बायको साठी स्टेटस व् नवरा बायको प्रेम कविता मराठी

प्रेम असे असावे केवळ शब्दानेच नव्हे
तर नजरेने समजणारे असावे…!
😍😻❤️‍🔥🔥💯✌️

Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari: गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड 180+ मराठी लव शायरी Sms व् कोट्स
Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो!
आज मी घेऊन आलो आहे Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari Sangrah ज्यात तुम्हाला तुमच्या प्रियासीला प्रेमाचे संदेश पाठवण्यासाठी मदद मिळेल. त्याच सोबत तुम्ही आस ही समजू शकतात कि नवरा बायको प्रेम कोट्स शायरी ही आहे, आणि आपल्या प्रेमळ नवरा बायको ला प्रेमचे मॅसेज पाठवू शकतात. हे फक्त टायटल आहे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड मराठी कोट्स शायरी पण हे सगळ्या प्रेम युगलांना पाठवण्यासाठी एक चांगला पर्याय आहे. चला तर मग सुरुवात करूया Marathi Quotes For Wife And Husband Sangrah ला वाचायला व शेयर करायला...!!

गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड मराठी लव शायरी Sms व् कोट्स

एखाद्याला अंधारात ठेवण्यापेक्षा
स्पष्ट नकार दिलेला बरा..!
😍😻❤️‍🔥🔥✌️

Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari: गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड 180+ मराठी लव शायरी Sms व् कोट्स
Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari

आयुष्याचा प्रवास सारा तुझ्यासोबत घडावा,
मी अखेरचा श्वास सुद्धा फक्त तुझ्या मिठीत सोडावा...!
😍😻❤️‍🔥🔥✌️

Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari: गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड 180+ मराठी लव शायरी Sms व् कोट्स
Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari

तुटलेलं हृदय ही धडकतं आयुष्यभर,
कधी कोणाच्या आठवणीत तर कधी कोणाची वाट पाहात...!
😍😻❤️‍🔥🔥✌️

Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari: गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड 180+ मराठी लव शायरी Sms व् कोट्स
Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari

जशी गाण्यांच्या सुराला तबल्याची साथ 
तशीच तू द्यायची मला आयुष्याच्या वाटेवर प्रेमाची साथ...!
😍😻❤️‍🔥🔥✌️

Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari: गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड 180+ मराठी लव शायरी Sms व् कोट्स
Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari

आठवण नको तुझी साथ हवी,
तुझ्या प्रेमाची वाट हवी…!
😍😻❤️‍🔥🔥✌️

Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari: गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड 180+ मराठी लव शायरी Sms व् कोट्स
Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari

तिची वाट पाहून पाहून थकलो मी…
तिच्या नंतर ना कधी हसलो मी,
ना कधी शांत बसलो मी…!
😍😻❤️‍🔥🔥✌️

Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari: गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड 180+ मराठी लव शायरी Sms व् कोट्स
Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari

काय बोलायचं माहिती नसत
तरी पण मला तुझ्याशीच बोलायचं असत…!
😍😻❤️‍🔥🔥✌️

Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari: गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड 180+ मराठी लव शायरी Sms व् कोट्स
Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari

तुला पाहून फक्त लिहावंस वाटत,
डोळ्यात तुझ्या बेभान होऊन हरपुन जावसं वाटत…!
😍😻❤️‍🔥🔥✌️

Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari: गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड 180+ मराठी लव शायरी Sms व् कोट्स
Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari

आयुष्य थोडसंच असाव..
जिथे फक्त तुच दिसावं…!
😍😻❤️‍🔥🔥✌️

Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari: गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड 180+ मराठी लव शायरी Sms व् कोट्स
Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari

कधी छोटा तर कधी जोरात येतो.
तुझ्या आठवणीचा पुर पावसा सारखा दिसतो…!
😍😻❤️‍🔥🔥✌️

Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari: गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड 180+ मराठी लव शायरी Sms व् कोट्स
Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari

रोज रोज त्रास होतो
तुझ्यापासून दूर राहण्याचा.
कधी खेळ हा थांबेल
संदेशाद्वारे बोलण्याचा...!
😍😻❤️‍🔥🔥✌️

Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari: गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड 180+ मराठी लव शायरी Sms व् कोट्स
Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari

प्रेम प्रॉमिस केल्याने नाही,
वेळ आणि साथ दिल्याने वाढतं..!
😍😻❤️‍🔥🔥✌️

Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari: गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड 180+ मराठी लव शायरी Sms व् कोट्स
Girlfriend Boyfriend Marathi Quotes Shayari

हे पण वाचा

Post a Comment

Previous Post Next Post