आई आणि वडील मराठी कविता व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी स्टेटस

या Smartphone च्या जगात
लेकरं स्मार्ट झाली
पण आई-बाप मात्र
फोन सारखी कोपऱ्यात पडून राहिलेत
💞😍🌹💯❤️‍🔥
Aai Baba Var Kavita in Marathi Text: व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी आई बाबा 45+ मराठी कविता व स्टेटस
Aai Baba Var Kavita in Marathi Text

नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो!
मी वापस तुमच्या साठी घेऊन आलो आहे Aai Baba Var Kavita in Marathi Text खरं सांगायला गेलं तर मी आई वडिलांवर शब्द लिहले पाहिजे इतका मोठा तर झालो नाही पण माझे शब्द मी रोकु शकत नाही. म्हणून मी आज चा हा आई बाबा वर इमोशनल कविता, Status व Quotes चा संग्रह खास तुमच्या साठी लिहला आहे. ह्यात तुम्हाला इमोशनल आई बाबा मराठी स्टेटस आणि कविता बघायला व तुमच्या व्हाट्सअप, इंस्टग्राम आणि फेसबुक वर शेयर करायला फोटो पण आहेत. चला तर मग सुरुवात करूया आई बाबा वर कविता मराठी संग्रह वाचायला व शेयर करायला.

Aai Baba Marathi Status for Whatsapp, Facebook and Instagram

आई तुझ्या सावलीमध्ये,
सारे सुख मी शोधले
तुझ्या स्पर्शात मायेचे,
शब्दही मी विसरलो
💞😍🌹💯❤️‍🔥
Aai Baba Var Kavita in Marathi Text: व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी आई बाबा 45+ मराठी कविता व स्टेटस
Aai Baba Var Kavita in Marathi Text

आई भले ही शिकलेली नसेल
पण जगायच कसं हे आईच शिकवते
💞😍🌹💯❤️‍🔥

Aai Baba Var Kavita in Marathi Text: व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी आई बाबा 45+ मराठी कविता व स्टेटस
Aai Baba Var Kavita in Marathi Text

जोपर्यंत आई वडील सोबत आहेत
तो पर्यंत मला प्रेमाची कमी
कधीच भासणार नाही
💞😍🌹💯❤️‍🔥

Aai Baba Var Kavita in Marathi Text: व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी आई बाबा 45+ मराठी कविता व स्टेटस
Aai Baba Var Kavita in Marathi Text

वेळेनुसार ऋतु सुद्धा बदलत असतात
जे केव्हाही बदलत नाही
ते आई वडिल असतात
💞😍🌹💯❤️‍🔥

Aai Baba Var Kavita in Marathi Text: व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी आई बाबा 45+ मराठी कविता व स्टेटस
Aai Baba Var Kavita in Marathi Text

आई वडील कितीही अशिक्षित असुदेत
शाळेपेक्षा जास्त संस्कार हे
आई वडिलांकडुनच मिळतात
💞😍🌹💯❤️‍🔥

Aai Baba Var Kavita in Marathi Text: व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी आई बाबा 45+ मराठी कविता व स्टेटस
Aai Baba Var Kavita in Marathi Text

चुक झाली की साथ सोडणारे
खुप जण असतात
पण प्रत्येक चुक माफ करणारे
फक्त आई वडिलच असतात
💞😍🌹💯❤️‍🔥

Aai Baba Var Kavita in Marathi Text: व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी आई बाबा 45+ मराठी कविता व स्टेटस
Aai Baba Var Kavita in Marathi Text

आई असेल सोबतीला तर विष सुद्धाअमृत होईल,
आई नसेल सोबतीलातर सावली सुद्धा चटके देईल
💞😍🌹💯❤️‍🔥

Aai Baba Var Kavita in Marathi Text: व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी आई बाबा 45+ मराठी कविता व स्टेटस
Aai Baba Var Kavita in Marathi Text

आई, तुझ्या रागवण्यातही
अनूभवलाय वेगळाच गोडवा
तुझ्या मायेच्या नित्य नव्या सणात
फिका पडतो दसरा नि पाडवा
💞😍🌹💯❤️‍🔥

Aai Baba Var Kavita in Marathi Text: व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी आई बाबा 45+ मराठी कविता व स्टेटस
Aai Baba Var Kavita in Marathi Text

पूर्वजन्माची पुण्याई असावी
जन्म जो तुझ्या गर्भात घेतला,
जग पाहिलं नव्हतं तरी
नऊ महिने श्वास स्वर्गात घेतला!
💞😍🌹💯❤️‍🔥

Aai Baba Var Kavita in Marathi Text: व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी आई बाबा 45+ मराठी कविता व स्टेटस
Aai Baba Var Kavita in Marathi Text

सगळे म्हणती आईची वेडी माया
तरी बाप असतो संपूर्ण कुटुंबाचा पाया 😊
💞😍🌹💯❤️‍🔥

Aai Baba Var Kavita in Marathi Text: व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी आई बाबा 45+ मराठी कविता व स्टेटस
Aai Baba Var Kavita in Marathi Text

माया बाबांची असतात नारळ खरे
राग आला जरी तर आतून प्रेमाचे झरे 💕
💞😍🌹💯❤️‍🔥

Aai Baba Var Kavita in Marathi Text: व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी आई बाबा 45+ मराठी कविता व स्टेटस
Aai Baba Var Kavita in Marathi Text

कुटुंबासाठी बाबा राबतात दिनरात
देह झिजे त्याचा जळते जशी दिव्याची वात
💞😍🌹💯❤️‍🔥

Aai Baba Var Kavita in Marathi Text: व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी आई बाबा 45+ मराठी कविता व स्टेटस
Aai Baba Var Kavita in Marathi Text

ढाल बनुनी बाप उभा राहिला दारात 👪
हिम्मत ना कोणाची उगाच येण्या घरात
💞😍🌹💯❤️‍🔥

Aai Baba Var Kavita in Marathi Text: व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी आई बाबा 45+ मराठी कविता व स्टेटस
Aai Baba Var Kavita in Marathi Text

येईल वृद्धपणी जेव्हा बाबांसाठी
व्हा तुम्ही त्यांच्या आधाराची एक काठी 👌
💞😍🌹💯❤️‍🔥

Aai Baba Var Kavita in Marathi Text: व्हाट्सअ‍ॅप, फेसबुक आणि इंस्टाग्रामसाठी आई बाबा 45+ मराठी कविता व स्टेटस
Aai Baba Var Kavita in Marathi Text

माया बाबांची असते कस्तुरीपरी 🙏
दिसली नाही वरून जरी जाणावी ती अंतरी
💞😍🌹💯❤️‍🔥

Post a Comment

Previous Post Next Post