Sujata Saunik Ias Wikipedia In Marathi: कोण आहेत IAS सुजाता सौनिक बियोडाटा व संपूर्ण माहिती

Sujata Saunik Ias Biography In Marathi

Sujata Saunik Ias Wikipedia In Marathi
Sujata Saunik Ias Wikipedia In Marathi  


नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत Sujata Saunik Ias Wikipedia In Marathi लेख मध्ये सुजाता सौनिक यांचा बियोडाटा तर चला मग वाचूया सविस्तर सगळी माहिती. सुजाता सौनिक (Sujata Saunik) या भारतीय प्रशासनीय सेवेतील एक वरिष्ठ आणि अत्यंत अनुभवी IAS अधिकारी आहेत. त्यांचा जन्म 15 जून 1965 रोजी झाला. त्या मुळच्या हरियाणाच्या असून, त्यानी महाराष्ट्राच्या विकासात आणि प्रशासनात मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कामाची आणि योगदाणाची ही पूर्ण डिटेल्स मध्ये माहिती आहे. तर चला मग वाचूया IAS Sujata Saunik Biography in Marathi लेख ला पूर्णपणे.

Sujata Saunik Ias Wikipedia In Marathi: सुजाता सौनिक IAS मराठी विकिपीडिया


सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांच शिक्षण: Sujata Saunik Education


सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांची पदव्युत्तर पदवी (History):-

सुजाता सौनिक (Sujata Saunik) ह्यांनी पंजाब विद्यापीठातून इतिहासात एम.ए ही पदवी घेतली आहे. यात त्यांना सुवर्णपदक (Gold Medal) मिळाले आहे.

सुजाता सौनिक (Sujata Saunik) हार्वर्ड विद्यापीठात शिक्षण:-

सुजाता सौनिक (Sujata Saunik) ह्यांनी अमेरिकेतील प्रतिष्टीत हार्वर्ड विद्यापीठातून "मास्टर्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन" (Masters in Public Administration) हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे.

सुजाता सौनिक (Sujata Saunik) ह्यांची कारकीर्द आणि महत्त्वाचे टप्पे: Sujata Saunik Career And Important Stages in Marathi


१९८७ च्या बॅचच्या IAS अधिकारी:-

सुजाता सौनिक (Sujata Saunik) या 1987 च्या Bach च्या भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत.

महाराष्ट्रात विविध विभागांमध्ये काम:-

सुजाता सौनिक (Sujata Saunik) ह्यांनी महाराष्ट्रात अनेक पदावर काम केले आहे. यात प्रामुख्याने सार्वजनिक आरोग्य, वित्त, कौशल्य विकास आणि गृह विभाग यांचा समावेश आहे. त्यांनी प्रत्येक विभागात बेस्ट काम केले आहे.

संयुक्त राष्ट्र (UN) मध्ये सेवा:-

सुजाता सौनिक (Sujata Saunik) यांनी 2001 ते 2006 या काळात संयुक्त राष्ट्र मध्ये कोसोव्हो येथे प्रशासक म्हणून काम केले. हा अनुभव त्यांच्या अंतरराष्ट्रीय कामकाजात एक महत्वाचा भाग आहे.

मुख्य सचिव म्हणून नियुक्ती:-

30 जून 2024 रोजी त्यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती झाली. या पदावर विराजमान होणाऱ्या त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला अधिकारी आहेत.

पती-पत्नी दोघांनीही मुख्य सचिव म्हणून काम:- 

सुजाता सौनिक (Sujata Saunik) ह्यांचे पती मनोज सौनिक हे देखील एक निवृत IAS अधिकारी आहेत, ज्यांनी यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून काम केले आहे. नवरा -बायको दोघांनीही एकाच पदावर काम करण्याची ही पहिलीच वेळ आहे.

सुजाता सौनिक (Sujata Saunik) सेवानिवृत्ती: Sujata Saunik Retirement in Marathi

सुजाता सौनिक (Sujata Saunik) या जून 2025 मध्ये सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांच्या 30 वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या सेवेत, त्यांनी प्रशासनात अनेक महत्वाचे बदल घडवून आणले आणि महाराष्ट्राच्या विकासात मोलाचे योगदान दिले.

सुजाता सौनिक IAS: वर वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQs)


सुजाता सौनिक कोण आहेत?

सुजाता सौनिक (Sujata Saunik) या 1987 बॅचच्या वरिष्ठ भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) अधिकारी आहेत आणि महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्य सचिव आहेत.

सुजाता सौनिक ह्यांचा जन्म कधी झाला?

सुजाता सौनिक (Sujata Saunik) ह्यांचा जन्म 15 जून 1965 रोजी झाला.

सुजाता सौनिक ह्यांची महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी नियुक्ती कधी झाली?

सुजाता सौनिक (Sujata Saunik) ह्यांची 30 जून 2024 रोजी महाराष्ट्राच्या मुख्य सचिव म्हणून नियुक्ती झाली.

सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव आहेत का?

होय,सुजाता सौनिक (Sujata Saunik) महाराष्ट्राच्या मुख्य सचिव पदाची जबावदारी स्वीकारणाऱ्या पहिल्या महिला ias अधिकारी आहेत.

सुजाता सौनिक ह्यांच्या पतीचे नाव काय आहे आणि ते कोणत्या पदावर होते?

सुजाता सौनिक (Sujata Saunik) ह्यांचे पती मनोज सौनिक हे देखील निवृत्त IAS अधिकारी आहेत, त्यांनीही यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून काम केले आहे.

सुजाता सौनिक त्यांनी कोणते शिक्षण घेतले आहे?

सुजाता सौनिक (Sujata Saunik) ह्यांनी पंजाब विद्यापीठातून इतिहासात पदव्यूत्तर पदवी घेतली असून,त्यात त्यांना सुवर्णपदक मिळाले. तसेच त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून मास्टर्स इन पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन ही पदवीही घेतली आहे.

सुजाता सौनिक ह्यांनी यापूर्वी कोणत्या महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे?

सुजाता सौनिक (Sujata Saunik) ह्यांनी महाराष्ट्रात सार्वजनिक आरोग्य, वित्त, कौशल्य विकास आणि गृह विभाग यांसारख्या विविध विभागामध्ये महत्वाच्या पदांवर काम केले आहे.

सुजाता सौनिक कधी निवृत्त होणार आहेत?

सुजाता सौनिक (Sujata Saunik) ह्या जून 2025 मध्ये सेवानिवृत्त होणार होत्या व त्या झाल्या आहेत.
मराठी शॉर्ट कोट्स

मराठी शॉर्ट कोट्स म्हणजेच *Marathishortquotes.com* मराठी ब्लॉगवर आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत आहे............!! हा पेज म्हणजेच Marathishortquotes.com चा About us पेज आहे. मराठी शोर्ट कोट्स या ब्लॉग वर आपल्याला Marathi Wishes, Marathi Quotes, Marathi Nave,Marathi Short Quotes,motivational Quotes,success Quotes,आत्मविश्वास सुविचार,Students Quotes,चांगले विचार स्टेटस,Marathi Quotes,inspirational Quotes,चांगले विचार स्टेटस मराठी,आत्मविश्वास सुविचार मराठी, मराठी शॉर्ट कोट्स,मोटिव्हेशनल कोट्स,सक्सेस कोट्स,आत्मविश्वास सुविचार,विद्यार्थी कोट्स,चांगले विचार स्टेटस,मराठी कोट्स,प्रेरणादायक कोट्स त्याच सोबत निबंध ते पण आपल्या मराठी भाषेत वाचायला आणि शेयर करायला मिळेल. *Marathishortquotes.com* ब्लॉगवर आल्या बद्दल मनापासून आभार वेक्त करतो.

Post a Comment

Previous Post Next Post