Emotional आई बाबा कविता, स्टेटस व् Quotes

विश्वास बाबांवर आणि प्रेम आईवर करा, 
आयुष्यात कसलीच कमतरता भासणार नाही 💕
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp: भावनिक आई बाबा मराठी कविता, स्टेटस व् Quotes व्हाट्सअप
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो!
आज मी खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp, चा संग्रह आणला आहे ज्यात तुम्हाला आई वर मराठी स्टेटस, त्याच सोबत वडिलांवर मराठी कोट्स, बघायला भेटतील तर चला मग आपण बघूया भावनिक आई बाबा मराठी कविता, स्टेटस व् Quotes व्हाट्सअप कश्या प्रकारे आहेत जे आपण आपल्या आई वडिलांना पाठवून आपलं प्रेम वेक्त करूया.

Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp, Facebook and Instagram

बाप 😊
बा – बाहेरची दुनिया समजावून सांगणारा
प – परमेश्वररूपातील एक सामान्य मनुष्य 💕

Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp: भावनिक आई बाबा मराठी कविता, स्टेटस व् Quotes व्हाट्सअप
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp

त्याला पूजापाठ करण्याची गरज नाही ज्यांने सेवा केली बाबांची 💕

Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp: भावनिक आई बाबा मराठी कविता, स्टेटस व् Quotes व्हाट्सअप
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp

आयुष्य फक्त, पुढे चालले आहे बाबा,
तुमच्या विना कसे जायचे हे माहीतच नाही 💕

Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp: भावनिक आई बाबा मराठी कविता, स्टेटस व् Quotes व्हाट्सअप
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp

बाबाचं प्रेम कळत नाही आणि बाबांसारखं प्रेम जगात कोणीच करू शकत नाही 💕

Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp: भावनिक आई बाबा मराठी कविता, स्टेटस व् Quotes व्हाट्सअप
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp

न हरता, न थांबता प्रयत्न कर बोलणारे वडीलच असतात 💕

Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp: भावनिक आई बाबा मराठी कविता, स्टेटस व् Quotes व्हाट्सअप
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp

वडिलांची संपत्ती नाही तर आशीर्वाद पुरेसा असतो 💕

Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp: भावनिक आई बाबा मराठी कविता, स्टेटस व् Quotes व्हाट्सअप
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp

बाबा नावाची शाल जेव्हा तुमच्या अंगावरून निघून जाते, 
तेव्हा आयुष्याची प्रत्येक सकाळ पोरकी वाटू लागते💕

बाबा तुमच्या छायेविना सर्व काही वाटे अपू्र्ण, 
कोणत्याही धनसंपत्तीने न भरून निघेल ही पोकळी पूर्ण💕

Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp: भावनिक आई बाबा मराठी कविता, स्टेटस व् Quotes व्हाट्सअप
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp

आयुष्यात कोणतंही संकट माझ्यापर्यंत पोहचलं नाही 
कारण माझ्या डोक्यावर माझ्या बाबांचा हात आहे 💕

Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp: भावनिक आई बाबा मराठी कविता, स्टेटस व् Quotes व्हाट्सअप
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp

म्हणजे बाबा असे कोणाचे आबा अप्पा
कोणाचे पप्पा तर कोणाचे असतात DAD 😊
किती अर्थपूर्ण विश्व सामावले आहे
बाप या नावात 💕

मला सावलीत ठेवत स्वतः उन्हात कष्ट करताना, 
मी पाहिलं आहे माझ्या बाबांना चंदनासारखं झिजताना💕

बाबा नावाची शाल जेव्हा तुमच्या अंगावरून निघून जाते, 
तेव्हा आयुष्याची प्रत्येक सकाळ पोरकी वाटू लागते💕

आपल्या लेकरांच्या नशिबाची भोके 💕
ज्याच्या बनियानवर असतात
तो माणूस आपला बापच असतो 😊

Aai Marathi Status For Whatsapp

न हरता, न थांबता प्रयत्न कर बोलणारी आईच असते💕

Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp: भावनिक आई बाबा मराठी कविता, स्टेटस व् Quotes व्हाट्सअप
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp

खूप दिवस नाही खाल्ली आई तुझ्या हातची भाजी,
घराची आठवण येतेय मला हल्ली रोज भारी💕

Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp: भावनिक आई बाबा मराठी कविता, स्टेटस व् Quotes व्हाट्सअप
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp

माझ्या दीर्घायुष्यासाठी नेहमी प्रार्थना केली,
माझ्यावर खूप प्रेम करणारी माझी आई होती💕

Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp: भावनिक आई बाबा मराठी कविता, स्टेटस व् Quotes व्हाट्सअप
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp

जग पाहिले, जगातील लोक पाहिले,
पण तुझ्यासारखी आई मी पाहिली नाही💕

Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp: भावनिक आई बाबा मराठी कविता, स्टेटस व् Quotes व्हाट्सअप
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp

त्याला पूजापाठ करण्याची गरज नाही ज्यांने सेवा केली #आईची 💕

Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp: भावनिक आई बाबा मराठी कविता, स्टेटस व् Quotes व्हाट्सअप
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp

आईचं प्रेम कळत नाही आणि आईसारखं प्रेम जगात कोणीच करू शकत नाही 💕

Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp: भावनिक आई बाबा मराठी कविता, स्टेटस व् Quotes व्हाट्सअप
Emotional Aai Baba Marathi Status For Whatsapp

Post a Comment

Previous Post Next Post