Relationship Vishwas Quotes In Marathi
आई-वडिलांपेक्षा जास्त ठेवला होता
तुझ्यावर विश्वास
आज फक्त घेतोय मी श्वास ✔
आज आपण बघणार आहोत Marathi Vishwasghat Quotes ज्यात आपण विश्वासघाती लोकांना हे स्टेटस पाठऊ शकतात. खर बघायला गेल तर खुप सारे लोक सध्या तरी विश्वासघात करण्यात पुढे आहेत, जे साढ़े भोले लोक आहेत त्यांचाच विश्वासघात करतात. ह्या सगळ्या गोष्टी बघून आम्ही खास तुमच्यासाठी विश्वासघात, गैरसमज, नाती, Relationship मराठी कोट्स आणि स्टेटस ✔ हा मराठी कोट्स संग्रह लिहला आहे टार चला मग सुरु करुया Vishwasghat Quotes in Marathi ला शेयर करायला.
विश्वासघात, गैरसमज, नाती, Relationship मराठी कोट्स आणि स्टेटस ✔
विश्वास ठेवणाऱ्यापेक्षा विश्वास तोडणारा अधिक मूर्ख असतो ✔
![]() |
Marathi Vishwasghat Quotes |
विश्वास हा एक, नाजूक धागा आहे,
जो एकदा तुटला, तर परत जोडू शकत नाही ✔
![]() |
Marathi Vishwasghat Quotes |
विश्वास ठेवायचा असेल तर, आई-वडिलांवर ठेवा,
जग तर धोका देण्यासाठीच आहे ✔
![]() |
Marathi Vishwasghat Quotes |
शरीराला श्वासाची आणि
नात्यांना विश्वासाची गरज असते
कारण श्वास संपल्यावर जीवन संपतं
आणि विश्वास उडाल्यावर नातं संपतं ✔
![]() |
Marathi Vishwasghat Quotes |
हरवलेला हिरा पुन्हा मिळेल
पण गमावलेला विश्वास
पुन्हा कधीच मिळणार नाही ✔
![]() |
Marathi Vishwasghat Quotes |
प्रेम आणि विश्वास असे दोन पक्षी आहेत
त्यापैकी एक उडाला तर दुसरा आपोआप उडून जातो ✔
![]() |
Marathi Vishwasghat Quotes |
जगात सर्वात जास्त जन्माला येणारी
आणि मरण पावणारी गोष्ट कोणती असेल
तर ती म्हणजे विश्वास ✔
![]() |
Marathi Vishwasghat Quotes |
विश्वास समोरच्यावर ठेवण्या अगोदर
खूप वेळा विचार करा
कारण लोक चालता चालता विश्वासघात करतात ✔
![]() |
Marathi Vishwasghat Quotes |
विश्वास हा एखाद्या स्टिकरप्रमाणे असतो.
दुसऱ्यांदा तो पहिल्यासारखा चिकटत नाही ✔
![]() |
Marathi Vishwasghat Quotes |
हे पण वाचा:-
- चांगले संस्कार प्रेरक सुविचार मराठी
- जीवनावर चांगले विचार 55+ स्टेटस मराठी
- चांगले विचार 100 छोटे सुविचार - स्टेटस मराठी
- संघर्ष जीवनावर 101 सर्वोत्तम प्रेरणादायी रुबाब मराठी कोट्स
- संघर्ष जीवनावर चांगले प्रेरणादायी रॉयल मराठी स्टेटस
- आनंदी जीवनासाठी 102 + मराठी SHORTS कोट्स
- विद्यार्थ्यांसाठी आत्मविश्वास, संघर्ष, प्रेरणादायी, चांगले विचार 40+ मराठी सुविचार
Post a Comment