Relationship Vishwas Quotes in Marathi
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो!
आज मी खास तुमच्यासाठी Gairsamaj Marathi Quotes चा संग्रह लिहला आहे. हा लेख लिहण्याचा कारण खूप छोटस आहे. ते कारण म्हणजे गैरसमज जो आपण न विचार करता करून घेतो आणि आपल्या जवळील लोकांना बोलणं टाळतो, जर आपण पूर्ण पणे जाणून घेतले किंवा गैरसमज का निर्माण झाला आहे ह्याची चौकशी केली तर हा गैरसमज निघून जाऊ शकतो पण आपण हे कारण नाही आणि एक छोट्या गोष्टीला मोठं करून नात्यात दुरावा निर्माण करून आपले नाते संपवतो. ह्या गोष्टी तुमच्या सोबत होऊ नयेत म्हणून आज मी तुमच्या साठी Gairsamaj Quotes and Status in Marathi चा लेख लिहला आहे. गैरसमज Relationship मध्ये होत असतात पण काही खोटे लोक पण ह्यात असतात त्यांच्या साठी आपण वेगळा लेख लिहला आहे तो म्हणजे खोटे लोक कोट्स मराठी तो तुम्ही वाचून घ्या. आता आपण आजचा गैरसमज, संबंध, विश्वास, खोटे लोक कोट्स आणि स्टेटस हा संग्रह वाचून, आपल्या नात्यात झालेला गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करूया.
Gairsamaj Relationship Vishwas Quotes in Marathi
Relationship मध्ये जर गैरसमज नावाचा प्राणी
आला तर ते नातं जास्त काळ टिकत नाही ✔
![]() |
Gairsamaj Marathi Quotes |
नात्यामध्ये गैरसमज आला कि समजा नात्याच्या चिंध्या झाल्या ✔
![]() |
Gairsamaj Marathi Quotes |
एक छोटासा गैरसमज आयुष्यात खूप मोठा Problem तयार करू शकतो ✔
![]() |
Gairsamaj Marathi Quotes |
जास्त गैरसमज करून घेण्यापेक्षा थोड समजून घेतलेल कधीही चांगलं ✔
![]() |
Gairsamaj Marathi Quotes |
गैरसमज ही किड आहे जी नात्याला हळूहळू पोखरून टाकते ✔
![]() |
Gairsamaj Marathi Quotes |
व्यक्त केलेल्या रोषामुळे आणि न व्यक्त केलेल्या प्रेमामुळे जवळची नाती दूरवतात ✔
![]() |
Gairsamaj Marathi Quotes |
जग बदलायला
काही वेळ लागतो
पण आपली माणसं बदलायला
क्षण देखील पुरेसा असतो ✔
![]() |
Gairsamaj Marathi Quotes |
खूप गैरसमज करून घेण्यापेक्षा थोड समजून घेतलेलं बर ✔
![]() |
Gairsamaj Marathi Quotes |
एक छोटासा गैरसमज Relationship मध्ये खूप मोठा प्रॉब्लेम Create करू शकतो ✔
![]() |
Gairsamaj Marathi Quotes |
भरपूर गैरसमज करून घेण्यापेक्षा थोड समजून घेतलेल काय वाईट ✔
![]() |
Gairsamaj Marathi Quotes |
दोन व्यक्तींमधील सर्वात वाईट गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे गैरसमज ✔
![]() |
Gairsamaj Marathi Quotes |
नवरा-बायको मध्ये सर्वात वाईट गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे गैरसमज ✔
![]() |
Gairsamaj Marathi Quotes |
हे पण वाचा
Post a Comment