Rubabdar Quotes in Marathi for Instagram
दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा
स्वतःच साम्राज्य तयार करून
दुसर्यांना कामाला ठेवायचं.
💯🤙😉
Rubabdar Quotes in Marathi for Facebook, Whatsapp and Instagram
![]() |
Rubabdar Quotes in Marathi for Boy |
जो आपल्याशी दुशमनी करणार
त्याला आपण सोडणार नाही..
💯🤙😉😎
सर्वाना खुश ठेवणे जमणार नाही मला
मी फक्त स्वत:ला खुश ठेवू शकतो.
💯🤙😉😎
आयुष्यात जिकायचं आहे
तर संघर्ष करावचं लागणार आहे
पळून जावून यश मिळत नसतात
💯🤙😉😎
फक्त एकदा यशस्वी व्हा मग बघा
तुमचा call हि न उचलणारे
दररोज call करतील.
💯🤙😉
![]() |
Rubabdar Quotes in Marathi for Boy |
प्रत्येक दिवस एक नवीन संधि देत असतो.
💯🤙😉😎
आत्ता तर खरी सुरुवात
केली आहे, अजून मार्केट
गाजवायचं बाकी आहे..!
मी तुमच्यावर जळायला
आशे काय
दिवे लावलेत तुम्ही…!😏
💯🤙😉😎
चार पैसे कमी कमवा
पण आपला बाप गावातून जाताना
मान वर करून चालला पाहिजे
असं काहीतरी करा.
💯🤙😉
![]() |
Rubabdar Quotes in Marathi for Boy |
कामाशिवाय आठवण आली
तरच
संपर्क साधा…….!🤪
💯🤙😉😎
सभ्य आहोत ना भाऊ
सभ्यच राहू दे आम्हाला.
एकदा वाईटावर आलो ना
झेलण्याची औकात नाही तुम्हाला. 😎
💯🤙😉😎
हिम्मत नाहीये,
डोळ्याला डोळा भिडवायची.
आणि बात करता,
आम्हाला मिटवण्याची….😎
💯🤙😉😎
मेहनतीच्या काळात
कुणावर अवलंबून राहू नका
म्हणजे परीक्षेच्या काळात
कुणाची गरज भासणार नाही.
💯🤙😉
![]() |
Rubabdar Quotes in Marathi for Boy |
माझ्या वागण्याची
सगळ्यांना ‘सफाई’ का देऊ?
माणूस हाय आपण,
‘Detergent Powder’ न्हाय. 😎
💯🤙😉😎
वाघाला पाहून कुत्री फक्त लांबून भुंकतात,
पण कधी चावत नाहीत.
कारण त्यांना माहीत असतं.
चुकून कधी गेलेच जर वाटेला,
तर त्यांची वाट लागल्याशिवाय राहणार नाही !!!
💯🤙😉😎💪
आम्ही एवढे पण चांगले नाही
ओ शेठ…😎
जेव्हा तुम्ही आम्हाला वापरायच
विचार करता,ना तेव्हा आम्ही
तुम्हाला विकायचा विचार करत
असतो.😉
💯🤙😉😎💪
तुटता तारा बघून स्वप्न पूर्ण होत असती
तर सगळे रात्रभर जागून त्याचीच
वाट बघत असते ना.
💯🤙😉
![]() |
Rubabdar Quotes in Marathi for Boy |
जास्त प्रामाणिक राहून
काहीच मिळत नाही इथे लोक
खोटेपणाला मोठेपणा🤨 समजतात..
💯🤙😉😎💪
सवयी आमच्या खराब नाहीत
फक्त जिंदगी थोडी रॉयल जगतो.
💯🤙😉😎💪
घाबरणाऱ्यालाच लोक घाबरवतात
हिंमत दाखवा चांगले चांगले
डोकं टेकवतात.
💯🤙😉😎💪
देव कधी कोणाच वाईट करत नाही पण कर्माची फळं
भोगून घेतल्या शिवाय राहत नाही
💯🤙😉
![]() |
Rubabdar Quotes in Marathi for Boy |
एखाद्या गोष्टीचा end लागल्यावरचं
नवीन वळणाची वाट दिसू लागते😎
💯🤙😉😎💪
स्वत;चे ध्येय पूर्ण करायचे असेल तर
स्वत:ला मेहनत करवी लागेल😎
💯🤙😉😎💪
माणसात आत्मविश्वास असला
की काहीही करू शकतो😎
💯🤙😉😎💪
जगावर काय विश्वास ठेऊ इथं आपल्याच लोकांना
पाहिलं मी समोर गोड आणि पाठीमागे
काड्या करतांना.
😅😂🤣
![]() |
Rubabdar Quotes in Marathi for Boy |
लोक सल्ला देत राहील
तुम्ही तुमच काम करत रहा😎
💯🤙😉😎💪
स्वत:चे मार्ग स्वत: निवडा
दुसऱ्याच्या भरोशयावर राहू नका😎
💯🤙😉😎💪
लोकांच्या मनाने जगाल तर माती खाल.. 😎
💯🤙😉😎💪
व्हायचं असेल तर मनाने श्रीमंत व्हा कारण पैशांचा माज आयुष्यभर टिकत नाही..!
❤️😇😌
![]() |
Rubabdar Quotes in Marathi for Boy |
आईने शिकवलं गोष्टींना
योग्य जागेवर ठेवणं,
आणि बापाने शिकवलं लोकांना
त्यांच्या लायकीत ठेवणं.
💯🤙😉
लक्षात ठेवा
जितकी इज्जत देता येते
त्याच्या दुप्पट काढता पण येते.
💯🤙😉
मरेपर्यंत साथ देईल
फक्त
कामापुरती आठवण
काढू नका..!
💯🤙😉
बापाचा हात उशाला असेपर्यंत आयुष्याला गादीची गरज पडत नाही.
💯🤙😉
![]() |
Rubabdar Quotes in Marathi for Boy |
माझे स्वप्न मोठे आहे म्हणून काय जाल
ताकद आहे माझ्यात त्यांना पूर्ण करण्याची😎
💯🤙😉
कमी बोलतो म्हणून कमजोर समजू नका
बोलायला बसलो ना तर मागे पडून जाल😎
💯🤙😉
मी एक मुलगी आहे म्हणून कमी समजू नका
माझी ताकद अजून तुम्ही बघितली नाही आहे
मी जिद्दी आहे आणि डोक्याने बुद्धिवान आहे😎
💯🤙😉
बाहेरून शांत दिसण्यासाठी मनात खूप मोठ युद्ध करावं लागतं.
❤️😇😌
![]() |
Rubabdar Quotes in Marathi for Boy |
मला दुसऱ्याच्या भरोशयावर चालायची गरजच नाही
कसे चालायचे आणि कसे जगायचे चागलचं माहिती आहे😎
💯🤙😉
मी माझ्या साठी खास आहे
बाकीचे काय विचार करतात
याचा मला बिलकुल फरक
पडत नाही😎
💯🤙😉
खरी किंमत त्यांनाच माहिती
जे मला चांगल ओळखतात😎
💯🤙😉
एक मुलगी काय काय करू शकते
हे कोणीही ठरवू शकत नही😎
💯🤙😉
स्वत:ची किंमत इतरांना ठरवू देणार नाही😎
💯🤙😉
लायकीची गोष्ट नको करू भावा
लोक तुझ्या बंदुकीपेक्षा
माझ्या डोळ्याने जास्त घाबरतात.
💯🤙😉
हे पण वाचा
Post a Comment