏 आजकल लोक विचारतात तू केलस तरी काय माझ्यासाठी

Khote Lok Quotes In Marathi: Khote, स्वार्थी, कामापुरते लोक, नातेवाईक मराठी खोचक Quotes 😍😎 ✔
Khote Lok Quotes In Marathi

अश्रूंच कधी वजन नसतं 
पण 😇 ते डोळ्यातून वाहून गेल्यावर मन हलकं होतं

Khote Lok Quotes In Marathi: Khote, स्वार्थी, कामापुरते लोक, नातेवाईक मराठी खोचक Quotes 😍😎 ✔
Khote Lok Quotes In Marathi

हे पण वाचा

Post a Comment

Previous Post Next Post